ताजमहालचे हे रहस्य आजही स’रकारने लपवून ठेवले आहे.. जाणून घ्या काय आहे ते.. आज सुदधा तिथे रात्री अचानकपणे…

बातम्या

अशी अनेक रहस्ये जगभरात दडली गेली आहेत जी अजूनही आपल्याला माहिती नाहीतआणि. सर’कार आणि क्षेत्र संशोधक खूप प्रयत्न करीत आहेत अश्या प्रकारची गूढ रहस्ये बाहेर येऊ नयेत म्हणून.अश्या प्रकारच्या अनेक गोष्टी भारतामध्ये लपलेल्या आहेत ज्याची तुम्हाला खबर पण नसतील किंवा त्याबद्दल काहीच तुमाला माहिती नसेल. मित्रांनो, आज या लेखामध्ये आम्ही अशाच काही रहस्यमयी गोष्टीबद्दल योग्य माहिती सांगणार आहोत.

या लेखामध्ये तुम्हाला आम्ही आज ताजमहालशी निगडीत अशी काही रहस्ये आणि बर्याच काळापासून लपवून ठेवण्यात आलेल्या काही अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत. 1631 मध्ये सुरू झालेले ताजमहालचे बांधकाम हे 1653 मध्ये ते पूर्ण झालेअसे मानले जात आहे. ASI त्याची पूर्णपणे काळजी घेत आहे. स’रकारचा या ताजमहाल वर पूर्ण विशेषाधिकार आहे.

तब्बल 390 वर्षे इतका जुना ताजमहाल संगमरवरी दगड पासून बनवीलेला आहे . संशोधकांनी देखील यावर अधिक संशोधन केले आहे. ताजमहाल हा जितका उंच बांधला गेला आहे त्याप्रमाणेच तो तितकाच खोल जमिनीखाली देखील बांधला गेला आहे असे या संशोधनानंतर तेथील संशोधकांचे म्हणणे आहे.

महालामधून अनेक बाहेर पडायचे मार्ग सुद्धा उपस्थित करण्यात आले होते ज्यावेळेस हा ताजमहाल बांधला गेला होता .त्यावेळी तयार केलेल्या ताजमहालमध्ये आज सुद्धा असा एक रस्ता नक्कीच उपस्थित आहे, ज्याचा मार्ग कुठेतरी बाहेर जात आहे. मात्र ताजमहालचे रहस्यमय तळघर बंद झाल्याने तो रस्ता देखील बंद झाल्याचेआज सांगण्यात येत आहे.

त्या ठिकाणी जीन आणि भूताचे वास्तव्य होते .भूत आणि जिन ताजमहाल बांधू देत न्हवते .तिथल्या कारागिरांना ते धमकावायचे आणि त्याचा पाया सतत पाडत होते. नंतर, , पीर आपल्या चार भाऊ आणि त्याच्या सहाय्यकांसह आग्रा येथे बादशहाच्या आदेशानुसार आले आणि तेथे कुराणचे कलमे त्यांनी वाचले. यानंतर शाहजहानने पायाभरणी केली आणि ताजमहालचे बांधकाम सुरू झाले.

ताजमहालाभोवती या चार पीर भावांच्या थडग्या बांधण्यात आल्या असून असे मानले जाते की तोपर्यंत ताजमहालला काहीही होणार नाही जोपर्यंत त्यांची कबर येथे आहे. सरकारी आकड्यांनुसार ताजमहाल कुतुबमिनारपेक्षा सुमारे 5 फूट उंच आहे.विचित्र गोष्ट म्हणजे, कुतुबमिनार ही सर्वात उंच इमारत असल्याचे म्हटले जात होते, परंतु ताजमहाल त्याहूनही उंच आहे.

दररोज सुमारे 12,000 लोक आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून येतात. शाहजहानला मुमताजसाठी दुसरा ताजमहाल, पांढरा ताजमहाल बांधायचा होता हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. पुढे त्याला स्वतःसाठी काळा ताजमहाल बांधायचा होता, पण जेव्हा शाहजहानचा मुलगा औरंगजेबाने त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही आणि ते स्वप्नच राहिले.

ताजमहालच्या बुरुजांकडे जर का तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला असे दिसून येईल की ते सरळ उभे नसून एकमेकांकडे झुकलेले आहे. या मागचा उद्देश म्हणजे असा आहे कि विजा आणि भूकंपाच्या वेळी तो मुख्य घुमटावर पडू नये म्हणून टॉवरचे हे उताराचे बांधकाम करण्यात आले आहे. अलीकडे, ताजमहालाबद्दल आणखी एक नवीन गोष्ट म्हणजे तळघरात मौल्यवान खजिना असू शकतो,असे मानण्यात येत आहे.

त्यात अनेक ऐतिहासिक दस्तऐवज असू शकतात . मेटल डिटेक्टरचे म्हणणे आहे की त्या ठिकाणी अनेक प्रकारचे धातू आणि पौराणिक दस्त आहेत. मात्र, , ज्यामुळे आपला इतिहास बदलू शकतो, असे तेथील संशोधकांचे मत आहे. आतापर्यंत ही अंधारकोठडी सापडल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत, परंतु आजपर्यंत ते कधीच सांगण्यात आलेले नाहीत.

कोठडीचे काही दरवाजे आधी उघडण्यात आले होते, परंतु नंतर बंद करण्यात आले. आणि या कारणांमुळे ही रहस्ये अधिक गडद झाली आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला ताजमहालशी संबंधित अनेक गुपिते सांगितली आहेत, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.