ट्रक चालकाने जीव धो’क्यात घालून या मुलीची इ’ज्ज’त वाचवली… ४ वर्षाने मुलीने केली अशी परतफेड… पाहून आश्चर्यचकित व्हाल…

लाईफ स्टाइल

मित्रांनो, असे म्हटले जाते की, देव तारी त्याला कोण मा’री ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. मित्रांनो हे अगदी खरे आहे. लोक सं’कटात असताना बरेचदा देवाची आठवण ठेवतात आणि जर मनापासून विनंती केली असेल तर देव त्याला वाचवण्यासाठी एखादा देवदूत पाठवितो. आज आम्ही तुम्हाला पिलीभी’त आणि टनकपूर रोडवर असलेल्या,

हरदयालपूर गावची अशीच एक घटना सांगणार आहोत, हि सगळी घटना तुम्हाला कळल्यावर तुम्हालाही या म्हणीवर विश्वास बसू लागेल. तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा ही एक सत्य घटना आहे.. मित्रांनो या गावाच्या सभोवताल अतिशय दाट जंगल आहे आणि सावित्रीदेवीची झोपडी खेड्यापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर आहे. सावित्री आपल्या १७ वर्षाची मुलगी किरणसमवेत झोपडीत राहते.

सावित्रीच्या पतीने ४ वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. तो आज या जगात नव्हता. नवऱ्याच्या मृ’त्यू नंतर आई आणि मुलगी दोघी एकट्याच राहत होत्या. काही दिवसांपूर्वी ह्या दोघी त्यांच्या झोपडीत झोपल्या असताना काही गुं’डांनी त्यांच्या घरावर ह ल्ला केला. रात्रीचे १:०० वाजले होते. त्या गुं’डानी ज’बर’द’स्तीने सावित्रीची मुलगी किरणला उचलून जंगलात नेले.

दरम्यान किरणने खूप आवाज केला पण ते दोन गुं’ड लोक असल्याने तिला काहीच करता आले नाही. ती खूप घा’ब’रली होती. पण मग एक माणूस किरणच्या जीवनात एक देवदूत म्हणून आला. जेव्हा, गुं’ड किरणला जंगलाकडे घेऊन जात होते तेव्हा तेथून एक ट्रक जात होता. ट्रक चालक किरणचा आवाज ऐकताच त्याने ट्रक थांबविला आणि एका मित्रासह जंगलाकडे पळत सुटले.

जेव्हा ते जंगलात पोहचले त्यांच्यासमोर जे दृश्य होते ते खूप भि’तीदा’यक होते. त्याने पाहिले की ते दोन गुं’ड लोक मुलीला त्या ज’बर’द’स्ती करत होते, आणि तिच्यावर अ त्या चा र करत होते. हे पाहून असलमने त्याच्या दोन्ही हातांनी एका गुं’डाला पकडले. तेव्हा दुसरा गुं’ड आला आणि त्याने मागून असलमच्या डोक्यावर जोरदार घा व केला.

असलमला खूप दु’खाप’त झाली पण त्याने हा र मानली नाही आणि त्याने पुन्हा मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट केली. मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात असलमच्या मित्रालाही खूप दु’खा’पत झाली. परंतु त्यांनी दोन्ही गुं’डांचा ठामपणे सामना केला आणि शेवटी गुं’डांना तेथून पळ काढावा लागला. शौर्य दाखवून असलमने किरणची आ ब्रू वाचवली होती.

परंतु मित्रांनो असलमला बरीच दु’खा’पत झाली होती, त्यामुळे काही दिवस त्याला रु’ग्णा’लयात दाखल करावे लागले. बरे झाल्यानंतर असलम सावित्रीबाई आणि किरण यांना भेटून परत आला. या घटनेला ४ वर्षे झाली होती. एक दिवस असलम त्याच मार्गाने कुठेतरी जात होता, तेव्हा अचानक त्याच्या ट्रकमध्ये काही कारणास्तव आ ग लागली आणि,

ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक द’री’त पडला. तो ट्रकसह दरीत अ’ड’कला होता. ती दरी सावित्री च्या घरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर होती. अचानक, सावित्री आणि किरणला एक मोठा आवाज ऐकू आला. दोघीही त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले त्या दरी पाशी येऊन पोहोचल्या. त्यांनी कसा तरी असलमचा जी’व वाचवला आणि त्याला आपल्या घरी आणले.

त्यांनी डॉ’क्ट’रांना बोलावून ज’ख’मी असलमवर उ’प’चार केले. जेव्हा असलमला जाग आली तेव्हा त्याने किरणला ओळखले. त्याने विचारले की तू तीच मुलगी आहेस का तुला गुं’डांनी पकडले होते ? हे ऐकून किरणनेही तिला ओळखले आणि मि ठी मा रू न र’डू लागली. असलमच्या डोळ्यातून आश्रू थांबत नव्हते. त्या दिवसापासून किरणने असलमला आपला भाऊ मानलं,

आणि आता ती प्रत्येक रक्षाबंधनाला त्याला राखी बांधते. जा त आणि ध र्म एखाद्या व्यक्तीला तेव्हा कळेल जेव्हा आपण त्याला त्याविषयी सांगाल परंतु माणुसकीचा तर कोणताच ध र्म नसतो! तर मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्टला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.