डॉक्टरची बायको डिलिव्हरी बॉयच्या प्रेमात पडते आणि मग पुढे डॉक्टर ने जे काय डिलिव्हरी बॉय सोबत केले ते बघून तुमचा सुद्धा थरकाप उडेल…!

लाईफ स्टाइल

मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी राहत असणाऱ्या एका कुरिअर बॉयने डॉक्टरच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आता जगासमोर आला असल्याचे दिसून येत आहे. पार्सल डिलिव्हरी करत असताना त्या कुरिअर बॉय सोबत त्या डॉक्टर पत्नीची मैत्री झाल्याचे त्या महिलेने पुढे सांगितले आहे.

आरोपीने तिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्या महिलेला पूर्ण दोन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ठेवले होते. मात्र, नंतर त्याच्याकडून लग्नाला नकार देण्यात आला होता. आणि पोलीस पुढे त्या आरोपीचा शोध घेत असल्याचे देखील आता समजून येत आहे. एसआय आकांक्षा शर्मा यांनी पुढे असे सांगितले आहे की,

त्या परिसरात राहणारी 36 वर्षीय महिला ही एका खासगी ठिकाणी काम करत होती आणि वर्ष 2016 मध्ये तिच्या पेशाने डॉक्टर असणाऱ्या पतीचा मृत्यू झाला होता आणि त्याच सोबत त्या महिलेला 13 वर्षांची एक मुलगी सुद्धा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच ब्लू डॉट या कंपनी च्या साहाय्याने ती कुरिअर मिळवत असल्याचे त्या महिलेने पोलिसांना सांगितले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आणि याच दरम्यान, जबलपूर येथील कुरिअर कर्मचारी रूपक सिंग ठाकूर याच्याशी त्या महिलेची मैत्री झाली होती. त्या दोघांमधील मैत्री वाढत गेल्यानंतर मग पुढे त्या दोघांमध्ये प्रेम संबं’ध देखील सुरू झाले होते आणि त्यांनतर त्या महिलेने असे सांगितले आहे की रूपक नावाचा तरुण हा फक्त तिला भेटण्यासाठी म्हणून जबलपूरहून भोपाळला येत जात होता.

1 जानेवारी 2017 रोजी रूपक या व्यक्तीने तिला न्यू मार्केटमधील कांचन लॉज या ठिकाणी भेटायला बोलावले होते. आणि याच ठिकाणी त्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार देखील केला होता. त्या आरोपी माणसाने त्या महिलेला तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन देखील त्यावेळी दिले असल्याचे तिने सांगितले होते.

यानंतर रूपक नावाचा व्यक्ती भोपाळमधील जबलपूर या ठिकाणी त्याच महिलेसोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये राहू लागला होता. आणि पूर्ण दोन वर्षे त्या दोघांनी एकत्र राहिल्यानंतर त्या महिलेने रूपक वर लग्नासाठी दबाव देखील टाकला होता मात्र त्यावेळी रूपक ने माघार घेतली होती.

आणि या सर्व प्रकारानंतर त्या महिलेने टीटी नगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी पुढे सांगितले आहे. आणि घडल्या प्रकरणा बद्दलचा तपास हा अजून सुरू असल्याचे देखील त्यांचे म्हणणे आहे.

आणि या सर्व प्रकारानंतर त्या महिलेने टीटी नगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी पुढे सांगितले आहे. आणि घडल्या प्रकरणा बद्दलचा तपास हा अजून सुरू असल्याचे देखील त्यांचे म्हणणे आहे.