ग र्भ धारणा होत नसेल तर जो डप्यांनी हि माहिती जरूर जाणून घ्या.. आणि यापद्धतीने का-म क्री-डा करा.. 1 महिन्यात पत्नी राहील गरो दर

लाईफ स्टाइल

लग्न झाल्यानंतर आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते, मग त्यामध्ये कोणाची स्वप्ने पूर्ण होतात तर कोणाची अपुरी राहतात आणि अशावेळी एखाद्या जो डप्याला आई-बाबा होण्याची योग्य वेळ कोणती हे समजण्यास खूपच उशीर होतो. तसेच आई-बाबा होण्यासाठी दोघांची संमती असणे खूप महत्त्वाचे असते.

जेव्हा तुम्ही बाळाचा विचार करता त्या वेळी शा री रिक आणि मान सिक तयारी असणे खूप गर जेचे असते. पण आजकाल आपल्यातील अनेक लोकांना आई बाबा होण्याचे भाग्य लाभत नाही आणि याला कारणीभूत आहे ती म्हणजे आपली सध्याची जीवन शै ली आणि मग अशावेळी आपण आई बाबा होण्यासाठी प्रयत्न करतो पण आपल्याला आई-बाबा बनण्यात सतत अपयश येत राहतं.

पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो आम्ही आपणास सांगू इ च्छि तो की, आपली ग र्भ धा रणेची शक्यता वाढवण्यासाठी योग्य वेळी का-म क्री-डा करणे ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. गरो दर होण्याआधी किंवा का-म क्री डा करताना प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतोच की गरो दर होण्याची सर्वात योग्य वेळ कोणती ? किंवा दिवस कोणता ? पण आपणास सांगू इ च्छि तो की,

महिन्यातील काही दिवस असे असतात की, जेव्हा स्त्रियांची क्री डा करण्याची क्ष मता जास्त असते आणि अशावेळी सहज रि त्या ती गोष्ट करू शकते आणि ज्या मध्ये तिचा संपूर्ण पणे सह भा ग असतो. पण अशावेळी आपल्याला मा सि क चक्र सम जून घेणे खूप महत्त्वाचे असते. तसेच स्त्रीच्या मा सि क च क्रा त तिची क्ष मता जास्त असल्याने त्या दर म्यान दर रो ज प्रयत्न केला तर ग र्भ धार णेची शक्यता वाढते.

मा सि क पा ळीची ता रीख ल क्षात ठेवून तसेच ओ व्यु ले श नचे म्हणजेच बी ज को ष फु टून स्त्री पे शी बाहेर येण्याची क्रिया तसेच सं भा व्य दिवस माहीत करून घेतल्यास ग र्भ धा रणेची शक्यता जास्त असते. रि प्रो डक्टि व मे डि सिन ऑफ ज र्न ल यांच्या सं शो ध ना नुसार केवळ ओ व्युले शन चा दिवस नाही तर अन्य दिवशी सुद्धा सहज ग र्भ धारणा होते.

पण ओ व्यूले शनचा एक दिवस आधी क्री डा करणे गरजेचे असते. तसेच फ टाइ ल विं डो चा पहिला दिवस देखील गरजेचा असतो. दरमहा या सुपीक दिवसांची ओळख करण्यासाठी फ र्टिलि टी मॉ निट र्स आणि कॅलेंडर सुद्धा वापरू शकता. ग र्भ धार णे साठी सर्वात ऊत्तम काळ म्हणजे ओ व्युले शन चा असतो. या काळात फ लित स्त्री बी ज अं डा श या तून बाहेर पडत असते आणि,

आपल्या क्रीडे नंतर शु क्रा णू ४८-७२ तास जि वं त राहत असतात, तर फ लित अं डे १२-२४ तास जि वं त राहते. त्यामुळे स्त्री-बी ज सोडल्यानंतर त्यास फ लनासाठी स्त्रीबी ज वाहिनी मध्ये शु क्र जं तूचा पुरवठा आवश्यक असतो. जेणे करून ग र्भ धार णे साठी ओ व्युले शन केव्हा होणार याचा अंदाज असणे जरुरी असते. मा सि क पा ळीचे चक्र हे साधारणत: २२ ते ३६ दिवसांची असू शकते आणि,

ओ व्युले शन हे मा सि क पा ळी सुरू होण्याच्या आधी १४ व्या दिवशी होतो. जर तुमचे मा सि क चक्र २८ दिवसांचे आहे तर तुम्ही १४ व्या दिवशी केवळ ओ व्युले ट कराल. त्यामुळे पुढची मा सि क पा ळी होण्याआधी ग रो दर राहण्यासाठी हा सर्वात योग्य काळ आहे. पण जर तुमची मा सि क चक्र २१ दिवसांचे असेल तर तुम्ही ७ व्या दिवशी ओ व्युले ट कराल तसेच ३५ दिवसांचे असल्यास तुम्ही २१ व्या दिवशी ओ व्युले ट कराल.

प्रत्येक महिन्यात सायकल वेगवेगळे असते. त्यामुळे फ टाइ ल विं डो देखील बदलेल. म्हणून मा सि क च क्रा च्या प्रत्येक दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी आपण क्री-डा करावी. ओ व्युले शन ची वाट पाहण्यापेक्षा त्या दिवसात काम क्री डा करणे फायद्याचे असते. याशिवाय ग र्भ धार णे साठी एक स्पेशल ड्रिंक ही आहे. जे प्यायल्याने गरो दर राहण्यासाठी मदत मिळू शकते.

यासाठी सर्वात प्रथम दालचिनी व काळे तीळ यांची सेपरेट पावडर घेणे. त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर व अर्धा चमचा वेलची पावडर तसेच मध टाकून ते पाणी प्या. इतका साधा सोपा उपाय आपण घरबसल्या करू शकतो. पण त्यासाठी आपण वापरले जाणारे दाल चि नी काळे तीळ आणि मध मात्र चांगल्या गुणवत्तेचे असणे ग र जेचे आहे.

आता आपल्यासमोर हा प्रश्न असेल की हे पेय नेमके कधी प्यावे. तर रात्री जेवण करण्याच्या आधी अर्धा तास किंवा सकाळी उपाशीपोटी याचे सेवन गरो दर होऊ इच्छिणारी स्त्री करू शकते. हे पेय प्यायल्यावर अर्धा तास कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये. पण हे पेय रोज एकाच वेळी सेवन करणे महत्त्वाचे असते. आज सकाळी हे पेय सेवन केले तर उद्या रात्री हे पेय सेवन केले असे करणे टाळावे.

हे पेय नेहमी एकाच वेळी सेवन करावे जेणेकरून याचा प्रभावीपणे परिणाम दिसून येईल. सहसा जर जो ड प्यांना प्रज न न वि ष य क सम स्यांचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी वरील माहितीचा आढावा नक्की घ्यावा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.