पितृदोषाची हि आहेत 7 लक्षणे .. तुमच्या घरात जर असे घडत असेल तर पितृदोष असतो..यावरील उपाय जाणून घ्या

आध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या पितृचं पितृपक्षात श्राद्ध घालत असतो. कोणत्याही कारणास्तव जे आपले पितृ अप्रसन्न असतील त्यामुळे आपल्या जीवनात पितृदोष निर्माण होत असतात हे अनेक लोकांना माहिती नाही. यामुळे आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या सम’स्या घडून येतात. आपल्या जीवनात पितृदोष आहे हे ओळखायचं कस ते आपण जाणून घेऊ.

चला तर मग कोण कोणते आहेत याचे लक्षणे जाणून घेऊ.. यामध्ये पहिला दोष – जेंव्हा अमावस्या असेल किंवा अमावास्याच्या २ दिवस आधी आणि अमावस्यानंतर २ दिवस या ३ ते ४ दिवसात त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल व एक प्रकारची उदासीनता घरामध्ये दिसून येते, आणि मन अस्वस्थ राहणे व अचानक दचकने, भास होणे.

तसेच नदी किंवा समुद्राला पाहल्यावर त्रा’स होणे. तुमच्या घरात जर असाध्य रो’ग झालेला आहे किंवा वि’षारी सर्प दं’श होणे हा पण पितृदोषाचा प्रकार आहे. पितृ जेव्हा कोपतात तेंव्हा घरात आ’जारपण येत. त्याचबरोबर जेवण करताना भांडणे होने आणि एखादी व्यक्ती अन्न न खाता त्या अन्नाचा त्याग करून उठते. बऱ्याचदा मुलबाळ वगेरे होत नसेल किंवा मुलबाळ झाले असेल पण ते अपं’ग ज’न्माला येणे.

तर अशा प्रकारचे त्रा स हे पितृदोषामुळे होऊ शकतात. निद्रानाश होणे, सारखे वाईट स्वप्न पडणे. देवा ध’र्मावरचा विश्वास उडणे. ह्या सर्व गोष्टी पितृ दोषाचे लक्षणे आहेत. घरात पाणी पुरवठा जर व्यवस्थित नसेल व पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात सुख समाधान लाभत नसेल किंवा कोणतेही शुभ कार्य करत असताना त्यात जर विनाकारण अडथळे निर्माण होत असतील तर, ही पितृदोषाची लक्षणे आहेत लक्षात घ्या.

तुम्हाला मिळायला हवी ती वडिलोपार्जित संपत्ती जर तुम्हाला मिळत नसेल तर लक्षात घ्या कि तुमचे पितृ या सर्व गोष्टीत अडथळा निर्माण करत आहेत. तुमचे विनाकारण शेजाऱ्यांशी किंवा समा’जातील लोकांशी भांडणे होत असतील. त्याचबरोबर तुम्हाला को’र्ट कचेरीचा त्रा’स चालू आहे किंवा अचानक कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला बाधा होणे. ही सर्व लक्षणे पितृ दोषाची आहेत.

आर्थिक दृष्टीने पाहिलं तर कितीही पैसा घरात येऊ द्या तो पुरत नसत. घरात धन, धान्य कमी होणे. तसेच नोकरीमध्ये स्थिरता न लाभणे. व्यवसायात स्थिरता नसणे. डोक्यावर कर्ज होऊ लागते. हे सगळे सुद्धा पितृदोषाचे एक मोठं कारण आहे. मग यावर उपाय म्हणून आपण नक्की आपल्या पितृना प्रसन्न कसं करावं. पितृ जर संतुष्ट असतील तर आयुष्यात काहीच कमी पडत नाही.

याच कारण म्हणजे आदिभौतिक स्थूल राज्याचे संचालक पितृ आहेत आणि म्हणून आपल्या पितृच्या तृप्तीने आपल्याला अनेक सुखांचा लाभ होतो. म्हणून पितृना प्रसन्न करणं हा अग्रक्रम आहे. आपण सर्वात आधी आपल्या कुलदेवतेची पूजा करण्यापूर्वी आपल्या पितृना प्रसन्न करणे आवश्यक आहे. तर पितृना कसे प्रसन्न करावं ?

तर पहिली गोष्ट म्हणजे गो’मातेला न चुकता दररोज आपल्या घरातली पहिली रोटी, चपाती आपण देऊ शकता किंवा थोडे गवत जरी गो’मातेला खाऊ घातलत तर यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात. किमान १ वर्षभरासाठी आपण दररोज जेवण करण्यापूर्वी दुपारी १२ वाजण्याच्या अगोदर कावळ्याला, गाईला किंवा कुत्र्याला किमान १ घास अन्नदान नक्की करावे.

यामुळे पितृदोष नष्ट होतात. त्याचबरोबर जे अतिथी घरी येतात त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करावा. पशु, पक्ष्यांना अन्न, धान्य देत चला. त्याचबरोबर आपल्या पितृच्या नावाने वाहत्या पाण्यामध्ये थोडासा दही, भात सोडावे. या सर्व गोष्टी पितृदोषाला क्षमवतात.

दररोज सकाळी एक चमचा गाईचे तूप घालून जर १ दिवा आपल्या देवघरात आणि दुसरा दिवा आपल्या पूर्वजांच्या फोटो पूढे लावावे. त्यामुळे पण आपले पितृ प्रसन्न होतात. अगदी स्त्री असो किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. हे अगदी सोपे उपाय आहेत आणि ते केल्याने मोठ्यातले मोठे अडचणी दूर होतील आणि तुमच्यावरील असणारे पितृदोष ही नष्ट होतील.