पुण्यातील बुधवार पेठेचे स’त्य जे पाहून थक्क व्हाल….! मुलगी गोरी असेल तर तिला…तसेच तिथे तिच्या मनाविरुद्ध…..जाणून घ्या सत्य ….

लाईफ स्टाइल

‘पुणे’ जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण म्हंटली जाते की, ”पुणे तिथे काय उणे”. पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या पुणे जिल्ह्याचा मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची ‘सां’स्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखले जाते. पुणे शहर प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे.

पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे. शिक्षणासाठी पुणे विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व डिग्री घेणेसाठी प्रवेश घेत असतात त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हंटले जाते. ब’लवान विश्वनाथ पेशवा यांनी निर्माण केलेल्या अनेक पेठांमधील पुण्यातील बुधवार पेठ ही प्रसिद्ध आहे.

पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला ‘अप्पा बळवंत चौक’ बुधवार बाजारपे’ठेत आहे तसेच या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रा’मदेवता ‘तांबडी जोगे श्वरी’ हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे. सावित्री बाईंनी पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेत घडेवाड्यात सुरू केली.

बरेच क्रां’तिकारक आणि स्वातंत्र्य सेनानी इथे ज’न्माला आले. कित्येक अनेक चळवळी येथे ज’न्माला आल्या. थोर संत ज’न्मले, आपले आरा’ध्य दै’वत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची ज’न्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील च आहे. हे ऐतिहासिक दृष्टया पुण्याचे महत्व आहे. आज आपण पाहणार आहोत की पुण्यातील बुधवार पेठेचे ध’क्कादायक सत्य …..!

आजच्या काळातील बुधवार पेठ पहिली तर आज जगातील जितके लोक पुण्यात येतात तितके लोक बुधवार पेठेत येतातच, पुण्यातील बुधवार पेठ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. म्हणजेच बुधवार पेठेतील काही भागात वे’श्याव्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात चालतो. याची सुरवात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी केली होती,

आजही ब्रिटिशांनी त्यांच्या बऱ्याच गोष्टी मागे ठेवल्या आहेत त्यातील एक भारतीयांना तसेच इतर विदेशी लोकांना रुची असणारी गोष्ट म्हणजे “श रीर सुख”. ब्रिटिशांनी ब्रिटिश सै’निकांची श’रीर सुखाची गरज भागविण्यासाठी क’म्फर्ट झोन म्हणून रेडलाईट एरियाची निर्मिती केली. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुं’टणखाने निर्माण केले. पुण्यात १९४१ साली मार्गो चा अड्डा हा कुं’टणखाना प्रसिद्ध झाला होता.

पुण्यातील बुधवार पेठ हा देशातील प्रसिद्ध रेडलाईट एरिया असुन नेपाळी मुली मोठ्या संख्येने या व्यवसायात दिसुन येतात. पण भू’कंप आल्यानंतर त्या सर्व मुली निघून गेल्या. आपल्या भारत देशात वे’श्या व्यवसाय हा बे’कायदेशी’र आहे पण विशेष क्षेत्रात त्याला काहीच मर्यादा नाहीत. खाजगी क्षेत्रात सुद्धा त्यांना अ’डचणी येत नाहीत. बुधवार पेठ हा पुस्तकांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे.

या पेठमध्ये दिवसभर पुस्तके खरेदी करणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लागतात तर कुणी इले’क्ट्रॉनिक शॉपिंग साठी गर्दी करत असतात. परंतु संध्याकाळ झाली की बुधवार पेठेचे रस्ते वे’श्याबाजाराने गजबजुन जात असते. पेठेतल्या वे’श्या मुली या भरपूर मेकअप व पुरुषांना आक’र्षित करणारी कपडे घालुन रस्त्यावर, गल्लीत, दारात, गॅलरीतुन मा’दक इशारे करत असतात.

बुधवार पेठेतल्या वे’श्या मुली या दिवसभर वे’श्येच काम न करता स्वतःचे मनोरंजन करण्यात वेळ घालवतात. संध्याकाळ झाली की यांचा व्यवसाय चालू होत असतो. या वे’श्या मुली सं’बध ठेवण्यासाठी ३५० रुपये तसेच प्रत्येक तासाचे वेगवेगळे पैसे घेतले जातात. एकदा कुं’टन खाण्यात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिला एक वेटिंग रूम असते. याच्या आत मध्ये सं’भोगासाठी एक पलंग बसेल क’स्टमर ला उभे राहता येईल असे अनेक कं’पार्टमेंट असतात.

कस्टमर ला त्याचा मोबाईल रूम मध्ये नेण्यास परवानगी नसते. तिथे बसलेल्या मालकिणीकडे तो मोबाईल जमा करावा लागतो. असा त्यांचा व्यवसाय चालत असतो. २००८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठ जागतिक स्तरावर आली. तेव्हा मायक्रो’सॉफ्ट चे प्रमुख ‘बिल गेट्स’ यांनी बुधवारी पेठेला भेट दिली. त्या वेळी त्यांनी अनेक वे’श्यांची भेट घेतली. सुमारे तास भर त्यांनी एड्स सारख्या रोगांवर चर्चा केली.

‘साहिली’ संस्थेच्या सर्वेनुसार या पेठेत एकूण ४४० कुं’टन खाणे ७००० पेक्षा अनेक वे’श्या आहेत. साहिली संस्था ही मा’सिक पाळी, ग’र्भपात, प्र’सूती, ग’र्भावस्था, स्त’नपान कु’टुंब नियोजन या विषयी जनजा’गृती करण्याचे काम करत असते. या पेठेमध्ये रस्ता इतका कमी रुंदीचा असल्यामुळे माणसांची गर्दी फार असते. सगळे लोक आपले शौ’क पुरवण्यासाठी भागवण्यासाठी तेथे येतात. तसेच वे’श्या मुलींच्या बाबतीत काही कायदे सुद्धा करण्यात आलेले आहेत.