पुरुष फक्त शरीर सुखासाठी पाहिजे असतो? वास्तविक तथ्य…महिला फक्त

लाईफ स्टाइल

आज आपण पाहणार आहोत कि लग्न कशा साठी आणि का करतात?? याबाबतीत प्रत्येक लोकांचे एक वेगवेगळे मत असते. लग्न म्हणजे वि श्वास, प्रेम, आदर, आयुष्य भरासाठीची सोबत. लग्न कशासाठी करतात याची समज येण्यासाठी आणि त्याचे अव लंबन करण्यासाठी विचारस्वातं त्र्य आणि विश्वा स हवा असतो. या दोन गोष्टीं मधून प्रेम ज न्माला येते.

संसारात अ डचणी येतात. तेव्हा आपल्या साथीदाराची अत्यंत गरज असते. आपल्या जोडीदाराशी भा वनिक, वै चारिक जवळीक असेल त्याच व्यक्तीशी लग्न करायला पाहिजे, तरच समाजमान्य आणि मनपसंत पद्धतीने शा रीरिक सं बंध शक्य आहेत. भा वनिक, वै चारिक जवळीकी साठी बराच वेळ लागत असतो.

काही लोकांचा लग्न म्हणे असा समज असतो की, काय -द्यात बसणाऱ्या, समाजमान्य पद्धतीने एक सज्ञा’न स्त्री आणि एक सज्ञान पुरुष यांच्यात लैं -गिक सं बंध ठेवण्यासाठी’ लग्न केले जाते.पण लग्न कोणाशी करावे हा आपला निर्णय असतो. काही वेळा त्याबाबतीत प’ श्चाताप करण्याची वेळ येते. आज आपण अश्विनी नावाच्या महिलेबद्दल जाणून घेणार आहोत की लग्नानंतर तिच्या जी ‘वनात असे काय घडले की तिला प ‘श्चाताप करायची वेळ आली……!

अश्विनी ला खूप दिवसांनी तिच्या मॅडम भेटल्या होत्या. दोघीं नाही खूप आनंद झाला एकमेकां बद्दल विचारपूस सुद्धा केली. अश्विनी म्हणाली तुम्ही लग्न केलेत ते पण न सांगता आणि खूप दिवसांनी मला भेटताय मला खूप आनंद झाला आहे. पण जेव्हा मॅडम तिच्या नवरा आणि सासू सासऱ्यां बद्दल चौकशी केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभावच बदलून गेला होता.

मॅडम ला कळले की हिच्या आयुष्यात काहीतरी अ’ डचणी आहेत. मॅडमांना पण तिची नेमकी अ ‘डचण काय आहे तिला कसला एवढा त्रास होतोय ते जाणून घेण्या साठी आश्विनी ला विचारले. अश्विनी च्या मनात तिच्या नवऱ्या बद्दलचे एवढे दुःख होते की मॅडमना बघून तिला कं ‘ट्रोल होत नव्हते. ती त्यांच्या समोर व्यक्त होत होती, अश्विनी बोलू लागली की माझा नवरा रोज दारू पिऊन घरी पडलेला असतो.

घरचे कोणीही लक्ष देत नाहीत ना सासू सासरे विचारतात असे बोलून ती रडू लागली. नवरा दिवस रात्र दारू पिऊन पडलेला असतो तो घरी असल्यामुळे मी धुणी- भांडी करून दिवस काढते. आता या सगळ्याचा खूप कं’ टाळा आला आहे कुठेतरी जी’ व द्यावा वाटतेय. त्यांनी तिला खूप थांबण्याचा प्रयत्न केला पण तिला तिचे रडणे थांबवता येत नव्हते.

असे वाटत होते की, ‘एवढ्या दिवस कोणाजवळ मन मोकळे करताच आले नाही बिचा रीला’. अश्विनी मनातले बोलून मोकळी होत होती आणि मॅडम तिला सावरत होत्या. मॅडम अश्विनी ला समजावत होत्या की होईल सगळं नीट काळजी नको करुस. त्यावर अश्विनी म्हणली की, ‘माझ्या आयुष्याची वाट लागली आहे का चांगलं होईल सगळं, संपलय सगळं’.

त्यावर मॅडम म्हणाल्या की, अस का बोलतेस एवढा का टोकाचं बोलतेस. अश्विनी म्हणाली की मी माझ्या वै ‘वाहिक जी’ वनात सुखी नाही. मला खूप त्रास होतोय त्याचा. मला माझ्या नवऱ्या कडून कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाही नुसता दारू पिऊन पडलेला असतो घरात काय करू मी. माझ्या नवऱ्याने मला कधी प्रेमाने जवळ घेतले नाही ना चार गोष्टी प्रेमाने बोलला.

कधीही तो माझ्याशी नवऱ्या सारखं नाही वागला, एखाद्या बाईला तिच्या नवऱ्या कडून जे काही हवे असते ये कसलेही सुख माझ्या पदरात नाही आहे, किती वर्षे झाली मी अशीच राहते. मॅडम खूप समजावत होत्या पण आश्विनी ने एक निर्णय घेतला होता.

अश्विनी म्हणाली की मला आता अशा वागण्याचा या सगळ्याचा कं ‘टाळा आलाय. आता या गोष्टी मनाला लावून घेत बसून मी माझ्या आयुष्याची वाट का लावून घेऊ. मी आता ठरवलंय मी जितकी प्रा माणिक राहीन तेवढीच दुखावली जाणार शेवटी माझं पण मन आहे, मी आता दुसरं लग्न करायचं ठरवलं आहे. दुसरा माणूस बघणार असे बोलल्यावर मॅडम सुन्नपणे बघतच राहिल्या.

त्या विचारात पडल्या की एवढं शिक्षण एवढ्या डिग्री घेऊन असे श’ हाणपण कधी आलाच नाही, त्यांना तिच्या कडून ही एक शिकवण मिळाली होती. आश्विनी तिच्या जागेवर बरोबर होती आणि तिचा निर्णय सुद्धा बरोबर होता.

तिने तिच्या आयुष्यातल्या अनुभवावरून ती हा मोठा निर्णय घेत होती. रोज मे ‘ल्याहून मे’ ल्यासारखं आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे, एक अनोखा निर्णय घेऊन ती तिचे जी’ वन छान बनवायचे ठरवत असेल तर काय वाईट आहे. पण असा निर्णय घेण्याची सुद्धा हि’ म्मत लागते ती अश्विनी मध्ये होती.

कसलीही भीती नाही, ना समाजाचा विचार, नाही कोणताही दबाव, ना कोणती शंका ना कोणत्या परंप रा. कोणतीही स्त्री भले ती पद ‘वीधर असो किंवा शिकलेली स्त्री असा निर्णय घेणार नाही.

पण अश्विनी ने हा निर्णय घेतला होता तो फक्त आणि फक्त तिच्या आनंदासाठी, तिच्या आयुष्यासाठी घेतला.स्वतःचा आनंद कशात आहे हे माहीत असून सुद्धा तो आनंद आपण घेऊ शकत नाही हाच तर स्त्रियांचा स्वभाव असतो. पण कोणाच्याही द ‘बावाखाली जग ‘ण्यापेक्षा विचार, मत स्वतंत्र असेल आणि नि र्णय घेण्याची क्ष ‘मता असेल ना आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळत असते.