दा’रू पिणाऱ्या लोकांना नरकात कोणती शिक्षा दिली जाते..? बघा गरुड पुराणांत याबद्दल काय सांगितले आहे

धार्मिक लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो, गरुड पुराण अनुसार, कैलासच्या वरती स्वर्ग आणि कैलासच्या खाली नरक आहे. आणि मग सगळ्यात खालच्या बाजूला अधोलोक आहे. मेरु पर्वताच्या वरच्या प्रदेशांसाठी स्वर्ग हा असा संस्कृत शब्द वापरला गेला आहे. आपल्याला ज्याप्रमाणे पृथ्वीवर असलेल्या अधोलोक आणि नरक जगाची स्थिती सांगितली गेली आहे, त्याचप्रमाणे पृथ्वीवरील असणारी स्वर्गाची स्थिती देखील सांगितली गेली आहे.

आपल्या हिंदू पुराणानुसार,आपल्यालाला वेगवेगळ्या पापांना कोणती शिक्षा मिळते हे पाहायला मिळते.भगवद्गीता मध्ये पांच प्रकारचे पाप सांगितले आहेत. त्यातील एक पाप म्हणजे दा’रूच व्यसन.तुम्ही हे म्हण तर ऐकला असाल कि जिथे शैतान नाही पोहचू शकत तिथे दा’रू पोहचते.कारण जिथे दा’रू असते ती त्या व्यक्तीला शैतान बनवत जाते.

म्हणून तर दा’रूच्या नशेत असणारा व्यक्ती दुसऱ्यांशी भांडत तर असतात आणि अपशब्दांचा वापर पण करतात. तसेच रिग्वेद मध्ये दा’रू पिणाऱ्याला शैतानची भूमिका दिली आहे ज्यो दुसऱ्यांशी भांडतो आणि चुकीचा व्यवहार करतो.जेव्हा दा’रू शरीरात प्रवेश करती तेव्हा त्या व्यक्तीच्या आतील विचार,विवेक,सद्भाव आणि संस्काराला बाहेरचा रस्ता दाखवते.

ज्यामुळे त्या व्यक्तीची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती संपून जाते. यावर एक छोटीशी गोष्ट आहे. रामायणात एक प्रसंग आहे जेव्हा लक्ष्मण शूर्पनकाचे नाक कापतात तेव्हा ती वेदाण्यामध्ये तळमळत आपल्या भाव रावणाकडे जाते. या दरम्यान शूर्पनाकाने आपल्या भावाला अशे चार पुरुश्याबद्दल सांगते ज्याचं बदल होणे नक्की आहे.

शूर्पणका रावणाला सांगते कि असा साधू ज्याची संगत चांगली नसेल त्यो कधीच चांगला साधु बनू शकत नाही. तसेच राजाला सल्ला देणारा व्यक्ती चांगला नसेल तर तो पण राजाला बर्बादाच करणार. ती हे पण सांगते कि असा व्यक्ती ज्यो ज्ञानी तर आहे पण त्याला त्याचा ज्ञानावर अहंकार असेल तर त्यालापण बरबाद होण्यापासून कोण वाचवू शकत नाही.

शेवटला ती असेप्न सांगते कि ज्यो व्यक्ती दा’रू पीत असेल तो पण जीवनभर दुखी राहतो.कारण दा’रू पिण्याने ती व्यक्ती लाज सोडून वागत असतो. लाज वाटत नसल्याने त्यो कोणतेही दुष्कर्म करत राहतो. दा’रूपासून स्त्री असो पुरुष दोघांनी पण लांब राहणे योग्य आहे. दा’रू पिल्याने जगताना तर पीडा सोसावी लागते पण मृत्युनंतर पण सहन करावी लागते.

जी व्यक्ती दा’रू पितो त्याच्यापासून ईश्वर पण लांबच राहतो. ज्यो व्यक्ती दिवसभर भक्ती करतो आणि रात्री दा’रूच सेवन करतो अश्या व्यक्तीपासून ईश्वर नाराजच असतात. मात्र,तुम्हाला हे माहिती आहे का, की केवळ दा’रू पिणाऱ्या लोकांना कोणती शिक्षा दिली जाते?हिंदू शास्त्राचा अनुसार, असे सांगितले आहे कि दा’रू पिणाऱ्याला आणि सोने चो-रणाऱ्यांनाही एकच शिक्षा दिली जाते.

याचबरोबर श्रीमद्भभगवद्गीतेच्या अनुसार दा’रू पिणे, सोने व मौल्यवान वस्तू चो’री करणे, ब्रह्मदेवाचा व’ध करणे, गुरूच्या स्त्रीशी सं’बंध ठेवणे, विश्वासघात करणे ह्या सगळ्या गोष्टींना महापाप मानले जाते आहे. कारण असे सांगितले जाते आहे कि दा’रू प्यायल्या बरोबर तुमची बुद्धी लगेच भ्रष्ट होते आणि तुम्ही शिवीगाळ करायला चालू करता.त्यामुळे तुम्ही कितीही चुकीचे काम केले तरी तुम्हाला पश्चाताप होणार नाही.

त्यामुळे गरुड पुराण अनुसार, तुम्हाला दा’रू प्यायल्यास पुढच्या जन्मात कुत्राच्या ज’न्माला घातले जाते, याच कारण म्हणजे दा’रू पिणाऱ्यांचा जन्म कुत्रा किंवा बेडकाच्या यो-नीत होतो. याशिवाय तुम्हाला हे पण जाणून धक्का बसेल की, पुढील 70 जन्मही दा’रू पिणाऱ्याला मोक्ष मिळत नाही. याशिवाय गरुड पुराणात जर ब्राह्मण म्हणून दा’रू प्यायल्यास अशी शिक्षा मिळते.

तसेच वेगवेगळ्या पापांनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या यातना नरकात दिल्या जातात. तसेच ब्राह्मण म्हणून दा’रू पिणाऱ्याला विलेपाक या नावाच्या नरकात पाठवले जाते. जिथे सर्वत्र आगीचे गोळे असतात, तिथे त्या दुष्ट आ-त्मा त्या आ’गीच्या गोळ्यांमध्ये यातना सहन करायला उतरतो.