पत्नीला लागली ही घाणे’रडी सवय… दिवसभर करत होती असे काही की शेवटी वैतागून पतीने मागितला घट’स्फोट…!

लाईफ स्टाइल

देशाच्या राजधानीतून म्हणजेच दिल्ली या ठिकाणाहून पती पत्नीच्या वैवाहिक नात्यां’शी सं’बं’धित एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे राहणारी पत्नी रोज मोबाईलवर असेल काही काम करत होती की तिच्या त्या कामाला कंटाळून अखेर पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. पतीने सांगितले की, माझ्या पत्नीला सोशल मीडियावर सतत ॲक्टिव राहण्याचे इतके व्यसन लागले आहे की तिने आता आमच्या कुटुंबाकडे लक्ष देणे ही गोष्ट पूर्णपणे बंद केली आहे.

संतापलेल्या व्यक्तीने सांगितले की, त्याची पत्नी रात्री उशिरापर्यंत जागी राहून सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप वर आणि फेसबुक मेसेंजरवर सुद्धा अनेक पुरुषांशी सतत चॅट करत असते. या व्यक्तीने त्याच्या सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पत्नीला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्या पत्नीने काही तिची चुकी मान्य केली नाही. इतकंच नाही तर नवऱ्याच्या बोलण्याने ती महिला इतकी चिडली की,

त्याच्या पत्नीनेच त्याला या सगळ्याचे गं’भीर परिणाम भोगावे लागणार असल्याचीही धमकी दिली आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर सुद्धा काहीच यश हाती लागत नसल्याने तो माणूस पुरता अस्वस्थ झाला होता आणि त्याने आपल्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी दिल्ली फॅमिली कोर्टात घट’स्फोटा’स मिळवण्यासाठी अर्ज केला होता. पीडितेच्या याचिकेनंतर न्यायालयाने दोघांनाही याच महिन्यात समुपदेशनासाठी देखील बोलावले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र सिंह असे पीडित तरुणाचे नाव असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. नरेंद्र सिंह यांनी या प्रकरणावर आपले मत मांडण्यासाठी मनीष सिंग नावाच्या वकिलाची देखील त्यांनी नियुक्ती केली आहे. या दोघांच्या समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आल्याचे मनीष यांनी सांगितले. पण तरी सुद्धा नरेंद्र आता काहीही सहन करायला तयार नाही आहे.

आणि त्याने महिलेच्या माहेरी तिची ही कहाणी सांगितल्यावर महिलेचे आई-वडील आणि मावशी आले आणि त्यांनी त्या महिलेला चांगलाच चोप दिला आहे. यानंतर तिला पती नरेंद्र यांची माफी मागण्यास सुद्धा सांगण्यात आले आहे. पण पती नरेंद्र आता मात्र त्याच्या पत्नीला माफ करायला काही तयार नाही आहे कारण त्याला आणखी एक धक्कादायक गोष्ट माहित झाली होती. ही महिला तिची अश्लील छायाचित्रे एक-दोन पुरुषांना पाठवून त्यांच्याशी खूपच अश्लील भाषेत बोलत होती.

या सगळ्यामुळे आता तिच्या नवऱ्याला समोर आल्यानंतर फक्त घटस्फोट च हवा आहे. आज सोशल मीडियाचे व्यसन हे केवळ तरुणांसाठीच नाही तर प्रौढ आणि वृद्धांसाठी देखील एक मोठा उपद्रव बनत चालले आहे. आज सोशल मीडिया हे माहितीचे अत्यंत मोठे आणि उपयुक्त असे व्यासपीठ बनले गेले आहे, पण दुसरीकडे मात्र त्याचे अतिशय गं’भीर परिणाम देखील होत असल्याचे दिसत आहेत.

तीन सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर हे तीन आहेत. तर साधारण १८ ते ३५ या वयोगटातील मुलं आणि व्यक्ती ह्या आणि त्या बरोबरच सुमारे ६५ टक्के तरुण हे फेसबुक वापरतात. तर दुसऱ्या बाजूला सुमारे 82% लोक हे व्हॉट्सअॅप चा वापर करतात.

तंत्रज्ञान हे तर आधीपासूनच चांगलं आहे पण ते चांगल्यासाठी वापरले तरच ते आपल्यासाठी फार चांगलं आहे आणि जर तंत्रज्ञान हे चुकीचं वापरलं तर ते आपल्यासाठी वाईटच ठरत. प्रत्येक चांगल्या गोष्टीसोबत वाईट गोष्ट सुद्धा सोबत येते. त्यामुळेच कधी कधी लोकांच्या भावना भड’का’वण्यासाठी देखील सोशल मीडियाचा वापर केला जातो. याची अनेक उदाहरणे आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आली आहेत.

या अप्रत्यक्ष आणि आभासी जगात वावरताना आपण दूर-दूरच्या लोकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि जग सुद्धा आपल्या अगदी जवळ आले आहे, परंतु आपण आपल्या माणसांपासून लांब सुद्धा तितकेच गेलो आहोत, ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे. परंतु असे असले तरी, सोशल मीडिया चा खरा वापर कसा करायचा ते लोकांना काही अजून कळलेलं नाही.

फेसबुक आणि इतर सोशल साइट्सच्या माध्यमातून अनेक मित्र भेटतात. काळाबरोबर विभक्त झालेले अनेक जण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळ येत चालले आहेत. त्याचबरोबर कुटुंबांमधील संवाद सुद्धा एका बाजूला कमी होताना दिसत आहे. स्मार्ट’फो’नमुळे थेट संवाद कमी होतो आणि लोक नेहमी फोनवर व्यस्त राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.