समुद्रा शास्त्रात सांगितल्या प्रमाणे महिलांच्या ओठांवरून ओळख चारीत्रवान आहे की नाही..

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो आपल्या नशिबात काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा तर सर्वच लोकांना असते. ज्योतिष ध’र्म शा’स्त्रा नुसार आपल्या नशिबा मधल्या काही गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो. तुम्हालाही माहित आहे का ? की आपण घर बसल्या आपल्या नशिबा विषयी माहिती मिळवू शकतो. साधारणतः मनुष्याच्या ओठांच्या रचनेनुसार आपण त्यांचे भाग्य आणि चा रित्र्य ओळखू शकतो.

ते कसे हे आता आपण पाहूयात.. धर्म शा’स्त्रा नुसार अशा अनेक विद्या आहेत याचा वापर करून आपण कुठल्याही व्यक्तीचे भाग्य आणि चारित्र्य माहिती करून घेऊ शकतो आणि याच विद्या पैकी एक आहे “सामू’द्रिक शा’स्त्र”. समुद्रिक शा’स्त्रा नुसार ज्या स्त्रियांचे ओठ हलके काळे असतात त्या स्त्रिया खूप धावपडणाऱ्या आणि पतीची सेवा करणाऱ्या असतात.

या स्त्रिया स्वतः खूप भाग्यवान असतातच परंतु ज्या घरात लग्न करून जातात त्या घरात सुख समृद्धीचा वास होतो. असे मानले जाते की, माता लक्ष्मीची अशा महिलांवर विशेष कृपा असते ज्यामुळे या स्त्रि’यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ज्या महिलांचे ओठ हलके लाल रंगाचे असतात त्या महिला अतिशय सुंदर असतात आणि त्यांना होणारे सं’तान सुंदर,

आणि बुद्धि’मान ज’न्माला येतात. अशा स्त्रिया आपल्या मुलांसाठी भाग्यवान असतात. सा’मुद्रिक शा’स्त्रा नुसार मोठे होठ असणाऱ्या स्त्रिया भां’डखोर असतात असे सांगितले आहे. या स्त्रि’यांचे कधीही कोणाशीही भांडण होऊ शकते. अशा स्त्रिया बऱ्याचदा घरात होणाऱ्या भांडणाचे कारण बनू शकतात. सामुद्रिक शा’स्त्रा नुसार ज्या स्त्रियांच्या ओठांवर काळा तीळ असतो,

त्या स्त्रि’यांच्या स्वभावात वेगळ्या प्रकारचं तिखटपणा असतो. चिडचिडा स्वभाव असल्यामुळे भांडणे होतात त्यामुळे यांना खूप कमी लोक पसंत करतात आणि नोकरी मिळणे ही कठीण होते. ज्या स्त्रीयांच्या ओठावर हलकेसे केस असतील त्या स्त्रिया विश्वासघात करणारे असतात. सामुद्रिक शास्त्र नुसार अशा स्त्रियांवरती कधीही विश्वास ठेवू नये.

सामुद्रिक शास्त्रानुसार पुरुषांच्या ओठांच्या ठेवणीवरूनही माहिती दिलेली आहे. यानुसार ज्या पुरुषांचे ओठ पातळ असतात ते पै’शाची बचत करणारे असतात. अशा पुरुषांचे भाग्य नेहमी त्यांच्या सोबत असते, त्यामुळे त्यांना स्वतःच्या सफलतेसाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही. असे पुरुष मनासारखी नोकरी करतात आणि मनासारखे आयुष्य जगतात,

अशा पुरुषांच्या स्त्रिया देखील खुश असतात. ज्या पुरुषांचे ओठ जाड असतात ते पुरुष आपल्या बायकोला मा’रहाण करणारे असतात आणि क्रूर स्वभावाचे असतात. अशा स्वभावामुळे असे लोक समा’जात एकटे पडतात. स्त्रियांवर अ’त्याचार करत असल्यामुळे अशा पुरुषांवरती माता लक्ष्मी नाराज असते त्यामुळे अशा पुरुषांची आर्थिक बाजू सुद्धा चांगली नसते.

यांना पैशाची कधीच अडचण येत नाही. ज्या पुरुषांचे ओठ हलके किंवा जास्त लाल रंगाचे असतात असे पुरुष शा-री रिक दृष्ट्या स्वस्थ आणि साहसी असतात. असे पुरुष आपल्या शा-री रिक क्षमतेमुळे लगेचच लोकांच्या चर्चेत येतात.

सामुद्रिक शा’स्त्रा नुसार असे पुरुष मनाने साफ असतात आणि स्त्रियांना इ’ज्जत देणारे असतात ज्यामुळे त्यांच्या नशिबात नेहमी चांगल्या गोष्टी होतात. सामुद्रिक शास्त्रा नुसार, ज्या पुरुषांचे ओठ काळे असतात असे पुरुष अभ्यासात हुशार, चालक आणि जास्त प्रमाणात बोलणारे असतात. असे लोक आपल्या बु’द्धीचा वापर करून आपले आजू बाजूची प’रिस्थिती अनुकूल करत असतात ज्यामुळे अशा लोकांना कधीच अपयश येत नाही आणि या लोकांना त्यांचे नशिबाची साथ चांगली मिळते.