ट्रेनमध्ये उघड्यावर ते पूर्णपणे अर्ध न ग्न होऊन ते सगळं करत होते.. एका महिलेने तिच्या डोळ्यासमोर हे घडताना पाहिलं.. बघा ती काय म्हणते.. ते जणू कधी संभो…

लाईफ स्टाइल

मित्रांनो, ट्रेनने प्रवास करणे ही गोष्ट काहींसाठी सोपी तर काहींसाठी खूप जास्तच कठीण असते. तसेच या काळात बऱ्याच लोकांना विविध प्रकारचे अनुभव हे नेहमीच अनुभवायला मिळत असतात. प्रवासी हे तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबद्दल आणि त्यांच्या आयुष्यातील काही मजेशीर कथांबद्दल जाणून घेत असतात. त्या प्रमाणेच असे सुद्धा म्हणतात की प्रवासादरम्यान प्रत्येक माणसाचे एक वेगळेच कुटुंब तयार होत असते.

आणि आता आम्ही असाच एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहोत. जो की पूर्णपणे खराखुरा आहे. ट्रेनच्या प्रवासा मधे एका बाईकसमोर एक 30 वर्षाचं एक नवं विवाहित छान जोडपं बसलेल होतं आणि ती बई सुद्धा तिच्या तिच्या सीटवर शांत आणि आरामात बसली होती. मात्र, समोर बसलेली जोडपी अधिकच जास्त आणि सतत रोमँटिक होत होती. ते एकमेकांसोबत काहीबाही बोलत होते आणि एकमेकांच्या फार जवळ जात होते.

मी ते बघितलं आणि अशा स्थितीत अचानक च माझ्या समोर बसलेल्या जोडप्याने अचानक माझ्या डोळ्यासमोर शारी’रिक सं’बंध ठेवायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत काय करायचे, या महिलेला पूर्ण आश्चर्य वाटले. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील एका महिला प्रवाशाने सांगितले की, जेव्हा तिच्यासमोर बसलेले जोडपे तिच्यासमोर प्रणय करू लागले तेव्हा तिला खूप अस्वस्थ वाटू लागले.

ज्यावेळी तिचे स्टेशन आले आणि ती उतरली तेव्हा ती बाहेर येत असताना त्या जोडप्याने तिच्याकडे पाहिले आणि ते तिला बघून जरा हसले. मिळालेल्या माहितीनुसार, ही अशी धक्कादायक घटना ही 2 जानेवारी रोजी तेथील स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता घडली आहे, ज्यावेळी हे जोडप ट्रेनमध्ये च चुकीचे वर्तन करत होते. ही घटित घटना शेफील्ड आणि क्लीथर्प्स या दोन स्थानकांदरम्यान घडली आहे.

चांगल्या स्वभावाचे जोडपे ‘निर्ल’ज्ज’ होते:- त्या ट्रेन मधील महिलेने पुढे असे सुद्धा सांगितले आहे की ती ज्यावेळी ट्रेनमध्ये चढली होती त्यावेळी तिथे आधीच काही मद्य’धुं’द लोकांचा एक गट बसला होता, त्यामुळे तिला त्यांच्या समोर बसणे कठीण वाटत होते. आणि इथे बसण्यापेक्षा त्या जोड’प्यां’च्या समोर बसणे तिला चांगले वाटले आणि म्हणून ती तिथे जाऊन बसली.

पण या जो’ड’प्या’कडून त्या महिलेला ही अशी काही अपेक्षा नव्हती. त्या महिलेला त्यांच्या वागण्याने जरा जास्तच अस्व’स्थ वाटू लागले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, ट्रान्स’पे’नाईन एक्स्प्रेस ट्रेन स्कॅ’न्थोर्प येथे पोहोचताच समोर बसलेल्या व्यक्तीने त्याचा बेल्ट काढण्यास सुद्धा सुरुवात केली. त्यावेळी या जगात काय चालले होते ते पाहून त्या महिलेला खूपच जास्त आश्चर्य वाटले होते.

दरम्यान, महिलेने त्याला सांगितले की ती तिथे बसली होती आणि तिला काही वेळ खोकला येत होता म्हणजे ती त्यांच्यासमोर खोकलून दाखवत होती पण त्याचा त्या तरुणावर आणि जोडप्यावर काही परिणाम झाला नाही आणि त्यानंतर दोघेही त्या महिलेसमोर प्रणय करू लागले. महिलेने पुढे सांगितले की, तिने असा प्रसंग कधीच पाहिला नव्हता आणि पाहण्याची इच्छाही नव्हती. भारतात तुम्ही त्याला बंदिस्त स्थिती असे म्हणाल.

दुचाकीवर शारी’रिक संपर्क :- यापूर्वीही असे काही प्रकार समोर आले आहेत. असाच एक व्हिडिओ गेल्या वर्षी देखील सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एक अर्धनग्न असलेले जोडपे चालत्या मोटरसायकलवर सं’बंध प्रस्थापित करत होते. हे प्रकरण पॅराग्वे या ठीकंचे असल्याचे सांगितले जात आहे.

आणि त्या मधे सुद्धा आश्चर्य म्हणजे मोटारसायकल ही एका अतिशय गर्दीच्या असणाऱ्या रस्त्यावरून जात होती. आग्नेय पॅराग्वे येथील सांता मारिया येथे मोटारसायकलवरील हे जोडपे दिसत आहे. मुलगा मोटरसायकल चालवत होता तर मुलगी पेट्रोल टाकीवर मुलाच्या विरुद्ध बसली होती. आणि विशेष म्हणजे दोघेही अर्ध्या न्यूड होते.