तुमच्या नात्यातील शारी’रिक संबंधातील ताकद कमी होत आहे तर, वाढवण्यासाठी तुम्ही या 7 गोष्टी अवश्य करा… आणि

जरा हटके

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना अनेक प्रकारच्या शारी’रिक व्याधींचा सामना करावा लागतो. ज्याचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोठा प्रभाव पडतो. आम्ही तुम्हाला सांगतो की पुरुषांना महिलांपेक्षा जास्त ऊर्जा ही आवश्यक असते. अशा वेळी काही विशेष आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्या मुळेच या गोष्टींचे सेवन केल्यामुळे पुरुषांची असणारी शारी’रिक दुर्बलता ही लवकरच दूर होते आणि त्यांची लैं’गि’क क्षमता अधिक वाढत असते.

रोज बदाम खा : पुरुषांनी रोज न चुकता बदाम चे सेवन केले पाहिजे. बदामामध्ये मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात आढळून येत असते. पुरुषांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असल्याचे आढळून येत असते आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी सुद्धा त्यांच्यात कमी असते. मॅग्नेशियम हे शरीरातील सामान्य स्नायू आणि नसा अधिक प्रमाणात सक्रिय ठेवण्यास मदत करत असते. बदाम शरीराला ऊर्जाही पुरवतात. हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा बदाम फार आवश्यक मानले गेले आहे.

पालक खाणेही महत्त्वाचे : हिरव्या पालेभाज्या खाणे महत्त्वाचे आहे. पालक खाणे पुरुषांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पालक हे रूट बॉडी ब्लू फ्लक्स सुधारते आणि हृदय निरोगी ठेवण्यात मदत करते. त्याच बरोबर हे पुरुषांची कार्यक्षमता देखील सुधारते. दही खाल्ल्याने कॅल्शियम मिळते: दह्यामध्ये कॅल्शियम प्रमाण हे अधिक भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे आपले हाडे मजबूत होण्यास मदत होते.

बहुतेक पुरुषांना असे वाटत असते की केवळ महिलांनाच कॅल्शियमची आवश्यकता असते, परंतु असे नाही आहे. पुरुषांना देखील ऑस्टिओपोरोसिसचा धोका हा स्त्रियांप्रमाणेच असतो. आणि म्हणूनच सर्व पुरुषांनी रोज आपल्या आहारामध्ये दह्याचे अवश्य सेवन करणे गरजेचे आहे. दह्यात साखरेऐवजी काही चिरून बारीक केले फळे खा. असे केल्याने शरीराला अधिक पोषक द्रव्ये मिळत असतात आणि शरीराचे चांगले पोषण होते.

टोमॅटो : पुरुषांनी ज्या पदार्थांमध्ये लाइकोपीनचे प्रमाण अधिक जास्त असेल असे काही पदार्थ हे मुख्यत्वे खावेत. टोमॅटो हे लाइकोपीनचे सर्वात महत्वाचे आणि प्रमुख स्त्रोत आहेत. लाइकोपीन एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट च आहे जे पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगापासून वाचवण्यासाठी मदत करते. वयानुसार पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका हा अधिकच वाढत जात असतो. त्यामुळे पुरुषांनी आपल्या आहारामधे टोमॅटोचा समावेश करणे हे अत्यंत आवश्यक आहे.

टोमॅटो खाल्ल्याने शारी’रिक शक्ती देखील वाढत असते. बटाटे: आजकाल कमी कार्बयुक्त आहार घेण्याचे फॅड वाढले आहे आणि या फॅड मुळे, बहुतेक पुरुषांना बटाटे खाणे आजकाल आवडत नाही, किंवा ते बटाटे युक्त आहार घेणं टाळत असतात आणि ज्यामुळे की त्यांच्या शरीरातील ऊर्जा ही गरजेपेक्षा अधिक लवकर संपत असते. बटाट्यामध्ये केळीपेक्षा जास्त पोटॅशियम असल्याचे आढळून येते.

तसेच या बटाट्यामधे काही प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर देखील आढळून येत असतात जे आपली पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करत असतात. बटाट्यामध्ये आढळून येणारे कार्बोहायड्रेट्स हे शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा देत असतात. टरबूज खाणेही महत्त्वाचे : टरबूजमध्ये लाइकोपीनचे प्रमाण देखील अत्यंत चांगले असल्याचे आढळून येते, जे की पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगापासून वाचवते.

त्याच बरोबर उन्हाळ्यात हे फळ खाण्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात. आणि अनेक रोगापासून बचाव करण्याव्यतिरिक्त, ते आपल्या शरीरातील निर्जलीकरणाची भरपाई देखील पूर्ण करते. टरबूज खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता दूर राखण्यास मदत होते. टरबूजमध्ये आढळणारे सिट्रूलिन हे शरीरातील रक्तवाहिन्या निरोगी ठेवते, आणि ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या कमी होत असते आणि संभोग करण्याची क्षमता वाढते.