ताठ’रता कमी होणे, अशक्तपणा, टायमिंग मध्ये कमी.. फक्त याचे सेवन करा आणी बघा फायदे.. प्रत्येक विवाहित पुरुषासाठी हे गरजेचे आहे..

आरोग्य

मित्रांनो, आजच्या व्यस्त जीवनात तुम्ही आम्ही किंवा आपण सगळेच आपल्या आरोग्याची योग्य त्या प्रकारे काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागत असते. पण जर तुम्ही स्वतःची काळजी घेण्याचे ठरवले तर तुम्हाला नक्कीच बरेच उपाय सापडतील. रोज सकाळी रिकाम्या पोटी मनुकाचे पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी असे फायदे आहेत.

किसमिस म्हणजे मनुका आणि बेदाणे म्हणजे सुद्धा मनुका. तसेच हे पोषक तत्वांचे एक उत्तम भांडार आहे. त्यामुळे मनुका चे पाणी पिणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मनुका हे ड्रायफ्रुट्स आहेत. तसेच हे एक सुखे फळ सुद्धा आहे. बेदाणे द्राक्षापासून बनवले जात असतात. त्या बरोबरच यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे तुमच्या शरीराला सुद्धा चांगल्या प्रमाणात ऊर्जा मिळते.

मनुका चे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील र’क्त’दाब नियंत्रित राहतो. वजन कमी करण्यास देखील या पाण्याच्या सेवनाने मदत होते आणि हाडे सुद्धा मजबूत अधिक होतात. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या लेखात मनुका चे पाणी पिण्याचे काही उपयुक्त असे फायदे सांगणार आहोत. नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय सुद्धा आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

मनुका :- मनुका हे ड्राय फ्रूट्स आहेत. ज्याची किंमत इतर ड्रायफूटच्या तुलनेत बघायला गेलं तर खूपच कमी आहे. मनुका खूप स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. बदाम, काजू, अ’क्रोड इत्यादी ड्राय फ्रूट सामान्य कुटुंबांना परवडत नाही. म्हणूनच मनुका अधिकाधिक लोकप्रिय होण्याचे हे सुद्धा एक कारण असू शकते. हे सर्वांसाठी किफायतशीर आहे आणि मिठाईमध्ये देखील वापरले जाते. काही ठिकाणी चाट किंवा मसाला म्हणूनही याचा वापर केला जातो.

1) मनुका थंड असल्याने उन्हाळ्यात मनुका पाणी प्यायल्याने उकाड्याने होणाऱ्या त्रा’सापासून आराम मिळतो. मनुका चे पाणी लिंबू पाण्यापेक्षा सुद्धा किती तरी पटीने जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करणे ही गोष्ट खूप फायदेशीर ठरत आहे.

२) ज्या व्यक्तींना पचनाच्या सम’स्या आहेत. जे लोक खातात पण त्यांच्या ते अं’गी लागत नाही. अन्न नीट पचत नाही. तब्येत सुधारू शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीने सकाळी उठून एक ग्लास मनुका पाणी प्यावे. या पाण्यामुळे पचन’क्रिया मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे पचन’क्रिया चांगली होते. त्यामुळे शरीरात ता’कद आणि शक्ती निर्माण होते.

३) रोज रात्री झोपताना लहान मनुके पाण्यात भिजत ठेवा. रिकाम्या पोटी मनुका पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता दूर होते. त्यामुळे दिवसाचे तापमान काहीही असले तरी तुमचे शरीर थंड राहते. यामुळे शरीर हायड्रेट राहते.

४) मनुकामधील साखर सहज पचते, ज्यामुळे शरीराला लवकर ताकद मिळते. शरीराला त्वरित शक्ती मिळण्यास यामुळे मदत होते. हृद’यवि’काराचा त्रास असलेल्या लोकांसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे कारण त्यात कोले’स्ट्रॉ’ल नसते. मनुके खाल्ल्याने बद्ध’कोष्ठ’तेशी लढण्याची ताकदही मिळते. मनुके खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

5) 10-15 काळ्या मनुका दुधात उकळून हे गरम दूध रोज सेवन करा. काळ्या मनुकामध्ये अनेक उत्ते’जक गुण’धर्म आहेत जे या सम’स्येवर मात करू शकतात. पुरुषांची लैं’गि’क शक्ती वाढवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे आणि त्यामुळे पुरुषांचा वेळही वाढतो.

6) मनुका भिजवणे आणि त्यांनतर त्याचे सेवन करणे हे सुद्धा खूप उपयुक्त आहे. बेदाण्यामध्ये कॅ’ल्शि’यम भरपूर असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात. रोज मनुके खाल्ल्याने अॅनि’मिया होत नाही. चांगल्या आरोग्यासाठी, मनुका पाण्यात भिजवून त्याचे सेवन करणे आणि त्याच वेळी त्याचे पाणी पिणे हे देखील चांगले असते. वरील उपाय करून पहा. मनुका च्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. तुमच्या मित्रांना ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशी उपयुक्त माहिती तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. अशाच आणखी माहितीपूर्ण लेखांसाठी आमचे फेस’बुक पेज आताच लाईक करायला विसरू नका.