थकवा, कम’जोरी, अशक्तपणा हे सर्व एका रात्रीत निघून जाईल.. स्त्री-पुरुष दोघांसाठी हे फार महत्वाचं आहे.. प्रचंड उत्साह निर्माण होईल… एकदा बघाच…!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आजच्या धावपळीच्या जगात अनेकांना थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशा अनेक सम’स्यां’ना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येकाला कामाचा खूप ताण असतो त्यामुळे त्यांना थोडे अस्वस्थ वाटते. पण मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या सर्व सम’स्या एका दिवसात दूर होतील. मित्रांनो, यासाठी तुम्ही सर्वप्रथम अंजीर खावे. अंजीरमध्ये ओलावा आढळून येत असतो.

तसेच त्यामधे पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्नि’ग्ध पदार्थ, क’र्बो’दके, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आणि तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे अ आणि क हे देखील मुबलक प्रमाणात असतात. अंजीर हे थंड जरी असेल तरी सुद्धा ते पचायला मात्र जरा कठीणच असते. आजकाल वाळलेल्या अंजीराचा वापर जेवणात किंवा मिठाईत सुकामेवा म्हणून केला जातो.

पण ताजे अंजीर हे वाळलेल्या अंजीरांपेक्षा जास्त पौष्टिक आणि शरीरासाठी फायदेशीर असते. मित्रांनो, ताजे अंजीर तुम्हाला अधिक पोषक तत्त्वे पुरवतात, तर वाळलेल्या अंजीरातून तुम्हाला अधिक मीठ आणि जीवनसत्त्वे मिळतात. मित्रांनो, चांगला आहार, पुरेशी झोप आणि मानसिक आरोग्य या तीन गोष्टी संतुलित जीवन जगण्यासाठी पुरेशा आहेत.

पण आजकालच्या धकाधकीच्या आणि बदलत जात असलेल्या जीवनशैलीमुळे या गोष्टींमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव हा आपल्या आरोग्याचा समतोल बिघडवतो. हे सर्वांसोबत घडत आहे. वास्तविक आहार चांगला ठेवण्यासाठी काय करायला हवे? तर मित्रांनो, दूध हे संपूर्ण अन्न आहे. रोज रात्री झोपताना एक ग्लास दूध प्यावे. पुरेशी झोप देखील आवश्यक आहे.

याशिवाय रोज रात्री चार सुके अंजीर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खा आणि अंजीर भिजवलेले पाणी प्या. तुम्हाला त्याचे अविश्वसनीय फायदे लगेच जाणवतील. अंजीरमध्ये लोह, फॉस्फरस, फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. अंजीर हे काही बाराही महिने मिळत नाही. त्यामुळे ते वाळवून सुका मेवा म्हणून वापरतात.

सुक्या अंजीराचा वापर अनेक मिठाईंमध्येही केला जातो. ताज्या अंजीरमध्ये भरपूर पोषक असतात. वाळलेल्या अंजीरमध्ये मीठ आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. अंजीरमध्ये तिन्ही आजार दूर करण्याची ताकद असते. सुके अंजीर भूक लागण्यासाठीही फायदेशीर आहे. अंजीर पित्त विकार, रक्त विकार, संधिवात आणि कफ विकार बरे करतो.

ताज्या अंजीरमध्ये भरपूर पोषक असतात, तर वाळलेल्या अंजीरमध्ये विविध प्रकारचे उपयुक्त क्षार आणि जीवनसत्त्वे असतात. अंजीरमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोट अधिक सक्रिय होते. त्यामुळे खूप भूक सुद्धा लागत असते. त्यामुळे अॅनिमियामध्ये अंजीराचे सेवन करावे. अंजीर रक्ताची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. पिकलेल्या अंजीरांचा वर्षभर मुरंबाही बनवता येतो.

हा मुरंबा पित्तशामक, दाहनाशक आणि दाहकरोधक आहे. अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे पोटाच्या सर्व आजारांपासून मुक्त होण्यास मदत करते. पोटाची योग्य स्वच्छता केल्याने बद्धकोष्ठता होत नाही तर वजन कमी होण्यास मदत होते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ते तुमची उष्णता देखील कमी करते. अंजीराच्या नियमित सेवनाने शरीराला रोगामुळे होणारे नुकसान भरून निघते.

अंजीर खाल्ल्याने शरीरातील चैतन्य वाढते आणि मानसिक थकवा दूर होतो. पुरुषांसाठी तर हे वरदान आहे. वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की अंजीर खाल्ल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढते. याशिवाय अंजीरच्या पानांचा अर्क पुरुषांसाठीही खूप उपयुक्त आहे. सुके अंजीर खाल्ल्याने महिलांचे प्रजनन आरोग्य सुधारते. पण जर कोणाला काही गं’भीर सम’स्या असेल तर त्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ओठ फुटले असतील किंवा मग तोंड जरी आले असले तरी त्यासाठी अंजीर खाणे फायदेशीर आहे. जर तुम्ही खूप अशक्त असाल तर तुम्ही अंजीर, खजूर, बदाम आणि लोणी एकत्र सेवन करा. दम्यामध्येही अंजीराचे सेवन फायदेशीर ठरते. तुम्हाला कधीही सांधेदुखी चा त्रास होणार नाही. पण जास्त अंजीर खाऊ नका. तसेच कृत्रिम रसायनांनी पिकवलेले अंजीर खाऊ नये. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.