ऐन तारुण्यात असतानाच नवऱ्याने साथ सोडली… नवऱ्याच्या मृत्यू नंतर तिच्या दिरांनी तिच्यासोबत केले असे काही…. दोन्ही दीरांनी मिळून बारी बारी…

लाईफ स्टाइल

नऊवारी साडी नेसून उभी असलेली मृणाली, दिसायला अगदीच एखाद्या सुंदर हिरॉईनसारखी दिसत होती. शिक्षणाचा त्याकाळात कुणी इतका विचार वैगरे करत न्हवते, पण लिहायला वाचायला येईल इतकं मात्र मृणाली शिकलेली होती. जशी ती वयात आली होती तसच तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली होती. पण मृणाली दिसायला जितकी सुंदर होती तितकीच ती कमालीची हट्टी देखील होती. तिला तिच्या साडीवर मॅचिंग ब्लाउज च पाहिजे होता आणि तो काही सहज मिळत न्हवता.

पण जर तीचा हट्ट नाही पुरवला तर ती लग्नाला उभी राहणारच नाही. हे दोघाना सुद्धा कळलं होत. आणि म्हणूनच त्यानी त्यांच्या कोणा एका नातेवाईक बाईचा ब्ला’ऊज मागून आणला होता आणि मृणाली ला तो बसला सुद्धा. आणि मग ती दाखवण्याच्या कार्य’क्र’माला सज्ज झाली होती. तस बघायला गेलं तर तर मृणाली ही काही एकुलती एक मुलगी वैगरे नव्हती. बहिण- भावंड सुध्दा होती तिला. पण ही जरा जा’स्तच हट्टी होती म्हणून खास होती. त्या सोबतच ती कामात सुद्धा आतिशय तर’बेज अशीच होती.

अशा या मृणालीला एक स्थळ आल होत आणि ते अगदीच तालेवार असं स्थळ होत. म्हणजेच खूप श्रीमंत स्थळ आणि गावात मान मर’तब वैगरे असलेलं अस ते स्थळ होत. तिच्या सासू ला ती पसंत पडली आणि लग्न झाले. सासरी तिला पाच वारी गोल साडी नेसायला लागायची तिने ते शिकले सुद्धा, पण तिला त्याची सवय नव्हती. त्या घराण्याला शोभेल अशीच होती ती. नवरा सुद्धा अगदी गोरापान राज’बिंडा असा होता. दोघांचे लग्न झाले आणि संसार सुरू झाला. नवरा रात्रं’दि’वस आपल्या व्यवसायात गुंतलेला होता.

मात्र, मृणाली घरात सासू आणि नंदा यांच्या ता’ब्या’त होती. तिची सासू खूप खा’ष्ट होती, आणि मृणाली गरीब कुटुंबातील होती. सासूकडे भरपूर दाग दागिने होते. नंदाला मात्र तर दागिने घालायला मिळायचे पण मृणालीसाठी तो मा’र्ग नव्हता. या सगळ्या सासरच्या वातावरणात तिच्या हट्टी स्वभावाचा नि’भाव लागला नाही. हळुहळु तिच्या नणं’द आणि दीराचे लग्न झाले. त्यानी घरातील सर्व सोने नाणे त्यांच्या सोबत नेले. तिचा नवरा कुटुंबातील मोठा मुलगा होता पण तो कोणालाच काही बोलत नव्हता.

तो खूप समा’धानी माणूस होता. या सर्व राम रा’गात मृणालीला लागोपाठ तीन मुली झाल्या. कुटुंबाला वारस हवा असल्याने तिचे पती व सासू नाराज होते. काही वर्षांनी सासूबाईंना अ’टॅ’क आला आणि त्यातच त्यांचा मृ’त्यू झाला. त्यावेळी तर तिच्या नंदनने अतिशय कहरच केला होता. आई गेल्याचे दु:ख सोडून त्यांनी आधीच आईचे दागिने आणि साड्यांचे वाटप केले होते.  मग मृणालीने दुसरी संधी घेतली आणि तिने एका मुलाला जन्म दिला पण तो जन्मताच मरण पावला. ही वे’द’ना तिला खूपच सलत होती. एकतर सासूचा छ’ळ, पैशासाठी दिर आणि नंदाचे हपापलेले रूप.

हिला एकही मुलगा झालेला नाही तर ही घराण्याला वं’श देवू शकत नाही असे टोमणे. या अशा सगळया परिस्थिती मुळे ती थोडी निग’र’ग’ट्ट बनत गेली होती. फा’टकं’ असलेले माहेर, आणि हे अशा प्रकारच सासर होत तीच. तिला तिच्या माहेराहून तिच्या भावंडाची साथ तर भेटतच होती पण त्यांच्यापैकी कुणीही इतकं आ’थि’र्क दृ’ष्ट’या स्थि’र नव्हत. आणि याची कल्पना सुद्धा तिला होतीच. पण त्यांची तिला साथ लाभत होती हीच गोष्ट तिच्यासाठी खूप होती. प्रत्येकवेळी तिच्या नशिबाची चक्र फक्त उलटच फिरत होती.

हे सर्व तिच्या आयुष्यात कमी होत की काय, तर तिच्या पतीला कर्करोगाने ग्रासले होते. तिला तिच्या तीन मुलींची मात्र सतत साथ होती. अशा असह्य त्रासामुळे त्यांचे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे व्यवसायाचे नुकसान झाले. मृणाली आधीच काटकसरीचे जीवन जगत होती.  त्यामुळे तिने आपले पैसे सुरक्षित ठेवले होते. परंतु या रोगासाठी खूप पैसे लागतील. त्यांचं ऑपरेशन सुद्धा करावे लागले. पण दीर किंवा नंदा दोघांनीही यामधे काहीच मदत केली नाही.

दादांकडे पैसे असायचे तेव्हा ते यायचे, पण आता गरज असताना दादाकडे कुणी ढुंकूनही पाहत न्हवते. त्याच क्षणी त्या गृहस्थाचे डोळे उघडले. आपण तर स्वताल काहीही कमावले नाही आणि जे काही कमावले ते यांच्यामधे वाटून टाकले. त्याचे ऑपरेशन झाले. त्यावेळी मुली खूप लहान होत्या पण त्यांनी जमेल तसा त्यांचा व्यवसाय पेलून धरला होता. एवढ्या प्रयत्नांनंतरही पुढची दोन वर्षेच तो जगू शकला.

त्यांनी त्यांचा संसार आणि हे जग अर्ध्यावरच सोडले.  कोणत्याही मुलीसे शिक्षण पूर्ण झालेले नाही, त्यांचे लग्न देखील झालेले नाही. सर्व काही होत्याचे न्हवते झाले, घडी विस्कटली होती. पूर्वी असे संयुक्त कुटुंब वैगरे काही नव्हते, त्यामुळे बाराव्या दिवशी अशा कुटुंबाची जबाबदारी घरातील जबाबदार व्यक्ती उचलत असायची. मात्र येथे तर तिचे दिर आणि नंदा जमीन वाटपासाठी व्यस्त झालेले होते. आता मात्र मृणालीची खरी लढत होती. आत्तापर्यंत तिने फक्त सहन केले होते मात्र आता काहीतरी कृती करण्याची वेळ होती.

ती तिन्ही मुलींच्या मागे खंबीरपणे उभी राहिली होती. तिने बाराव्या दिवशी वाटणी होऊच दिली न्हवती. वाटण्यासाठी ती सरळ कोर्टात पोहोचली होती. एवढ्या वर्षात ती साधं कधी घराबाहेर सुद्धा पडली नव्हती पण आता तीला आपल्या हक्कासाठी असं करावं लागत होत. तिने प्रत्येक वेळी तिच्यासोबत झालेल्या विश्वासघातावर मात केली होती आणि त्यातून तिने स्वतःला सावरलं देखील होत.  छोट्या कोर्टातून ती हायकोर्टात सुद्धा गेली. ती एकटीच लढत होती, कधी स्वतः सोबत तर कधी इतरांशी.

मुंबई उच्च न्यायालयात पोहोचणे हा प्रवास तिच्या एकटीसाठी कधीच सोपा नव्हता. मुंबईत आलेला नवोदित, शिकलेला सवरलेला माणूस नेहमीच बावचळून जातो. त्यामधे तिने फक्त एकटीनेच मुंबई गाठली होती.  अनेक वर्षे ती ही तिची लढाई लढत होती. शेवटी तिला न्याय मिळाला होता. तिच्या वाटेच असणारं सगळ काही तिला मिळालं होत. अन्यथा तिला मुली होत्या म्हणून तिचे दिर तिला काही द्यायला तयार नव्हते. आता दीरालाही दिसत होते की ती जिंकली होती.

तिच्या हृदयात खोलवर आघात झाले होते, ज्यातून ती सावरून बाहेर सुद्धा आली. पण ती विश्वास नावाची गोष्ट पूर्णपणे विसरून गेली होती. म्हणजे, तिला ते विसरावच लागलं होतं, अशी परिस्थिती तिच्यासमोर आली होती आणि वेळोवेळी येत होती. आता ती तिची लढाई पूर्णपणे जिंकली आहे. पण आता मात्र ती कोणावरही विश्वास ठेवायला तयार नाही.