निम्म्या रात्रीची घरातून गायब होती पत्नी… प्रियकरासोबत आढळून आली या स्थितीत… तिच्या पतीने पुढे…

लाईफ स्टाइल

काही स्त्रियांची मनस्थिती इतकी वाईट झालेली असते की अशा स्त्रिया ह्या स्वतःचा असणारा संसार काहीच नीट न करता इतर कोणत्या पुरुषांशी शा-री’रिक चा ळे करत असताना आढळून येत असतात. तसेच ह्या असे वागणाऱ्या महिलांना त्यांच्या पतीची, मुलांची तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची सुद्धा काहीच काळजी नसल्याचे यावरून स्पष्ट होत असते.

त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी ह्या सहज घडत असल्याच्या दिसून येत आहेत. त्यापैकीच एक असलेली अशी घटना म’ध्यप्र’देश मधील बडाघाट येथे घडली असून ही घटना खूपच ल’ज्जा’स्पद आहे. तर मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ती आहे बडाघाटमधील एक रहिवासीची. सोमवारी रात्री एक विवाहित स्त्री तिच्याच घरातून गायब झाली आणि ज्यावेळी ती तिच्या घरातून निघून गेली होती त्यावेळी त्या स्त्री चा मुलगा आणि तिचा पती गाढ झोपेलेले होते.

ही महिला खूप उशिरापर्यत घरातून गायब होती, ती घरी आलीच न्हवती. आणि मेंके त्याच वेळी तिच्या मुलाची झोप अचानक उघडली आणि तिचा मुलगा जोरजोरात रडत होता. त्यांनतर त्याच्या मुलाच्या अश्या रडण्याचा आवाज ऐकून त्या मुलाच्या वडिलांची झोप उडाली आणि ते सुद्धा काय झाले ते बघायला उठले. त्या नंतर त्या महिलेचा पती उठला आणि त्याने बाजूला पाहिले तर त्याची पत्नी तिथे बेडवर नव्हती.

त्याने जर वेळ थांबून जरा वेळ विचार केला आणि त्यावर त्याला असे वाटले की त्याची पत्नी बाथरूममध्ये वैगरे वेळी असेल. त्याने बराच वेळ तिची वाट बघितली आणि एवढं वेळ वाट पाहिल्या नंतर सुद्धा ती न आल्यामुळे त्याचा सं श य अधिकच ब’ळावला गेला. त्याने सगळ्यात आधी जाऊन बाथरूममध्ये पाहिले तर तिथे त्याची बायको त्याला दिसलीच नाही कारण ती तिथे नव्हतीच.

तो पती तसच गोंधळलेला चेहरा घेऊन संपूर्ण गावामधे त्याच्या पत्नीला शोधण्यासाठी गेला आणि त्याने त्याच्या पत्नीचा पूर्ण गावामधे शोध घ्यायला सुरुवात केली होती. तो बाहेर फिरत असतानाच तिथल्या पंचायत भवनासमोरून जात होता आणि तेवढ्यात त्याला त्या भवनाचे कुलूप काढलेले असल्याचे लक्षात आले होते. तसेच त्या खोलीच्या आतमध्ये लाइट सुद्धा सुरू होत्या. त्यांनतर तो माणूस तिथल्याच खिडकीजवळ उभा राहून परिस्थिती चा कानोसा घेत होता.

आणि त्याच वेळी त्याला आतमध्ये एक स्त्रीचा आणि पुरुषाचा आवाज सुद्धा ऐकू येत होता. आणि मग या प्रकारा नंतर त्या माणसाने तिथे न थांबता हळूच तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि नंतर त्याने तिथल्या सर्व गावकऱ्यांना एकत्र सुद्धा केले होते. आणि पुढच्या काहीच वेळात ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र गावभर पसरली होती. बघता बघता भरपूर मोठ्या प्रमाणात सर्व गावकरी हे त्या पंचायत भवनाच्या समोर गोळा झाले होते.

काही लोकांनी बाहेरून ते दार सुद्धा ठोठावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या खोलीच्या आतमधून बराच वेळ झाला तरी काहीच प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. त्यांनतर बराच वेळ प्रतीक्षा करून नंतर गावकऱ्यांनी त्या खोलीचे दार तो-डण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच वेळी आतून तो पंचायत सचिव अगदीच आ’क्षे’पा’र्ह अ’श्या अ’व’स्थे’मधे त्या खोलीतून बाहेर निघाला होता.

तेथील जमलेल्या गावकऱ्यांना काही समजण्याच्या आधीच त्या पंचायत सचिवाने चलाखी दाखवत त्या पंचायत समितीच्या खोलीला कुलूप लावले होते आणि त्यांनतर तो तिथून फरार सुद्धा झाला होता. ती विवाहित असलेली महिला आत त्या खोलीमध्ये एकटीच बसून होती. त्यानंतर त्या जमलेल्या गावकऱ्यांनी एका रोजगार सहायकाकडून त्या खोलीची दुसरी चावी घेऊन त्या दरवाजाचे कुलूप उघडले आणि त्यानंतर आत असलेल्या महिलेला सुद्धा बाहेर काढण्यात आले.

हे जे काही प्रकरण घडले होते ते प्रकरण पो-लिसांत सुद्धा जाऊ शकले असते, परंतु, त्या महिलेचे खूप आधीपासूनच त्या पंचायत च्या सचिवा सोबत अ’फे’अर चालू असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. तसेच त्या दोघांमध्ये एकमेकांच्या परस्पर संमती द्वारेच हे सर्व घडले असल्याची चर्चा सर्वत्र रंगत होती. त्याच बरोबर त्या विवाहितेच्या नवऱ्याने अजून सुद्धा पो-लिसां मधे घडल्या प्रकारची तक्रार काही दिकेली नाही आहे.