कर्क रो’गाच्या सुरुवातिला शरीर देते हे लक्षण… वेळीच जाणून घ्या.. तुमचे प्राण वाचू शकतील….

आरोग्य

मित्रांनो आजकाल लोकांचे जीवन खूप व्यस्त आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाही आणि त्यामुळे विविध आजारांनी शरीर व्यापले आहे. जरी सर्व रो’ग धो’कादायक नसतात, परंतु कर्क रो’ग हा सर्वात धोकादायक आणि प्राण’घा’तक रो’ग मानला जातो.

कर्करोग हा सध्या सर्वात धो’कादायक आ’जार म्हणून ओळखला जातो. कारण सध्या विकसनशील देशांमध्ये यावर उपचार उपलब्ध नाहीत. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. मित्रांनो, कॅ’न्सरने मृ’त्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारण कर्करो’गाची लक्षणे उशिरा दिसून येतात.

बहुतेक लोक कर्करो’गाची लक्षणे वेळीच ओळखत नाहीत, त्यामुळे हा आजार खूप गं’भीर बनतो. आज आम्ही तुम्हाला कर्क रो’गाच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून या आजाराची सुरुवातीची लक्षणे वेळीच ओळखून हा आजार टाळता येईल.

कॅन्सर होण्यापूर्वी तुमचे शरीर द्यायला सुरुवात करतात ही चिन्हे :-

1) श्वासोच्छवासाचा त्रास :- जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल किंवा धावत असाल तर त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, परंतु ज्यांना न चालता किंवा न धावता श्वास घेण्यास त्रास होतो अशा लोकांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत घा’तक ठरू शकते. सतत श्वास लागणे हे कर्करो’गाचे प्रारंभिक लक्षण मानले जाते. यापैकी कोणतीही समस्या उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

२) भूक न लागणे :- कर्करो’ग हा एक आ’जार आहे जो कोणालाही होऊ शकतो. तरुण आणि वृद्ध प्रत्येकजण याचा बळी होऊ शकतो. कधीकधी असे होते की भूक कमी होते. ही पचन सं’बंधी सम’स्या असू शकते. पचनसं’स्थेचे बिघाड झाल्यास ते लवकर बरे होऊ शकते, परंतु जर तुम्हाला दी’र्घकाळ भूक कमी वाटत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरकडे जावे कारण भूक न लागणे ही सम’स्या आहे. ही कर्करो’गाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

३) र’क्त’स्त्रा’व :- थुंकताना, लघ’वी करताना, शौच करताना जर र’क्त’स्त्रा’व होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा कारण ही सम’स्या तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

४) जखमा लवकर भरून येत नाहीत :- तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला जर काही दुखापत झाली असेल तर तुम्ही त्यावर औषध लावले मात्र औषध घेतल्यानंतरही तुमची जखम बरी होत नसेल, तर ताबडतोब तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी अवश्य संपर्क साधा. अन्यथा ही छोटीशी असणारी समस्या भविष्यात कॅन्सरसारख्या गंभीर स्वरुपात देखील बदलू शकते.

5) दीर्घकाळ खोकला :- ऋतुबदलाचा परिणाम हा शरीरावरही होत असल्याचा बघायला मिळत असतो. हवामानात बदल होताच सर्दी, खोकला यांसारख्या सम’स्या वरचेवर होत असल्याच्या दिसू लागतात, मात्र नियमित उपचार केल्यावर ह्या सर्व सम’स्या बऱ्या होत असतात. परंतु जर सर्दी-खोकला यांसारख्या सम’स्या दीर्घ’काळ चालत असल्या आणि औषधानेही त्या बरा होत नाही तर अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण दीर्घकाळ सर्दी आणि खोकला हे कर्करो’गाचे लक्षण मानले जाते.

टीप:- मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळू शकेल. असे रोज नवनवीन लेख वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.