तर ह्या कारणाने विवाहित महिलांकडे पुरुष हे अधिक आकर्षित होत असतात, पुरुष विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होण्यामागची 4 महत्वाची कारणे..! जाणून तुम्हीही प्रेमात..

लाईफ स्टाइल

पुरुषांनी महिलांकडे आकर्षित होणे ही गोष्ट अगदीच सामान्य आहे. पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणाच्या अनुसार अविवाहित मुलींपेक्षा विवाहित असणाऱ्या महिलांमध्ये पुरुषांना जास्त रस असल्याचे आढळून आले आहे. हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटणार आहे, पण ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे. या संशोधनात असे सुद्धा आढळून आले की, पुरुष विवाहित महिलांकडे आकर्षित होण्यामागचे कारण काय आहे आणि असे का आहे?

बहुतेक पुरुष हे अविवाहित महिलांपेक्षा विवाहित असणाऱ्या महिलांसोबत च डेटवर जाणे पसंत करत असतात. आणि आजच्या ह्या लेखात आम्ही तुम्हाला या मागची अशी काही रंजक कारणे सांगणार आहोत ज्यांमुळे विवाहित महिला पुरुषांची पहिली पसंती का बनल्या आहेत हे तुम्हाला समजणार आहे. तर मग विवाहित महिलांमध्ये असे काय आहे हे की अविवाहित असणाऱ्या महिलांमध्ये नाही..? चला माहित करून घेऊया..

अविवाहित मुलींना विवाहित मुलींपेक्षा कमी आत्मविश्वास वाटत असतो, असे सुद्धा या सर्वेक्षणात आढळून आले आहे. आणि त्याच बरोबर पुरुषांना सुद्धा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असलेल्याच स्त्रिया आवडत असतात. अशा परिस्थितीत विवाहित महिलांचा स्वतःवर असणारा विश्वासच पुरुषांना या महिलांकडे आकर्षित करत असतो. पुरुषांचा असा विश्वास आहे की अविवाहित महिलांच्या तुलनेत विवाहित महिला प्रत्येक परिस्थिती योग्यरित्या समजून घेतात आणि त्यास सामोरे जाण्यास समर्थ असतात.

1. पुरूषांच्या मते, अविवाहित मुलींमध्ये खूप वृत्ती आणि अहंकार असतो, तर विवाहित महिलांमध्ये अधिक समजूतदारपणा असतो, ज्यामुळे ते एक चांगले काळजीवाहू जोडीदार असल्याचे सिद्ध होत असते.  संशोधनानुसार, लग्नानंतर प्रत्येक मुलगी काळजी घेणारी व्यक्ती बनते, ती आपल्या कुटुंबाची अधिक काळजी घेत असते.

असे मानले जाते की लग्नानंतर प्रत्येक मुलगी कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजून घेते आणि आपल्या प्रियजनांना सुख-दु:खात कशी साथ द्यायची हे तिला माहीत असते. विवाहित महिलांचा असणारा हाच महत्वाचं स्वभाव पुरुषांना अशा महिलांकडे अधिक जास्त प्रमाणात आकर्षित करत असतो.

2. पुरुष अविवाहित मुलींपेक्षा विवाहित मुलींकडे जास्त आकर्षित होतात. लग्नानंतर प्रत्येक मुलीमध्ये काही ना काही हार्मोन्समध्ये बदल हा होत च असतो. हे बदल त्यांची त्वचा अधिक तेजस्वी आणि सुंदर बनवतात.

एवढेच नाही तर काही महिला लग्नानंतर वाढत असतात, ज्या मुळे इतर पुरुष हे त्यांच्याकडे सतत आकर्षित होत असतात. ओशोच्या मते, विवाहित मुली आनंदी-लकी असतात आणि प्रत्येकाला आनंदी कसे ठेवायचे हे त्यांना व्यवस्थित माहित असते, त्यांची असणारी ही सवय पुरुषांना त्यांच्याबद्दल वेड लावत असते.

3. एकीकडे सुंदर मुली ह्या जास्तवेळ तर स्वतःमध्ये हरवून जात असतात आणि प्रत्येक प्रकारे त्या जिद्दी राहत असतात, तर दुसरीकडे विवाहित मुलींना त्यांच्या घरच्या आणि बाहेरच्या कामाची काळजी कशी घ्यावी हे माहित असते. ती तिच्या नोकरीच्या जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे समजून घेत असत आणि त्या अगदीच व्यवस्थित रीत्या पूर्ण सुद्धा करते.

इतर सर्व काही त्रास असूनही, ती कधीही तिच्या जोडीदाराकडे त्याबाबत त्याची तक्रार करत नाही आणि तिच्या गोड हास्याने त्यांचे मन जिंकत असतात. अगदी कितीही आणि काहीही अडचणी किंवा संकट त्यांच्या जीवनात आलेले असेल तरी देखील असह मुली किंवा महिला ह्या सतत हसत असतात.

4. पुरुषांच्या मते, त्या मुली किंवा स्त्रिया ह्या खूप सुसंस्कृत असतात ज्या त्यांचे सर्व दुःख विसरून आपल्या जोडीदाराला सतत आनंद देत राहत असतात किंवा आंडी ठेवायला धडपड करत असतात. आणि अगदीच अशा मुलींना डेट करणे हीच पुरुषांची पहिली पसंती झालेली असते.