जर लग्न होण्यात अडचण येत असेल… तर करा हे सोपे उपाय… काहीच दिवसात विवाह होईल निश्चित…

बातम्या

सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू असून सर्वत्र मांग’लिक कार्यक्रमांची रेल’चेल पाहायला मिळत आहे. सोबतच सर्वत्र वातावरण पण मांग’लिक झालेलं आहे. ज्यांचे लग्न ठरले आहे आहे वधू वर देखील अतिशय आनंदी होऊन प्रत्येक कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभागी होताना दिसत आहे. असे असले, पण तरीही अनेक लोक असे आहेत ज्यांना योग्य वधू-वर मिळत नाहीत.

त्यांच्या विवाह होण्यामध्ये अनेक अडचणीचा त्यांना सामना करावा लागत आहे. जर कोणत्याही कारणामुळे तुमच्या विवाहात सतत अडथळे येत असतील किंवा कोणत्याही कारणाने तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर हे काही दिलेले ज्योतिषीय उपाय तुम्हाला मदत करू शकतात. तसेच तुम्ही जर हे उपाय केले तर, उपायांनी तुमचे लग्नाशी सं’बं’धि’त अनेक समस्या दूर होतील आणि घरातील मंगल कार्य हे लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते.

चला मग, जाणून घेऊया या उपायांबद्दल, जर हे उपाय तुम्ही एकदा करून पाहिले तर वैवाहिक जीवनातील तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील. तर पहिला उपाय हा आहे की, विवाहासाठी इ’च्छु’क असणाऱ्या तरुण-तरुणींनी दररोज मंदिरात जाऊन शिव-पार्वतीची पूजा करायला पाहिजे, जर त्यांनी असे केले तर असे केल्याने विवाहात होणारे वि’लं’बाचे ग्रह हे लवकर दूर होतात.

शिव’पुराणा’नुसार, माता पार्वतीच्या त’प’श्च’र्ये’ने प्रसन्न झालेल्या भगवान शिवांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले. त्यामुळे भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होणार आहेत.

मुली हे व्रत ठेवत असतात :- कन्या राशीच्या मुलींना भगवान शिवासारखा पती मिळण्यासाठी 16 सोमवार उपवास पाळल्यास त्यांना लाभ मिळू शकतो. तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून देखील हे व्रत करणे सुरू करू शकता. भगवान शिवाची पूजा, गंगाजल आणि भस्म अर्पण करण्याचे विशेष मह’त्त्व सांगितले आहे. आणि त्यांच्या कृपेने वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही.

पूजा केल्याने विवाह योग निर्माण होतो :- कुंडलीत सातव्या घरात लग्न’स्थान आहे. पाचव्या घराचा स्वामी चंद्र देव आणि सप्तम भावाचा स्वामी सातव्या भावात स्थित असेल तेव्हा विवाहाचे योग हे निर्माण होत असतात. आणि म्हणूनच तरुण-तरुणींनी स’प्तम स्वामीची पूजा करणे हे अत्यंत आवश्यक आहे, कारण असे केल्याने विवाहाचा योग हे लवकर तयार होतात आणि विवा’हातील प्रत्येक अडचणी दूर होतात.

हे र’त्न परिधान करा :-जर तुम्हाला असे वाटत असेल की, घरातील मंगल कार्य लवकरात लवकर सुरू व्हावे, तर त्यासाठी तुम्ही ओपल हे र’त्न धारण करावे. हे रत्न धारण केल्याने वि’वा’हाशी संबंधित सर्व समस्या दूर होत असतात आणि ज्यांना प्रेम विवाह करायचे आहे त्यांच्यासाठी हे रत्न अतिशय प्रभावी सिद्ध होईल. हे रत्न धारण केल्यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो आणि शुक्र हा प्रेम आणि विवाहाचा ग्रह मानला जातो. यामुळे विवाहाचे योग फार लवकर तयार होतात.

या दिवशी करा उपवास :- ज्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या होत असतील किंवा ज्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात सतत काही ना काही समस्याना सामोरे जावे लागत आहे, तर त्यांनी गुरुवारी व्रत करायला सुरुवात केली पाहिजे. यासाठी तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करून, पिवळी फुले, हरभरा डाळ आणि चंदनाने भगवान विष्णूची पूजा करायची आहे.

तसेच या दिवशी केळीच्या झाडाची पूजा देखील करावी. जर तुम्ही हा उपवास आणि अशी पूजा केली तरअसे केल्याने लग्नाशी संबंधित सर्व समस्या हळूहळू दूर होऊ लागतात. आणि सोबतच तुमचे वैवाहिक जीवन अधिक सुखकर होते.

हा रुद्राक्ष करा धारण :- विवाहाशी संबंधित प्रत्येक समस्येसाठी सहा मुखी रुद्राक्ष हे सर्वोत्तम मानले जातात. सहा मुखी रुद्राक्ष हे भगवान कार्तिकेयाचे रूप असून ते धारण केल्याने सर्व समस्या दूर होतात असे सांगितले जाते. वासना, क्रोध, लोभ, आसक्ती इत्यादींवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील हे रुद्राक्ष परिधान करणे चांगले मानले जाते. त्यामुळे जर तुम्हाला सतत काही ना काही समस्या उद्भवत च असतील तर तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तसेच आपली प्रतिक्रिया कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रिय मित्रांसोबत ही फायदेशीर माहिती शेर करायला विसरू नका. टीप – वरील दिलेल्या माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Marathi Batmi याची पुष्टी करत नाही.