चुकूनसुद्धा दिवसाच्या या वेळी शा’रीरिक सं’बंध ठेऊ नका…..दिवसाच्या या वेळेत सं’भोग केल्यावर रा’क्षसी संतान ज’न्म घेते.. जोडप्यांनी अवश्य बघा…..

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की, एखाद्या विशिष्ट गोष्टीचा विशिष्ट असा काळ असतो. त्या काळातच त्या गोष्टी झाल्या तर ठीक नाही तर त्याचे वाईट परि’णाम भोगावे लागतात. शा’रीरिक सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी देखील विशिष्ट असा काळ किंवा वेळ ही निश्चित करण्यात आलेली आहे. भारतामध्ये सामान्यपणे कामक्री डा करण्यासाठी रात्रीची वेळ ही योग्य वेळ मानली जाते.

सकाळची वेळ सुद्धा या गोष्टीसाठी चांगली असते. कारण सकाळी सर्वजण व्यायाम, यो’गासने करत असतात. त्यामुळे सकाळचा हा काळ शा’रीरिक सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी अगदी योग्य काळ आहे. मित्रांनो, ज्यावेळी सकाळी सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात त्यावेळी स्त्री आणि पुरुषाची श’क्ती ही सर्वोच्च असते. सकाळच्या वेळी मनात कोणतेही टे’न्शन नसते,

विचार नसतो आणि सकाळच्या वेळी मन खूप प्रसन्न असते. त्यामुळे कामक्री डा करत असताना एक वेगळाच अनुभव अनुभवता येतो. शा’रीरिक सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी फक्त रात्रीचीच वेळ चांगली आहे असे नाही तर, सकाळची ही वेळ सुद्धा अतिशय उत्तम आहे. म्हणूनच वि’वाहित लोकांनी हा लेख नक्कीच वाचा. यामागे एक पौ’राणिक कथा आहे ती पुढीलप्रमाणे आहे.

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महर्षी कश्यप हे त्यांच्या आश्रमामध्ये पूजा पाठ करण्याची तयारी करत होते. त्यावेळी द्विती ही त्यांची पत्नी तेथे आली. त्यावेळी त्यांच्या पत्नीच्या मनात पुत्रप्रा’प्तीचा विचार चालू होता. त्यामुळे तिने ऋषींच्या जवळ जाऊन सं’भोग करण्यासाठी आग्र’ह सुरू केला. त्यावेळी ऋषींनी आपल्या पत्नीला सांगितले की, ही वेळ सं’भोग करण्यासाठी योग्य नाही.

तू येथून जा. परंतु त्यांची पत्नी त्यांचे काहीही ऐकण्यास तयार नव्हती. तिने ऋषींना ज’बरदस्तीने सं’भोग करण्यास भाग पाडले. ऋषी महर्षी यांनी ही वेळ सं’भोग करण्यासाठी योग्य नाही असे सांगून देखील त्यांची पत्नी ऐकली नाही. परि’णामी महर्षी त्यांच्या पत्नीला म्हणाले की, चुकीच्या वेळी सं’भोग केल्यामुळे तुझ्या पोटी असा पुत्र ज’न्माला येईल जो, ता’मसिक आणि क्रू’र असेल.

त्याचा व’ध करण्यासाठी स्वतः देवाला अवतार घ्यावा लागेल. महर्षी ऋषींचे असे बोलणे ऐकून द्वितीने तिच्या पुत्राला शंभर वर्षे आपल्या पोटात ठेवले. पुढे शंभर वर्षांनी तिने दोन जुळ्या मुलांना ज’न्म दिला. एकाचे नाव हिर’ण्याक्ष आणि दुसऱ्याचे नाव हिर’ण्यक’श्यपू असे प्रसिद्ध झाले. या दोघांचा ज’न्म होतात पृथ्वीवर, स्वर्गात आणि पाताळात अशुभ अशा घटना घडू लागल्या.

त्यांच्या ज’न्मानंतर ते रा’क्षसाच्या स्वरूपात आले आणि सर्वत्र त्यांनी उपद्रव करण्यास सुरूवात केली. तिन्ही लोकांमध्ये असु’री राज्य स्थापित करण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. हिरण्या’क्ष याने देवलोकांमध्ये आ’क्रमण केले. त्यामुळे सर्व देव भिऊन पळून गेले. पृथ्वीवर होणाऱ्या यज्ञामुळे देवांना श’क्ती मिळत होती. देवतांना ही श’क्ती मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

त्यानंतर हिरण्य’क्ष याने पृथ्वीला रसातळात नेऊन ठेवले. त्याचा वि’ध्वंस पाहून सगळ्या देवता, ऋषि, महर्षी खूप घा’बरले. भ’यभीत झालेले सर्व देव- देवता ब्रह्माजीच्या कडे गेले आणि यातून काहीतरी मार्ग काढण्याची विनंती केली. पृथ्वीला या भ’यानक सं’कटातून बाहेर काढण्यासाठी सर्व देवांनी प्रार्थना सुरू केली. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या नाकातून एक पुत्र बाहेर आला.

त्या पुत्राने लगेचच प्रचंड विशालकाय असे रूप धारण केले. तो पुत्र दुसरा कोणी नसून श्री भगवान विष्णूचा वराह अवतार होता. त्यांना पाहून सर्व देवी देवता निश्चिंत झाले. भगवान वराह पृथ्वीला सं’कटातून मुक्त करण्यासाठी समुद्राच्या दिशेने निघाले. पृथ्वीने पाहिले की, भगवान वराह आपल्या उ’द्धारासाठी येत आहेत ते पाहून ती खुश झाली. भगवान वराह यांनी मोठी ग’र्जना करून पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढले.

त्यांची ग’र्जना ऐकून त्यांच्याशी यु’द्ध करण्यासाठी हिरण्य’क्ष तेथे आला. भगवान वराह यांनी पृथ्वीला बाहेर काढलेले पाहून सर्व देवता आनंदित झाल्या. त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि त्यांचे आभार मानले. पृथ्वी तिच्या जागेवर स्थापित करून भगवान अं’तर्धान झाले. म्हणूनच आपल्या हिंदू ध’र्मामध्ये लैं’गिक सं’बंधविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे असे सांगितलेले आहे.

ब्रह्मवै’वरत पुराणानुसार पौर्णिमा, अमाव’स्या, सणाच्या दिवशी शा’रीरिक सं’बंध निर्माण करू नयेत. आपल्या घरामध्ये एखादी पूजा असल्यास किंवा कुणी उपवास करत असेल त्या दिवशी पण पती-पत्नीने एकमेकांपासून दूर राहावे. परंतु तसे पाहायला गेले तर, धा’र्मिक नियमानुसार शा’रीरिक सं’बंध निर्माण करणे ही एक पवित्र बाब आहे. यातूनच एका चांगल्या समाजाची निर्मिती होत असते. म्हणूनच शा’रीरिक सं’बंध प्रस्थापित करतेवेळी वेळ आणि काळ पाहूनच सं’बंध निर्माण करावेत.धन्यवाद!