ग र्भ राहण्यासाठी पा-ळीच्या कितव्या दिवशी सं भोग करावा ? बाळ होण्यासाठी म्हणजेच गरो’दर राहण्याचा योग्य काळ कोणता

लाईफ स्टाइल

मुलीच्या आयुष्यात सर्वात मोठे बदल घडवण्यास कारणीभूत असणारे या दोन गोष्टी म्हणजे मा सिक पा ळी आणि पहिल्यांदा होणारा शारी रिक सं बंध असतात. मा सि’क पा ळी ज्याला आपण इंग्लिश मध्ये PERI ODS असे म्हणतो, ते ज्र्व्हा होते त्यानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य तर बदलते आणि दुसरीकडे शा रीरिक सं बध झाल्यावर ती स्त्री बनते.

से क्स म्हणजेच का-म जी’वन हा एक असा घटक आहे जे आपलं लैं गि क आयुष्य सुखाचं होण्यासाठी आणि आई होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पण, अनेक शंका त्याविषयी मनात असतात. समज-गैरसमज देखील पसरलेले असतात. लग्न झाल्यावर नवीन जोडप्याना बऱ्याचदा हा प्रश्न पडलेला असतो कि मा सि क पा ळीच्या किती आधी किंवा किती दिवस नंतर प्रे ग्नें’ट होण्यासाठी सं बं’ध ठेवले गेले पाहिजे?

ज्यामुळे pre gna ncy व्यवस्थित पण होईल आणि काही अडचण पण येणार नाही. काही महिलांच्या बाबतीत तर एकदा लैं गि क सं बं ध ठेवले की, लगेच ग र्भ धारणा होते. तर काही महिलांच्या बाबतीत असे आहे कि अनेकदा लैं गि क सं बं ध ठेवले तरी, त्यांना ग र्भधारणा होत नाही. त्यामुळे अशा महिलांना खूप टेन्शन येतं.

तर आ रोग्यतज्ज्ञ असं पण सांगतात की, एका ठराविक वेळी जर दाम्पत्याने लैं गि क सं बं ध ठेवले की, त्यांना ग र्भ धारणेची शक्यता अधिक वाढते. आजच्या आपल्या या लेखात आपण ग र्भ राहण्यासाठी पा ळीच्या कितव्या दिवशी सं बं ध ठेवावे या बद्दल पाहणार आहोत?

मा सिक पा ळी नंतर ग र्भ धारणा होण्याची जास्त शक्यता कधी असते किंवा मा सिक पा ळी संपल्या नंतर किती दिवसांनी सं बं ध ठेवणे सुरक्षित असते. चला तर या बद्दल माहिती जाणून घेऊया. मा’सि’क पा ळी नंतर किती दिवसांनी ग र्भ धारणेसाठी सं बं ध ठेवावे?

अगदी थोडक्यात सांगायला गेले तर, तुमच्या मा’सि’क पा ळीच्या वेळी जर तुम्ही सं बं ध ठेवला तरीही तुम्ही ग र्भ वती होऊ शकता. खरं तर, ग र्भ धारणेसाठी मा सिक पा ळीनंतरचे 5 दिवस आणि ओ व्यू लेशनचा दिवस यांचा समावेश होतो. त्यामुळे हा काळ ग र्भ धारणेसाठी सर्वो’त्तम मानला जातो.

तुम्ही जर ग र्भ धारणेची योजना आखत असाल, तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा से क्स करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. काही दिवसांनंतर ग र्भ धारणेच्या खुणा मा सिक पा ळीच्या दरम्यान आढळू शकतात. उदाहरणार्थ, मा’सि’क पा ळीच्या 6 दिवस आधी आणि नंतर 4 दिवस उत्तम मानले जाते. ओ व्यू लेशन म्हणजे काय आहे ? मा सिक पा ळी आणि ग र्भ धारणेमध्ये याचा काय सं बं ध आहे?

ओ व्यूले शनची प्रक्रिया ग र्भ धारणेसाठी खूप महत्त्वाची असते. ओ व्यूले शन हा आपल्या मा सिक च क्राचा एक भा’ग आहे, ज्याच्या दरम्यान अं डी परि’पक्व होत असतात आणि अं डा शयातून बाहेर पडत असतात. परिपक्व अं’डी जेव्हा अं डा शया’तून बाहेर पडतात तेव्हा ओ व्यू’ले’शन होते. महिन्यातून एकदा, ही अं डी परि’पक्व होतात आणि फॅ लो पियन ट्यू बमध्ये सोडली जातात.

नंतर ते फॅ लो पियन ट्यूब आणि ग र्भा शयात प्रतीक्षा केलेल्या शु क्रा णूपर्यंत जातात. मा सिक पा ळी सुरू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी ही प्रक्रिया सुरू होते. या काळात जर से क्स केल्यास ग र्भ धारणा होण्याची शक्यता असते. मा सिक चक्र किंवा पा ळी ही प्रत्येक स्त्रीचे वेगळी असते, त्यामुळे ओ व्यूलेशन वेळ सुद्धा वेगळी असते.

यामध्ये, अं डी अं डा शयात सक्रिय होतात आणि सक्रिय झाल्यानंतर एक अं डे फॅ लोपिन ट्यूबमध्ये पोहोचते आणि शु क्रा णूची प्रतीक्षा करते. अं डा शयातून बाहेर पडल्यानंतर अं डी सुमारे २४ तास जि वंत राहते. या 24 तासांच्या आत शु क्रा णूंचे फ लन जर न झाल्यास ते स्वतःच संपुष्टात येते. त्यानंतर, मग ग र्भ धारणेसाठी स्त्रीला पुढील महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागते.