काम करताना अचानक हात पायाला मुंग्या येणे..म्हणजे असू शकते हे या मोठ्या आजाराचे लक्षणे..वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आपल्या मराठी पेज वर तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की बऱ्याच वेळी आपण खूप काम करतो, काम करताना आपल्या शा-रीरिक वे द ना जाणवत नाहीत तर त्या नंतर झोपताना किंवा आराम करताना जाणवतात. ज्यामुळे तुम्ही नीट आराम करू शकत नाही. हात पाय थंड पडतात, निष्क्रिय बनतात व नंतर काम करण्यासाठी शरीर साथ देत नाही. असे अनेकांच्या बाबतीत घडताना दिसून येते.

काही वेळेस शरीर इतके ब धिर होते की आपण साधे उठू सुद्धा शकत नाही, या सर्वांचे कारण एकच ते म्हणजे विटामिन बी ची कमतरता होय. यामुळेच या साऱ्या स म स्या डोके वर काढतात. एखादे वेळी जास्त वेळ एकाच जागी बसलो तर हालचाल न केल्याने श रीरातील तो भाग थोडावेळ थंड पडतो ज्यामुळे तुमच्या त्या भागात किंवा हातापायात मुंग्या येणे साहजिक आहे.

परंतु हे जर वारंवार होत असेल तर ही गोष्ट साधारण नसून तुमची शा रीरिक क्षमता खूपच कम’जोर झाली असून कोणत्या तरी घटकाची कमतर ते मुळे असे होत असते. तसेच कोणत्यातरी आ-जाराच्या सुरु वातीचा संकेत देखील असू शकतो. याच मुख्य कारण विटामिन बी ची कमतरता कारण शरीरात महत्वाचे काम हे विटामिन बी करत असते.

जरी लोहाच्या गो ळ्या खाल्या तरी त्याचं रूपांतर रक्तात करण्याचं काम विटामिन B१२ करत असते. ज्या व्यक्तींना म’धुमेह आहे त्यांना हा त्रा स जास्त होतो तसेच थाय रॉईड च्या रुग्णांना ही स म स्या होऊ शकते. B१२ च्या कमतरते मुळे शरीरात र’क्त पुरवठा होत नाही, नियमित र’क्त पुरवठा नसल्याने तुमचे शरीर लवकर थकले जाते व हा थकवा नेहमी राहतो.

या सर्व स म स्या कमी होऊ शकतात, वैद्यकीय सल्ला घेऊन कॅल्शिअम च्या गो ळ्या जर का घेतल्या तर हा त्रा स कमी होतो. यानंतर जर तुम्ही दूध आणि दुधाचे पदार्थ खायला सुरू केले तर त्यात असणारी विटामिन बी ची भरपूर मात्रा तुम्हाला मिळते, त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करेल.

तसेच जर तुम्ही मधुमेही रुग्ण असाल तर तुमची श-रीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यासाठी उत्तम व्यायाम तुम्ही करू शकता. तसेच जर तुम्ही पानाला लावण्याचा चुना अगदी किंचित घेऊन सलग चार पाच दिवस आहे तसाच न खाता ताकासोबत किंवा पाण्यातून खा. असे केल्याने विटामिन B१२ भरपूर मिळते.

असे घरगुती उपाय जर आपण केले तर आपल्या श रीरातील रक्ताचे प्रमाण वाढेल व त्यातील विटामिन B१२ चे प्रमाण वाढेल व या घरगुती उपायांच्या मुळे तुमच्या हाता पायात मुंग्या येणार नाहीत व शा रीरिक थकवा देखील जाणवणार नाही.

मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा. वरील माहिती हि सर्वसाधारण गृहीतांवर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉ’क्टरांचा सल्ला नक्की घ्या.