जाणून घ्या लघवी द्वारे मुतखडा मू’त्रमा’र्गातून बाहेर होण्यासाठी घरगुती उपाय…! एकदा अवश्य करून बघा…!

आरोग्य

किडनी आपल्या शरीरात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. खराब आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे ही मूत्राशयाची समस्या होऊ शकते. मग त्यात असलेले विषद्रव्ये हे स्फटिकासारखे खडक तयार करतात. त्याला किडनी स्टोन म्हणतात.

किडनी स्टोनचा आकार आणि प्रमाण यावर त्रासाचा परिणाम अवलंबून असतो. आणि जसजसे ते वाढत जाते तसतसे ते पोटदुखीत बदलते. या समस्येची जाणीव असणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज आपण किडनी स्टोनवर घरगुती उपाय नेमके काय काय आहेत ते जाणून घेणार आहोत.

किडनी स्टोन ही गंभीर सम’स्या असली तरी घरगुती उपायांनी आपण त्यावर उपाय करू शकतो. पहिला उपाय म्हणजे भरपूर पाणी पिऊन हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करणे. पाणी पिण्याने शरीर हायड्रेट राहते आणि किडनी स्टोनचा धोका हा त्या मानाने कमी कमी होत असतो.

कमी पाणी पिण्याची सवय असणे, वेळेवर लघ’वी न करणे, जास्त प्रमाणात खारट पाणी पिणे, अती प्रमाणात दारू पिणे यामुळे देखील किडनी स्टोन होऊ शकतो. पाणी तुमच्या शरीरासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. तुमच्या शरीरात ७० टक्के पाणी आढळत असते.

तुमचे शरीर पाण्याने हायड्रेटेड राहते. अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी पाण्याची अत्यंत जास्त प्रमाणात गरज असते. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होत असते.

आणि ज्या लोकांना किडनी स्टोन आहे त्यांनी त्याचे लहान लहान खडे शरीराच्या बाहेर काढण्यासाठी जास्त पाणी प्यायला पाहिजे. पानफुटीची २ ते ३ पाने सकाळी खाल्ल्याने देखील मुतखडा दूर होण्यास मदत होते.

तुळशीच्या पानांचा रस सकाळी प्यायल्याने किडनी स्टोनपासून मुक्ती मिळण्यास अवश्य मदत होते. सकाळी एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायल्याने देखील किडनी स्टोनपासून मुक्ती मिळण्यास मदत होत असते.

किडनी स्टोन झाल्यावर त्यावर केळीच्या सेवनाने देखील फार जास्त आराम मिळतो. केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी आढळून येत असते. ज्यामुळे की किडनी स्टोन तयार होण्यास फार मर्यादा येत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा.

टीप – वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. ते लागू करण्यापूर्वी तज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा.