कडा हातात धारण करण्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…, पाहा धारण केल्यावर तुमच्या शरीरात नेमके काय होते….!

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो

मनगटावर पितळ, तांबे किंवा लोखंडाचे कडे घालण्याची प्रथा शतकानुशतके चालत आलेली आहे. कडे परिधान करण्याचे फायदे आहेत, परंतु जर ते नीट परिधान केले नाही तर त्याचे तोटे देखील तितकेच आहेत. कडा हा काही फक्त फॅशनसाठी वापरला जात नाही. तर कडे हे सर्व रो’ग आणि त्रासांपासून संरक्षण करते. हे र’क्त सुद्धा शुद्ध करते आणि त्या बरोबरच आपल्या शरीरातील हिमो’ग्लोबिन देखील वाढवण्यात मदत करते.

त्यांनतर ब्रेसलेट म्हणजेच हे कडे हातात धारण केल्याने आपल्याला शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते असे देखील मानले गेले आहे. शीख धर्मात कडा परिधान करणे आवश्यक मानले गेले आहे, तर सनातन धर्म मानणारे देखील हातात कडा परिधान करतात. याशिवाय ब्रेसलेट घातल्याने कामाच्या ठिकाणी तसेच व्यवसायात सुद्धा चांगला आर्थिक लाभ होतो.

अष्टधातू ने बनलेला कडा हा सर्वात जास्त प्रभावी मानला जात असतो. काही लोक असेही मानतात की कडे हातात घातल्याने वाईट नजरेपासून आपले उत्तम संरक्षण होते. धार्मिक कडे हातात घालण्याचे नियम हे यज्ञपावित परिधान करण्याच्या नियमांप्रमाणेच असल्याचे समजून येते. कडे हातात परिधान केल्यानंतर, अमली पदार्थांचे सेवन केल्यास किंवा इतर कोणत्याही अनैतिक कृत्यात गुंतल्यास अनेकांचे नुकसान होते.

जर तुम्ही लोखंडाचे कडे, स्टील चे कडे किंवा जर्मन चे कडे परिधान केले असेल तर ते शनि देवाचे कडे मानले जात असते. तसेच याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. जर कुंडलीत शनी शुभ स्थान असेल तर ते उत्तम मानले कात असते.

शत्रू ग्रह चंद्र किंवा शनि आधीच सत्तेत असल्यास नुकसान होते. सोन्याची अंगठी सूर्याची, तांब्याची मंगळाची, चंद्राची चांदीची आणि गुरूची कडा ही पितळेची असेल. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसारच कडा हातात परिधान करायला हवा, अन्यथा सूर्य आणि गुरू अशुभ परिणाम देऊ शकतात. काही लोक पितळ आणि तांब्याचे मिश्रण असलेले कडे परिधान करतात.

बृहस्पति पितळेपेक्षा बलवान आहे, मंगळ तांब्यापेक्षा बलवान आहे आणि चंद्र चांदीपेक्षा बलवान आहे. कडा हे हनुमानजीचेही प्रतिक आहे. पितळ आणि तांब्याच्या मिश्र धातुपासून बनवलेले ब्रेसलेट परिधान केल्याने व्यक्तीला नकारात्मक ऊर्जांसारख्या सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण मिळते.

कडे हे हातात परिधान केल्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. जी व्यक्ती अनेकदा आजारी असते त्याने उजव्या हातात अष्टधातू पासून बनवले गेलेले कडे परिधान केले पाहिजे. मंगळवारी देखील अष्टधातूचा कडा परिधान करावा. यानंतर शनिवारी कडा घरी आणा. त्यांनतर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन तो कडा बजरंगबलीच्या चरणी ठेवा.

त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे. यानंतर हनुमानजींचा थोडा सिंदूर त्याला लाववा आणि आजारी व्यक्तीने हे कडे उजव्या हातात परिधान करावे.. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने चांदीचे किंवा सोन्याचे ब्रेसलेट घातल्यास देवी लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होते. तसेच त्यांच्या कृपेने माणसाच्या आयुष्यात कोणतीही कमतरता येत नाही.

कुटुंबात धन धान्याची योग्य प्रमाणात वाढ होते. तसेच लव्ह लाईफ देखील खूप उत्तम राहत असते. त्या बरोबरच वैवाहिक जीवनात प्रेम आणि सामंजस्य बघायला मिळत असते. काही लोक पितळ आणि तांब्याचे मिश्रण असणारे कडे हातात घालतात. असे मानले जाते की बृहस्पति हा पितळेपेक्षा अधिक मजबूत आहे, तर मंगळ हा तांब्यापेक्षा जास्त मजबूत आहे आणि चंद्र हा चांदीपेक्षा अधिक मजबूत आहे.