किती वयानंतर महिलांमधील प्र-ज नन क्षमता कमी होऊ लागते.. मुल होण्यासाठी कोणत्या वयात विचार करायला हवा.. जाणून घ्या

आरोग्य

मित्रांनो, आपण पाहत असालच की, सध्याच्या या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांना वाढत्या वयात प्रज नना सं’बंधी अनेक सम’स्यांचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार २० वर्ष वयोगटातील महिलांची प्रज न न क्षमता सगळ्यात जास्त असते. या कालावधीत ग र्भ धारणा अगदी सहज होऊ शकते. २० व्या वर्षाच्या सुरूवातीला आणि त्यानंतरही,

प्रज न न क्ष’मतेतील फरक जवळपास ० टक्के असतो. सध्याच्या काळात लग्न झाल्यावर एक-दोन वर्षानंतर लोक फॅमिली प्लॅनिंगचा विचार करतात. कॉ’न्सेप्शन सायकलमध्ये पुरूष आणि महिला या दोघांची महत्वाची भूमिका असते. त्यावरच मुलांचे आरो’ग्य आणि ग र्भा वस्था अवलंबून असते. या वयोगटातील महिलांमध्ये कोणतीही अनुवांशिक असामान्यता आढळून येत नाही.

त्यामुळे लहान मुलांमध्ये डाऊन सि’ड्रोंम किंवा अन्य ज न्म दोष होण्याची संभावना कमी असते. या वयोगटात ग’र्भ पात होण्याचा धोकाही कमी असतो. याशिवाय वेळेआधी मुल ज’न्माला येणं, बाळाचं वजन कमी असणं, अशा सम’स्या येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. या वयोगटात गे’स्टेशनल डायबिटिस आणि ब्ल’ड प्रे’शरसाऱख्या सम’स्यांचा धोकाही कमी असतो.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या वयात पुरूष आणि महिलांच्या प्रज न न क्ष’मतेवर वेग-वेगळ्या प्रकारे परिणाम होतो. महिलांमध्ये ए ग्स ची संख्या ही मर्यादित असते. यावरून पुरूषांच्या तुलनेत महिलांची प्रज न न क्षमता वेगानं कमी होते असं दिसून येतं. याच वयोगटात प्री ए’क्ले’मप्सिया नावाच्या आजा’राचा धोका जास्त असतो.

यामुळे महिलांना पी सी ओ डी किंवा ग’र्भा श यातील सम’स्यांचा सामना करावा लागू शकतो. ३० नंतर ग र्भ धा र णेदरम्यान सी से-क्शनची भीती जास्त असते. याशिवाय लहान मुलांमध्ये अनुवां’शिक आ’जार होण्याची भीती असते, ग’र्भ पात होण्याची संभावना वाढते, ए’क्टोपिक ग’र्भधारणा (ए’क्टोपिक ग’र्भधारणेमध्ये फ र्टिला’ईज्ड अं-डी ग’र्भा श याला जोडत नाही,

उलट ते फॅ’लोपियन ट्यू’ब, उदरपोकळी किंवा ग’र्भा शयशी जोडतात.) ४० नंतर – सीडीसीनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त महिलांना ४० वयानंतर ग’र्भ धारणे सं’बंधी सम’स्यांचा सामना करावा लागत आहे. ४० नंतर ग’र्भ वती होणे अशक्य गोष्ट नाही. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ४० ते ४४ वयोगटातील प्रत्येक,

ओ’व्हुलेटरी चक्रानंतर ग’र्भ धारणेचे प्रमाण ५% कमी होते. वयाच्या ४५ वर्षानंतर हा दर 1 % होतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, जगातील निम्म्या स्त्रिया आपल्या वयाच्या चौथ्या दशकात प्रज न न सम’स्यांनी ग्र स्त आहेत. या वयात पुरूषांची प्रज न न क्ष’मताही हळू हळू कमी होते. कारण शु-क्रां णूंच्या संख्येत कमतरता जाणवते.

तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा बाळ होण्यासाठी प्लॅनिंग करू शकता. करिअरमुळे तुम्ही थोडं उशिरा बाळाला ज-न्म देण्याचा विचार करत असाल तर त्याचं व्यवस्थित नियोजन करा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या, व्यवस्थित आहार घ्या. जेणेकरून जेव्हा आपण कुटुंब वाढविण्यास तयार असाल तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आरो’ग्याच्या सम’स्येचा सामना करावा लागू नये.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.