कोमट पाणी पिणाऱ्यांनो आधी हे जाणून घ्या…अन्यथा आपल्या शरीराच्या या भागावर गंभीर प्रकारे परिणाम होऊ शकतात …त्यामुळे हे वाचा अन्यथा

आरोग्य

आपल्याला तर माहीतच आहे, हा काळ को रोनाचा आहे, तसेच वेगवेगळ्या आ जारांनी आपल्याला घेरले आहे. त्यामुळे आपण आपल्या आ रोग्याची काळजी घेतलीच पाहिजे तसेच हल्ली सगळीकडे खूप प्रदूषण आहेत्यामुळे लोकांचे आ रोग्य बिघडत चालले आहे. आज अनेक लोकांच्या आ रोग्याबाबतच्या तक्रारी समोर येताना दिसत आहेत. म्हणूनच या तक्रारींनपासून सावध राहायचे असेल तर यावर अतिशय चांगला उपाय म्हणजे ‘कोमट पाणी पिणे’.

कोमट पाणी पिल्याने बऱ्यापैकी आ जार नाहीसे होतात. आपल्या भारतीय संस्कृतीत पाण्याला जी वन असे म्हणतात, आणि ते खरेच आहे. पाण्याशिवाय आपण जिवंतच राहूच शकत नाही. मानवी शरीरात म्हणजेच आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण हे ७० टक्के आहे. पृथ्वीवरचा कोणताही जी व पाण्याशिवाय जगू शकत नाही. शरीरातील जर पाण्याचे असणारे प्रमाण कमी झाल्यास अनेक शा रीरिक स मस्या निर्माण होतात.

या स मस्येवर मा त करण्यासाठी आणि आपले आ रोग्य चांगले राखण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला अनेकजण देतात. तर कोमट पाणी सगळ्यांनीच पिले पाहिजे का ? तर हे पाणी सगळ्यांनाच फा यदेशीर ठरते असे नाही आणि किती प्रमाणात पाणी प्यावे आणि दिवसातून किती वेळा पाणी प्यावे हे आपल्याला माहीतच नाही. तर कोमट पाणी पिणे अनेक शा रीरीक स मस्येवर लाभदायक ठरते.

आपल्याला माहीत असेल की आपल्या आ रोग्य शास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर म्हणचेच रिकाम्या पोटी असताना कोमट पाणी पिल्याने पोटाचे आ रोग्य सुधारण्यास मदत होते. आपल्याला ऍ सिडिटीचा जर त्रा स होत असेल. तर तो कोमट पाण्याने नाहिसा होतो. कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीरात असणारी वि षारी द्रव्ये बाहेर टा कली जातात आणि आपल्या पोटाच्या स मस्या नाहीशा होतात.

तसेच कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीरातील असणारी रो गप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आपल्याला सध्या अनेक व्हा यरसांशी सा मना करावा लागतो आहे. त्यावर उपाय म्हणून कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पाण्याचे सेवन केल्याने वेगवेगळ्या वा यरसांशी ल ढण्यासाठी प्र तिकारक शक्ती वाढते. तसेच काही प्रमाणत कोमट पिण्याचे अनेक फा यदे आहेत.

जसे कि आपले र क्त परिसंचरण चांगले होते, तसेच गरम पाणी पिण्याने घामाच्या स्वरूपात शरीरातील घा ण बाहेर येते. त्यामुळे त्वचेचे छिद्र आतून स्वच्छ होऊन पोषण मिळते. त्यामुळे आपली त्वचा ग्लो करते. मा सिक पा ळीच्या काळात स्त्रियांना अ सह्य वे दना, ज ळज ळ, पोट दुः खी अशा सारख्या गोष्टींचा सा मना करावा लागतो. अशावेळी सुद्धा गरम पाणी पिल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणत फा यदा होतो.

पण हेच ग्राम पाणी सर्वांसाठीच चांगले आहे असे नाही, याचे जसे फा यदे आहेत तसेच मोठ्या प्रमाणत तोटे देखील आहेत तसेच ज्यांचे बायपास झालेलं आहे म्हणजे हृ दयाची श स्त्रक्रिया झालेली आहे अशा व्यक्तींनी कोमट पाणी प्यायचं नाही किंव्हा थोड्या प्रमाणात प्यावे. तसेच ज्यांचे केस खूप गळतात अशा व्यक्तींनी सुद्धा कोमट पाणी प्यायचं नाही.

कारण जर या लोकांनी कोमट पाणी पिले तर त्याचे केस अधिक गळतात. अश्या व्यक्तींनी पाणी जास्त पिले पाहिजे पण साधे पाणी पिले पाहिजे. आणखी एक गोष्ट म्हणजे उ न्हातून आल्यानंतर आणि जेवण झाल्यानंतर लगेच कोमट पाणी पिऊ नये. त्यामध्ये कमीत कमी 30 मिनिटांचे अंतर असले पाहिजे. आता हे झाले कोणी कोमट पाणी पिऊ नये.

त्याच बरोबर ज्यांना सतत फं ग ल इ न्फे कॅ शन होत, त्वचा रो ग होतो अश्या लोकांनी सुद्धा कोमट पाणी पिणे गरजेचं आहे. तसेच ज्यांना चेहऱ्याचे ज्याचे जास्त प्रॉ ब्ले म येतात अश्या लोकांनी सुद्धा कोमट पाणी पिले पाहिजे. ज्यांना ल घ वीमध्ये सतत ज ळज ळ होते अश्या लोकांनी सुद्धा कोमट पाणी पिणे गरजेचं आहे.

आपल्या किडनीचे नु कसान होऊ शकते:- जास्त गरम पाणी पिण्यामुळे कि डनीचे नु कसान होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल ते कसे? तर किडनी शरीरातील वि षारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. मात्र गरम पाणी कि डनीचे हे चांगले कार्य प्रतिबं धित करते. त्यामुळे आपल्या कि डनीचे जास्त गरम पाण्याचे सेवन केल्याने नु कसान होऊ शकते.

अं तर्गत अवयवांचे नु कसान :- जास्त प्रमाणात गरम पाणीचे सेवन केल्याने शरीराचे तापमा न वाढू लागते. त्यामुळे पचन प्रणाली खराब होऊ लागते. आणि परिणामी आपल्या अंतर्गत अवयवांचे नुकसान होऊ शकते. तसेच गरम पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने में दूच्या पेशींमध्ये सू ज येऊ शकते. तसेच शरीरास अनेक स मस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

कोमट पाणी कधी आणि केव्हा प्यावे:- कोमट पाणी हे नेहमी पिले तरी चालत परंतु सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी 30 मिनिटे कोमट पाणी पिणे खूप लाभदायक असत. एका वेळेस साधारणता एक ग्लास पेक्षा जात पाणी पिऊ नये. तर कोमट पाणी पिण्याची इतकेही तो टे नाही आहेत, परंतु ज्यांना उ ष्णतेचे प्रॉ ब्ले म आहेत त्यांनी थोडं कमी पाणी प्यावे…

आणि ज्यांची ह्र दय वि का राची श स्त्र क्रि या झाली आहे त्यांनी थोडं कमी कोमट पाणी प्यावे… तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.