कुतूहलातून एक तरुण पुण्यातील बुधवार पेठेत गेला, पण त्याचे काय झाले ते पहा.

जरा हटके

मित्रांनो, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अशी ठिकाणे आहेत जिथे बरेच लोक तिथे जाण्याचे टाळतात. किंवा सामान्य लोक तिथे जाण्यास टाळाटाळ करतात. असे असले तरी, काही व्यक्तींना तिथे जाण्याचा मोह हा आवरला जात नाही आणि तिथे जाण्याचे आकर्षण लागून राहत असते. जिथे जाण्यास मनाई आहे त्या जागी नेमके काय? हे माहीत करून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता सुद्धा असते.

शहराच्या काही भागांमध्ये किंवा शहराच्या काही क्षेत्रामध्ये ‘रेड लाईट ए रिया’ हे क्षेत्र किंवा जगा अशी आहे जेथे वेष्या व्यवसाय केला जातो. अनेक लोक ज्या ठिकाणी असा व्यवसाय चालू असतो त्या ठिकाणी जाण्यास नाखूष असतात. पण या मागचं कारण काय?  हे जाणून घेण्याची उत्सुकता इतरांमध्ये जास्त प्रमाणात असते. आणि प्रत्येक शहरा मधे किंवा मग खेड्यांमध्ये असा भाग असतोच.

अनेकजण हा व्यवसाय चालवणाऱ्या ठिकाणी जाण्याचे टाळतात, कारण समाज त्यांना काय म्हणेल असे त्यांना वाटत असते.  त्याचबरोबर त्यांच्यावर होणारे संस्कार त्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून रोखतात, मग त्यांना त्या ठिकाणी जावेसे वाटत असेल किंवा अन्य काही कारणाने ते तिथे जात नाहीत.

त्या भागात काय आहे आणि तिथे काय आहे, कसे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. तो भाग टीव्हीवर किंवा चित्रपटांमध्ये, माध्यमांमध्ये दाखवला जातो. तो भाग अगदी या तसच आहे का किंवा का नाही?  प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता असते? पण आज पुण्यात अशा गोष्टींसाठी बुधवार पेठ खूप महत्त्वाचे आहे.

आणि प्रत्येकजण त्याच्याशी परिचित आहे.  पेशवाईच्या काळात उदयास आलेली बू धावर पेठ हा नेहमीच देशात चर्चेचा विषय राहिला आहे. बू धवार पेठ केवळ भारतातील लोकांनाच नाही तर इतर देशांतील लोकांनाही आकर्षित करते. 2008 मध्ये बिल गेट्स यांनीही या ठिकाणी भेट दिली होती.

वेशा व्यावसायिकांमध्ये एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी ते गेले होते. एड्सचे कारण काय आहे?  आणि ते टाळण्याचे उपाय काय आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी तेथे गेले. आपल्यापैकी अनेकांना बू धवर पेठ म्हणजे नक्की काय? असा प्रश्नही पडू शकतो आणि कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे.

तिथे जाऊन पाहण्याचा विचार नक्कीच तुमच्या मनात आला असेल. असाच विचार बीडच्या धानोरा गावातील एका व्यक्तीच्या मनात आला. आष्टी तालुक्यातील धानोरा गावातील रहिवासी काही कामानिमित्त पुण्यात आले होते. बू धावर पेठेत काय चालले आहे. हे जाणून घेण्याचा त्याच्या मनात विचार आला आणि त्याला त्याची भुरळ पडली. मग ती जागा कोणती आणि कशी आहे?

हे पाहण्यासाठी ते बू धवर पेठे येथे गेले.दानी अलीजवळून जात असताना काही अज्ञातांनी त्या व्यक्तीला घट्ट पकडून ठेवले. त्याने त्याला मिठी मारली आणि पैसे घेऊन पळून गेला. 42 वर्षीय इसमाकडे 26 हजार रुपये होते. चोरट्यांनी ते पळवून नेले. यानंतर ते जवळच्या फरसाखान पोलिस ठाण्यात गेले आणि त्याचे पाकीट पळवल्याचे त्याने सांगितले.

त्या 42 वर्षाच्या इसम ने दानी अळी मध्ये जो काही घडलेला प्रकार होता तो सर्व प्रकार पोलिसांना सांगितला व त्या अज्ञान चो रट्यांनी त्यांचे 26 हजार रुपये सुद्धा चोरून नेले आहेत असा त्यांच्या वि रोधात गु न्हा दाखल केला आणि सध्याला दिवाळीच्या सणामुळे अनेक बाजार पेठा ह्या अगदी तुडुंब भरलेल्या होत्या आणि मग त्यामुळे बाजारपेठेमध्ये फिरत असताना तर आपल्या सामानांची जबाबदारी ही आपल्याच घ्यायची होती.

पोलिसांच्या म्हणण्या प्रमाणे ते चो र त्याचं भागातील असण्याची शक्यता असू शकते, त्यामुळे तुम्ही पण जर कधी त्या भागा मधे गेले तर तुम्ही थोडे सांभाळून रहायला पाहिजे तसेच स्वतःच्या वस्तू ह्या स्वतःलाच सांभाळून देखील ठेवायच्या असतात हे देखील त्या इसमाला कळून चुकले होते आणि अशा प्रकारच्या चोऱ्या बु धवार पेठे मध्ये होण्याचे प्रमाण हे अधिक देखील वाढले असून त्या वि रोधा मधे लवकरच का रवा ई सुद्धा करण्यात येईल.