झोपण्याच्या पद्धतीचा से क्स लाईफवर बसतो फटका, संशोधनातून धक्कादायक खुलासे…!

आरोग्य

जेव्हा पुरुषाची काम इच्छा अचानक कमी होते, तेव्हा माणूस आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवू शकत नाही. काम इच्छा कमी होण्याची स्थिती माणसाच्या आयुष्यात कधी येते? उत्तर असे आहे की ही स्थिती तुमच्या आयुष्यात कधीही येऊ शकते, अगदी तुमच्या ऐन तारुण्याच्या पहाटे देखील येऊ शकते. बदलत्या जीवनशैलीमुळे ही सम’स्या तुमच्या आयुष्यात कधीही येऊ शकते.

त्यामुळे जर आपण सकस आहार, व्यायामाच्या सवयी, पुरेशा झोपेच्या सवयी अंगी’कारल्या तर आपण ही सम’स्या टाळू शकतो. आता आपण अशा गोष्टींकडे लक्ष देऊ या ज्यामुळे शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करण्याची इच्छा कमी होते, जेणेकरून तुम्ही या गोष्टी दूर ठेवू शकाल आणि आनंदी काम जीवनाचा आनंद घेऊ शकता.

अपुरी झोप :- माणसाला झोपेची खूप गरज असते. जर माणसाला पुरेशी झोप न मिळाल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो तसेच या अपुऱ्या झोपेमुळे त्याच्या लैं’गिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर म्हणतात की माणसासाठी ७ तासांची झोप आवश्यक आहे.

अपुऱ्या झोपेमुळे तुमची काम इच्छा नष्ट होऊ शकते, त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी तुमच्या 7 तासांच्या झोपेवर तुम्ही अजिबात मर्यादा घालू नका. दैनंदिन जीवनातील विविध गोष्टी आपल्या प्रेम जीवनावर आणि लैं’गिक जीवनावर काही ना काही परिणाम करतच असतात.

आणि हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण ही गोष्ट आम्ही सांगत नाही आहे तर हा दावा आमच्या बाजूने केला गेलं नसून एका संशोधनातून समोर आल्याचं समजत आहे. पण हे जरी असे असले तरी सुद्धा आपल्या रोजच्या धकाध’कीच्या जीवनात आपण या गोष्टींकडे फारसे काही लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही.

आणि बऱ्याचवेळा तर यापैकी काही गोष्टी ह्या आपल्याला माहीत देखील असतात पण त्या पाहिजे तेवढ्या गां’भीर्या’ने घेतल्या जात नाहीत. मात्र आता एका संशोधनाने याची पुष्टी केली आहे. याचा तुमच्या प्रेम आणि लैं’गिक जीवनावर कसा परिणाम होतो ते आपण आता जाणून घेऊया.

शिकागो विद्यापीठात हे असे संशोधन करण्यात आले असून या करण्यात आलेल्या संशो’धनानुसार उशिरा झोपणाऱ्यांचे नाते हे त्या मानाने जास्त काळ टिकत नाही. आणि संशोधनानुसार, असे लोक मग ते पुरुष असो वा महिला, त्यांच्या नात्याला फारशा गां’भी’र्याने घेत असल्याचे दिसून येत नाहीत.

शारी’रिक संबं’’धांमध्ये कोणते लोक सर्वात जास्त आनंद घेतात? :- संशोधनानुसार, जे लोक उशिरा झोपतात आणि त्यांनतर उशिराच उठतात त्यांच्यात लवकर झोपणाऱ्या लोकांपेक्षा जास्त वेळा शारी’रिक सं’बंध प्रस्थापित केले जातात, असे समोर आले आहे.

आणि हे लोक इतर लोकांच्या तुलनेत शारि’रिक सं’बंध प्रस्थापित करण्याबाबत जास्त आक्रमक असतात असे देखील या संशोधनात समजून आले आहे. त्या बरोबरच संशोधनात असे देखील दिसून आले आहे की असे लोक दिवसातून 2-3 वेळा तरी सहज शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करतात.

संशोधनातून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे लोक रात्री लवकर झोपतात आणि सकाळी लवकर उठतात ते त्यांच्या नात्याबाबत खूप गं’भीर असतात. जोडीदाराच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची ते काळजी घेतात. संशोधनात असे दिसून आले आहे की असे सं’बंध दीर्घकाळ टिकतात. आणि ते नेहमी एकमेकांवर प्रेम करत असतात.