कच्चा कांदा जास्त खाल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतात ? विवाहित पुरुषांनी हि माहिती एकदा नक्कीच वाचावी..कारण

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत की अनेक लोक जेवत असताना कच्चा कांदा आवडीने खाताना आपण बघतो. या कांद्याचा वापर अनेकजण सॅ’लेड म्हणून देखील करतात. म्हणूनच जर तुम्ही सुद्धा कच्चा कांदा खात असाल किंवा जेवणात त्याचा वापर करत असाल तर आजची या लेखातील माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

मित्रांनो, कच्चा कांदा खाण्याचे जसे फा’यदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. तुमच्या माहिती साठी जर कोणी नियमित कच्चा कांदा खात असेल तर त्याला कॅ’न्सर होण्याचा धो’का कमी असतो. कारण कच्च्या कां’द्या मध्ये क्वे’रसेटिन नावाचे अँटी ऑ’क्सि डंट असते. ज्याच्या मुळे कॅ’न्सर पासून बचाव होण्यास मदत होते.

म्हणूनच जर तुम्हाला भविष्यात कॅ’न्सर सारखा आजारा पासून दूर राहायचे असेल तर, नियमितपणे कच्चा कांदा खाल्ला पाहिजे. मित्रांनो, कच्च्या कांद्याचा आणि एक मोठा फा’यदा हा हृ’दया साठी होतो. जे लोक नियमित कां’द्याचे सेवन करतात. त्यांना हृ’दय विकाराचा धो’का कमी असतो. कारण तुम्ही ज्यावेळी कच्चा कांदा खाता त्यावेळी तुमच्या श’रीरातील खराब कोले’स्ट्रॉल चे प्रमाण कमी होते. तसेच दुसरी गोष्ट अशी की, लाल र’क्तपेशी तुमच्या श’रीरातील र’क्त वाहिन्यां मध्ये चिकटत नाहीत.

आणि त्यामुळे र’क्ताच्या गुठळ्या होत नाहीत. म्हणूनच कच्चा कांदा खाल्ल्याने र’क्ताच्या गुठळ्या होत नाहीत. त्यामुळे हार्ट अ’टॅक चा धो’का कमी होतो. कच्च्या कांद्याचा सर्वात मोठा आणि तिसरा फा’यदा हा मधु मेहींच्या व्य’क्तीं साठी होतो. ग्रामीण भागात याला मधुमेह किंवा सारख्या म्हणतात. तुम्हाला माहित असेल की, कच्च्या कां’द्या मध्ये क्रो’मियम नावाचा एक महत्वाचा घटक असतो.

ज्यामुळे र’क्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्या साठी मदत करतो. त्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याचा धो’का कमी होतो. म्हणूनच ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी कच्चा कांदा जरूर खावा. आपल्या आजच्या जी’वन शैली मध्ये खूप बदल झालेला दिसून येतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये देखील बदल झालेला दिसून येत आहे. याचमुळे अनेक लोकांचे वारंवार पोट बिघडते.

तसेच ब’द्धको’ष्ठता आणि ऍ’सिडीटी ची सम’स्या सुद्धा उद्भवत आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात कच्च्या कांद्याचा समावेश केला पाहिजे. कारण कांद्यामध्ये फा’यबर असते, जे तुमचे पोट साफ करायला मदत करते. तसेच ब’द्धको’ष्ठता आणि ऍ’सिडिटी पासून देखील दूर ठेवते. चांगल्या आरोग्यासाठी आपल्या श’रीरात रोगप्रतिकारक श’क्ती असली पाहिजे.

त्यामुळे आपण पाहतो की, आपली रोगप्र’तिकारक श’क्ती वाढवण्यासाठी लोक अनेक उपाययोजना करत असतात. प्रत्येकजण ही रोग प्रतिकारक श’क्ती कशी वाढवावी हे पाहत असतो. कच्च्या कांद्यामध्ये फा य टोकेमिक’ल्स असतात ज्यामुळे तुमच्या श’रीरातील व्हिटॅ’मिन सी ची पातळी वाढते. त्यामुळे तुमची रोग प्रतिकारक श’क्ती वाढते.

मित्रांनो, जर तुमच्या तोंडात कधी इ’न्फे’क्शन झाले किंवा तुमच्या दातांची काही सम’स्या असली तर, कच्चा कांदा घेऊन तो २ ते ३ मिनिटे चावून खावा. असे केल्याने तुमच्या तोंडातील इ’न्फेक्शन दूर होते आणि दातांची सम’स्या देखील दूर होते. ज्या लोकांना खोकला होतो, त्यांनी कच्च्या कांद्याचा रस घेऊन त्यामध्ये तेवढाच मध घालून प्यायचे आहे. या साध्या आणि घरगुती उपायाने तुमचा खोकला लगेच कमी होईल आणि आराम मिळेल.

मित्रांनो, आजच्या बदलत्या काळा नुसार लोक देखील बदलत आहेत. त्यामुळे आता मोबाईल चा वापर खूपच वाढलेला दिसून येतो. त्याच बरोबर कम्प्युटर, टी व्ही, लॅपटॉप यांच्या अति वापरामुळे लोकांच्या डोळ्यांच्या सम’स्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे च’ष्मा घालावा लागत आहे. पण जर तुम्ही नियमितपणे कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या वयानुसार डोळ्यांचा आजार बरा होऊ शकतो. तसेच तुमच्या डोळ्याची दृष्टी सुद्धा सुधारते.

तुम्ही नियमितपणे जर कच्चा कांदा खात असाल तर, कच्च्या कांद्या मध्ये असलेले मि’थाईल स’ल्फाईड आणि अमिनो ऍ’सिड आपल्या श’रीरातील खराब कोले’स्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोले स्ट्रॉ’ल वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तुमच्या श’रीरातील ध’मन्या, र’क्तवाहिन्या, शि’रा आणि हृदय निरोगी राहते. हे सर्व कच्च्या कांद्याचे फा’यदे आहेत. जसे कच्च्या कांद्याचे फा’यदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत.

मित्रांनो, कच्च्या कांद्याचा पहिला आणि महत्वाचा तोटा हा आहे की, ग’रोदर महिलांनी कच्च्या कांद्याचे सेवन कमी करावे. हे प्रमाण जर जास्त असेल तर, ‘ग’र्भवती महिलांच्या छातीत जळ जळ यासारखी सम’स्या जाणवू शकते.

कच्च्या कांद्याचे जर प्रमाणा पेक्षा जास्त सेवन केले तर, पोटातील गॅस, छातीत जळजळ तसेच उलट्या देखील होऊ शकतात. तर काही लोकांना कच्च्या कांद्याच्या नियमित सेवनाने खा’ज येणे किंवा पुरळ उठणे यासारख्या सम’स्यांना सामोरे जावे लागते. ज्या लोकांना मधु मेह आहे त्यांनी कच्चा कांदा खाल्ला पाहिजे. पण प्रमाणातच.

कारण अशा लोकांनी जर जास्त प्रमाणात कांदा खाल्ला तर त्यांच्या श’रीरातील साखरेचे प्रमाण खूपच कमी होईल. कच्च्या कांद्याच्या जास्त प्रमाणात सेवनाने तुमच्या तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. ज्यामुळे तुमच्या जोडी दाराला ते आवडणार नाही. त्यामुळे कच्या कांद्याचा वापर हा आपल्या आहारात प्रमाणात करावा. तर मित्रांनो वरील माहिती हे सर्व साधारण गृहीतां वर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्या आधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.