जमेल तेवढे आणि तेव्हा घ्या, आयुष्यात कधीच पित्त, गॅस, अपचन होणार नाही… यांनतर पोट साफ करण्यासाठी गोळ्या, चू’र्ण घ्यावे लागणार नाही…

आरोग्य

आज आम्ही तुम्हाला अतिशय खात्रीशीर असलेली माहिती देणार आहोत. उठल्यापासून ते झोपेपर्यंत, नियमित पाणी प्यायल्यानंतरही पोटातील पित्त साफ होत नाही किंवा तुमच्या शरीरातील उष्णता कमी होत नाही, नाहीतर मग तुम्हाला सां’धेदु’खीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे हा उपाय केल्याने सर्व सम’स्या दूर होतील. पित्ताच्या त्रा’सा मुळे आपल्या शरी’रात काही लक्षणे निर्माण होत असतात, आणि ती लक्षणे वेळीच ओळखणे फार गरजेचे असते.

हे भूक आणि तहान वाढवते, अकाली केस पांढरे होणे किंवा जास्त केस गळणे असे परिणाम दिसून येतात. अनेकांना चक्कर येते. किंवा वारंवार होणारी माय’ग्रे’न डोकेदुखी, बहुतेक लोकांना अचानक ताप येणे, थंडी वाजणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा शरी’राची दु’र्गंधी येणे. घसा कोर’डा होतो. जेवणाच्या वेळा टळल्याने अनेकांना चक्कर येते आणि मळमळ होते. रात्री झोप लागत नाही किंवा अचानक झोप उघडते.

स्त’नांमध्ये अती ना’जु’क्ते’ची भावना जाणवणे, ब’र्याच माता आणि बहिणींना वेद’नादायक मा’सि’क पा’ळी’चा त्रास सहन करावा लागतो. आणि याचे मुख्य कारण म्हणजे उष्णता हेच आहे. नि’र्ज’ली’करण आणि इले’क्ट्रोला’इट यांचे संतु’लन आवश्यक आहे. ती’व्र शारी’रिक हालचालींमुळे इले’क्ट्रोला’इटचे नुकसान होते. यामुळे स्ना’यू मधे अवघडलेपण येते, उष्णता वाढते आणि वे’दना होतात. त्यासाठी हे महत्वाचे आहे.

पाणी पिताना खाली बसून एक घोट पाणी तोंडात धरून ठेव आणि एक मिनिटानंतर पाणी प्या! यामध्ये तुमच्या तोंडाची लाळ जास्त पाण्यात मिसळते, आणि ती लाळ न्यूट्र’लायझे’शनचे काम करते. शरीरात एसीट जर वाढले असते तर ते यामुळे कमी होते. पित्ताच्या सर्व सम’स्या दूर होण्यास मदत होते. शरीरही थंड होते, उष्णतेचा त्रास कमी होतो. म्हणूनच पाणी पिताना ग्लास तोंडाला लाऊन आणि बसून पाणी प्यायला सांगतात.

पाण्याच्या वापराबरोबरच हा घरगुती उपाय या सर्व सम’स्या दूर करतो. यासाठी तुम्हाला गोळ्या किंवा औषध घेण्याची काही एक गरज यापुढे पडणार नाही. अशा घरगुती उपचारांसाठी सर्व प्रथम आपल्याला पहिल्या पदार्थाची आवश्यकता भासणार आहे आणि ते म्हणजे डाळिंब. आपल्याला या डाळिंबाचे दाणे हवेत. आपण त्यासाठी एक डाळिंब काळजीपूर्वक सोलणे आवश्यक आहे. त्यात लहान मोठे दाने असणार आहेत.

असे असले तरी, डाळिंब शरीरातील उष्णता कमी करते. पित्ताची वाढ कमी करते, साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करते. ग’र्भ’वती महिलांमध्ये अशक्तपणा जाणवणे अधिक सामान्य आहे. तर त्यावर डाळिंब खाल्ल्याने त्यातील लोह र’क्ता’ची कमतरता पूर्ण करते. डाळिंब शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते. त्यामुळे सध्याच्या संक्रमण काळात डाळिंबाचे किंवा त्याच्या रसाचे सेवन करावे. अपचन,

पोट फुगणे, तोंडाची दु’र्गं’धी यासाठी डाळिंब खाणे हे खूप जास्त फायदेशीर ठरत आहे. अतिसार झालेल्या व्यक्तीला डाळिंब खायला देणे फायदेशीर ठरू शकते. व्यक्तीला जुलाब चा होणारा त्रास पूर्णपणे थांबतो. तर आपल्याला हा एक कप रस लागणार आहे. अशा प्रकारे मंद आचेवर हा एक कप रस गरम करा. यासाठी तुम्हाला आणखी एक पदार्थ लागेल.

ते म्हणजे साखर, आपल्याला जितका डाळिंबाचा रस आहे तितकीच जास्त साखर लागणार आहे. ही साखर घातल्यानंतर मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचे आहे. या मिश्रणावर तार आल्याबरोबर लगेच मिश्रण गॅसवरून खाली काढून घ्या. त्यांनतर ते थोडा वेळ थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरा म्हणजे मिश्रण खराब होणार नाही. जेव्हा केव्हा पित्त किंवा उष्णता वाढेल तेव्हा याचे सेवन करा.

ज्या लोकांना पित्त किंवा उष्णतेचा त्रास होतो, ज्यांना याची सम’स्या वारंवार त्रास देते अशा लोकांनी सकाळी उठल्याबरोबर दोन चमचे याचे नियमित सेवन करावे. उष्णतेमुळे आपल्याला होणार्‍या त्रा’सासोबतच आपल्याला जाणवत असलेल्या कुठल्याही प्रकारचा पित्ताचा त्रा’स कमी करण्यासाठी किंवा नाहीसा करण्यासाठी हा अतिशय उपयुक्त आणि प्रभावी उपाय आहे.

ज्यांना वारंवार खोकला येतो आणि छातीत कफ होत असतो त्यांनी या काळात हा उपाय करू नये. वरील माहिती आवडल्यास शेअर करायला बिलकुल विसरू नका. त्या सोबतच अशाच अधिक माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी खालील फेसबुक लाईक बटणावर क्लिक करा.