तुम्हाला माहीत आहे का से’क्स केल्याने सुद्धा आजार होतात…! सारखं सारखं से’क्स करत असाल तर एकदा बघाच अन्यथा तुम्हालाही या भया’नक आ’जा’रांना सामोरे जावे लागेल…

आरोग्य लाईफ स्टाइल

अनेक रो’ग सं भोग दरम्यान होण्याचा धो’का निर्माण होत असतो, ज्यांला लैं’गिक संक्र’मित रो’ग किंवा एस’टीडी असे देखील म्हणतात. लैं’गिक सं भोग, ओ’रल सं भोग आणि अगदी एक’मेकां’च्या अव’य’वांना स्पर्श केल्याने पण लैं’गि’क संक्र’मित सं’सर्ग (STI) होऊ शकतो.

महिला आणि पुरुषांमध्ये समान प्रमाणात हे रो’ग आढळतात. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला कोणत्याही प्रकारचा एस’टीडी तर नाही ना याची खात्री लैं’गि’क सं’बंध प्रस्था’पित करण्यापूर्वी करणे अ’त्यंत जास्त आवश्यक आहे.

जन’नेंद्रि’याच्या ना’गीण, गोनो’रिया, क्लॅ’मिडी’या, सि’फि’लीस, एच’पी’व्ही (ह्यु’मन पॅपि’लोमा व्हा’य’रस), एच’आ’यव्ही (ह्यु’मन इम्यु’नोडेफि’शियन्सी व्हाय’रस) हे काही लैं’गि’क संक्र’मित रो’ग आहेत. त्यांची लक्षणेही वेगवेगळी असतात.

STD हा एक छुपा आ’जार आहे असे डॉ. अग्रवाल म्हणतात सं भोगा नंतर त्व’चेव’र पुरळ, सं भोग किंवा लघ’वी करताना वे’दना, स्त्रि’यांमध्ये यो’नी भोव’ती खा’ज सुटणे, यो’नी तून स्त्रा’व, पुरुषाच्या लिं’गा तून स्त्रा’व अशा अनेक प्रकारांमध्ये . हे रो’ग प्रकट होऊ शकतात.

जर एखाद्या व्यक्तीला अ’स्प’ष्ट थकवा, रात्री जा’स्त घा’म येणे किंवा अचानक वजन कमी होत असेल तर ते STD चे लक्षण असू शकते. त्याच वेळी दुसरीकडे कुठल्याही लक्षणां’शिवाय देखील हे रो’ग होऊ शकत असतात. आणि अशाच प्रकारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कोणतीही माहिती नसताना काही आ’जा’र पसरत असतात.

आणि जर त्यांच्यावर वेळीच उपचार नाही केले गेले तर त्यामुळे शरी’राच्या अंत’र्गत अवय’वां’ना देखील यामुळे दुखा’पत होण्याची शक्यता असते. विशेषतः या गोष्टीचा जास्त धो’का महिलांना सं’भावत असतो. STD मुळे वं’ध्य’त्व आणि वि’विध प्रकारचे कर्क’रो’ग स्त्रियां’मध्ये होऊ शकतात.

आणि जर या आ’जा’रांवर काही योग्य उपचार वेळेवर केले नाही तर त्यामुळे त्या व्यक्तीचा मृ’त्यू देखील होण्याची शक्यता असते. STD मध्ये तर, काही रु’ग्णा’ला अति’शय जास्त ताप येत असतो. एसटी’डी’ची चाच’णी कशी केली जाते ? : डॉक्टर लैं’गिक संक्र’मित रो’ग किंवा STD तपासण्यासाठी काही चाचण्या करतात.

यामध्ये मू’त्र आणि र’क्त चाच’ण्यांचा समावेश आहे. डॉक्टर रो’गाचे निदान करण्यासाठी अंत’र्गत अव’य’वां’वर ब्रश ने घासून स्वच्छ करून घेतात. काही चाचण्या ह्या मू’त्र’मार्ग आणि यो’नी’तून काही नमुने घेऊन देखील केल्या जात असतात.

STD प्रति’बंध टिपा : सुरक्षित लैं’गिक सं’बंध प्रस्था’पित करणे हा एकच उत्तम मा’र्ग आहे ज्यामुळे तुम्ही या आ’जा’रां’पासून दूर राहू शकता. कं’डो’म’चा योग्य वापर केल्यास STD चा प्रसार कमी होतो. महिला कं’डो’म ति’तका प्रभावी नाही, परंतु पुरुषाने कं’डोम वापरला नाही तर स्त्रीने तो वापरलाच पाहिजे.

डॉ. अग्रवाल यांच्या मते, स्वतःची आणि तुमच्या जोडीदाराची शारी’रिक तपासणी नाते सं’बंध सुरू करण्यापूर्वी करणे चांगले. वेळोवेळी लैं’गि’क चाचण्या करणे आवश्यक आहे तसेच लैं’गि’क सं’बं’ध प्रस्था’पित करत असताना सं’यम ठेवायला पाहिजे. सं भो’गा नंतर, तुमचे अव’यव पूर्णपणे तुम्ही साब’णाने स्वच्छ करायला पाहिजे.

शक्य होत असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याने एच’पी’व्ही आणि हिपॅ’टा’यटीस विरूद्ध लसीकरण विशेष करून करा. जर कोणाला वाटत असेलच की त्यांना एसटी’डी’ची लक्षणे दिसून लागली आहेत किंवा त्यांना एसटी’डीचे निदान देखील झाले आहे, तर डॉक्टरांना भेटा. काळजी घ्या आणि निरो’गी जीवनशैलीचा अव’लंब मात्र तुम्ही अवश्य करा.