केळीमध्ये हा 1 पदार्थ घालून सेवन करा.. मुळव्याधीचा त्रा’स आयुष्यात कधीच होणार नाही.. लाखो रुपये वाचवणारा उपाय.. एकदा करून पहाच

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे थोडे कठीण असते. असे दिसून येते कि गु’द द्वाराजवळील र’क्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रा स होतो. शौ’चाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रा स होतो. तंतुमय पदार्थांची कमतरता आहारात असल्यामुळे बद्धकोष्ठ होते आणि त्यामुळे शौ’चाच्या वेळी जोर लावावा लागतो.

खालील कारणांमुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढू शकतो. १) वाढलेले वजन. २) ४५ वर्षांपेक्षा जास्त वय. ३) ग’र्भावस्था. ४) अनुवांशिकता. तर मित्रांनो, पोट हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. ज्या व्यक्तीचे पोट नेहमी स्वच्छ असते, त्या व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आ’जार होत नाहीत असे म्हटले जाते.

परंतु ज्या व्यक्तीला पोटाचे आ’जार असतात जसे की अपचन, ॲसिडिटी, गॅस, पोट वेळेवर साफ न होने यासारख्या विविध सम’स्या त्रा’स देतात. तर अश्या व्यक्तीला अनेक आ’जार भविष्यात उद्भवतात. म्हणून आपले पोट कसे वेळेवर साफ होईल प्रत्येकाने याची काळजी घ्यायला पाहिजे. ज्यांचे पोट वेळेस साफ होत नाही असे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत.

बहुतेक वेळा पोट वेळेवर साफ न झाल्याने प्रेशर द्यावा लागतो. अनेकदा प्रेशर देऊन पण पोट नीट साफ होत नाही. अशा वेळी आपण खूप सारे औ-षध उपचार करतो पण त्याचा काही फरक पडत नाही. या सगळ्या सम’स्या प्रामुख्याने आपली पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करत नसल्यामुळे उद्भवतात. जर तुमची पचनसंस्था धिमी झाली असेल व खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन होत नसेल तर अशावेळी बद्ध कोष्ठता, मूळव्याध यासारखे आ’जार उद्भवतात.

बाथरूमला जर आपल्याला वेळेवर लागत नसेल तर खूप सारा प्रेशर द्यावा लागतो आणि अशा वेळी बाथरूमच्या जागेवरची नसा फुगून जातात आणि परिणामी त्याच्यातून र’क्त पडते. अशा वेळी हा मुळव्याधाचा आ-जार मनुष्याला होतो. प्रामुख्याने मुळव्याधाचे दोन प्रकार असतात. एक साधा मूळव्याध आणि एक र क्ती मुळव्याध. साध्या मुळव्याध मध्ये माणसाला जास्त त्रा स सहन करावा लागत नाही.

परंतु र’क्ती मुळव्याध मध्ये मनुष्याच्या शरीरातून वारंवार र क्त बाहेर पडते आणि त्या व्यक्तीला खूप सार्‍या वेदना सहन करावा लागतो. अनेकदा व्यक्तीला शरीरातील र’क्तप्रवाह जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे बाहेरचे र’क्त चढवावे लागते. शरीरातील र’क्त कमी झाल्यामुळे अशक्तपणा, थकवा जाणवतो. जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रा स असेल तर काही नैसर्गिकरित्या घरगुती पद्धतीने आपण या आ’जारावर नियंत्रण मिळवू शकतो.

जर तुम्हाला अशी काही लक्षणे जाणवत असतील तर आजच्या लेखामध्ये सांगितलेले उपाय तुम्ही थोडे दिवस केले तर तुम्हाला फरक जाणवून येईल. हा उपाय आपल्याला फक्त तीन दिवस करायचा आहे. तीन दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिकलेली केळी घ्यायची आहेत.

अनेक औ-षधी गुणधर्म केळीमध्ये असतात, जे आपली पचनसंस्था मजबूत बनवण्याचे कार्य करते. परंतु योग्य पद्धतीने जर आपण केळाचे सेवन केले तर आपले पोट स्वच्छ राहते. म्हणूनच आज आपल्याला पिकलेले एक केळ घ्यायचे आहे. आपल्याला त्याचे बारीक तुकडे करायचे आहेत.

पोटॅशियम फायबरचे प्रमाण केळीमध्ये जास्त असते आणि म्हणून आपले पोट स्वच्छ होते. अनेक जण केळी खातात परंतु जेवणाआधी आपणपण केळी खायला पाहिजे. आपल्या आजूबाजूचे खूप सारे लोक केळी खातात परंतु जेवण झाल्यावर खातात. केळी खाण्याची हि पद्धत चुकीची आहे. हा उपाय करण्यासाठी आता आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो कापूर.

अनेकदा आपण कापूर पूजा अर्चना करताना वापरत असतो. परंतु आपल्याला हा कापूर वापरायचा नाही. नैसर्गिकरीत्या बाजारामध्ये उपलब्ध असणारा भीमसेनी कापूर आपल्याला वापरायचा आहे. आपल्या शरीरासाठी भीमसेनी कापूर हा लाभदायक मानला गेला आहे. हा कापूर आपल्या शरीरातील अनेक सम’स्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आपल्याला मदत करतो आणि म्हणूनच आपल्याला एक तुकडा भीमसेनी कापूर लागणार आहे.

आपल्याला या तुकड्याची पावडर करायची आहे, त्याचबरोबर तुम्हाला जर याची पावडर करायची नसेल तर अशावेळी गहूच्या आकाराएवढा तुकडा घ्यायचा आहे आणि केळीच्या तुकड्यांमध्ये हा तुकडा आपल्याला टाकून व्यवस्थित रित्या केळीचे गोळे बनवायचे आहेत. सकाळी उपाशी पोटी हे गोळे आपल्याला सेवन करायचे आहे, असे केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

हा उपाय तुम्हाला तीन दिवस सलग करायला जमत नसेल तर आठवड्यातून एक दिवस हा उय तुम्ही अवश्य करा. सुरुवातीच्या स्तरावर असलेल्या तुमचा मुळव्याध हा उपाय केल्याने पूर्णपणे बरा होईल.