जगावर राज्य करणारे मुघल आज कोठे आहेत आणि कोणत्या परिस्थितीत आहेत ते जाणून घ्याल तर थक्क व्हाल !

आध्यात्मिक

तेराव्या शतकात मुस्लिम स’त्तेचा उदय हिंदुस्थानात झाला. मोघलाईला अव’तन अवस्था औरंगजेब याच्या मृ’त्यु नंतर प्राप्त झाली.भारतातील मुस्लिम सत्तेचा पहिला कालखंड दिल्लीच्या सुलतान शाहीचा मोगलपूर्व काळ ठरतो. उत्तर हिंदुस्थानातील सर्वात मोठी स’ल्तनत पैकी एक मुघल स’ल्तनत होती. “कांटो म त निकाल, चमन से ओ बागबा, ये भी गुलो के साथ पले है, बहार मैं”. मुघलांच्या काळातील शेवटचा वं’शज बहादूर शाह जफर म्हणजेच शेवटचा मुघल बादशहा.

अनेक साहित्य बहादूर शहा जफर याने त्याच्या कारकिर्दीत लिहले. अनेक साहित्यापैकी त्याने लिहलेल्या एक शेवटचा शे’र आहे. या शे’र मधून एका स’म्राटाचे आयुष्य भर एशो आराम आणि सत्ता गाजवल्यानंतर जे दुःख आहे, ते व्यक्त होते.

ब्रिटिशांनी बहादुरशहा जफर याची रवानगी ब्र’म्हदेशातल्या रंगून येथे १८५७ चा उठाव फसल्यानंतर केल्याचे समजले जाते. पण कवी मनाचा माणूस असलेला हा बहादुरशहा जफर याची शे’रशायरी “कुललि यात ए जफर” या नावाने प्रसिद्ध होती. आपण हिंदुस्थानात जावे आणि तिथेच आपली कबर असावी असे त्याची खूप इच्छा होती. पण ब्र’म्हदेशातच त्याचा मृत्यू झाला.प्रचंड क’पटी गुण असलेला शेवटचे वं’शज ज होते.

औरंगजेब हा सर्वात क्रू’र आहे असे जगातील इतिसहासात पाहायला मिळते. क्रू’ र तर होताच आणि शा’सक सुद्धा भित्रा होता. राजकारणात अत्यंत चपळ असणारा आणि महत्वाचे म्हणजे त्याने कधीही ल’ढाया केल्या नाहीत. तो स्वा’र्थी आणि अहं’कारी असा होता.असा प्रश्न औरंगजेब याचे नि’धन झाल्यानंतर पडतो तो त्याच्या वं’शजांचा. ते कोठे आणि कोणत्या परिस्थितीत आहेत ते आज आपण जाणून घेऊया.

मुघलांचे वंशज म्हणजे कधीकाळी हिंदुस्थानावर सार्वभौ’म सत्ता स्थापन करणारे. गेले तरी कुठे असतील हे वंशज ? त्यांची मुले, नातवंड वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाली असतील हा प्र’श्न आपल्याला पडला असेलच.कोण अमेरिका तर कोणी बांगलादेशमध्ये स्थलांतरित झाले. त्यांचं नाव कायमच इतिहासाच्या पुस्तकातुन पुसलं गेले.बहादुरशहा जफर च्या पणतुबद्दल २०१३ मध्ये माहिती पसरली.

परंतु जफरच्या पणतूच नि’धन झाले होते आणि त्याची बायको ‘सु ल्ताना बेगम’ मात्र जि’वंत होती. कलकत्यामध्ये शांतीवसाहतीत एका झोपडपट्टी मध्ये या राहतात. कलकत्ता बाहेरचा भाग समजल्या जाणाऱ्या वसाहतीत त्या राहत होत्या. आपल्या मुलाबाळांना घेऊन ती आपल्या पतीच्या मृ’त्यूनंतर कसाबसा संसाराचा गाडा पुढे ढकलत होती.

या झोपडीमध्ये फक्त दोनच खोल्या आहेत. शेजारच्या माणसांसोबत शेअर करावे असे त्याचे किचन आहे आणि अशा ठिकाणी त्या राहतात. तिला तिच्या नवऱ्याने म्हणजेच प्रिन्स मी’र्जा बेदार याने सांगितले होते कि आपण ज्या घराण्यातून आहोत त्या काळात आपण भारत देशावर राज्य केले होते.कोणापुढे हात पसरू नको, भीक मागू नको असे तिचा नवर्याने सांगितला होते.

पण आत्ता त्याची अशी परिस्थिती आहेकी त्यांना झोपडी मध्ये राहावे लागते. सु’ल्ताना बेगम या चहाची टपरी चालवत आणि कपडे शिवण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा संरक्षण करत आहे. ते आपल्या पूर्व’जांच्या केलेल्या कर्माचे फळ भोगत आहेत. “जैसी क रणी वैसी भरणी”म्हणतात ते खरे आहे.