एका स्त्रीला शारीरिक सं-बंध किती महत्वाचे असते ? तिला पुरुषांकडून नक्की काय हवे असते..जाणून घ्या

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत कि आपल्या कडे असे बोलले जाते की, पुरुष प्रेम करतो ते स्त्री कडून से’ क्स मिळवण्या साठी आणि स्त्रिया से ’क्स करतात पुरुषा कडून प्रेम मिळवण्या साठी. आपल्या भारता मध्ये हजारो वर्षां पूर्वी का’म सूत्र लिहिले गेले आहे. हे ऋषी वा’त्स्यायन यांनी लिहिलेले आहे.

तर मित्रांनो भारतामध्ये खजुराहो आणि अजिंठा वेरूळ सारखी अनेक मंदिरे आहेत जिथे का’ मुक वार’सा प्र’स्थापित आहे. आपल्याला हे सुध्दा समजून घ्यायला पाहिजे की, लैं’ गि क सं’ बंध हे फक्त शा’रीरि क पातळी वरचे प्रकरण नाही. यामध्ये भा’वनांचा आणि मा’न सिकतेचा मोठा वाटा असतो.

अनेक स्त्रि यांची मोठी सम’स्या असते की, त्यांचे जोडी दार प्र’णयाच्या बाबतीत उ’दासीन असतात. त्या बाबतीत ऋषी वा’त्स्या यनाने आपल्या का’म सूत्र या ग्रंथात असे म्हटले आहे की, जर एखादा पुरुष एखाद्या स्त्री बरोबर स’ह वास करण्यास योग्य नसेल तर त्याने इतर मार्गाने तिला समा’धानी ठेवले पाहिजे.

स्त्रियांच्या गरजा, त्यांच्या इ’च्छा समजून घेण्या साठी पुरुषांनी त्यांच्याशी मन मोकळे पणाने बोलले पाहिजे. त्याच वेळी स्त्रि यांनी देखील त्यांची इ’च्छा सांगितली पाहिजे. यासाठी दोघेही से’ क्स्यु ली शि’क्षित असणे गरजेचे आहे.

अनेक पुरुषां मध्ये काम सुखा बाबत पु’रेसे ज्ञान नसते. त्यामुळे हे पुरुष का’मु क फि ल्म बघून त्यातील वि’कृती स्वीकारतात. काही वेळेला ही वि’कृती ते आपल्या जोडी दाराला सुध्दा स्वी कारायला भाग पाडतात. त्यासाठी काही वेळा तिच्यावर द’बाव देखील आणला जातो.

का’मुक फि’ल्म्स या एखाद्या धा’रदार चाकु सारख्या असतात. जसे की जर हा चाकू एखाद्या स’र्जनच्या हातात असेल तर एखाद्याचा जी’व वाचवू शकतो. परंतु जर हाच चाकू एखाद्या खू’न्याच्या हातात असेल तर, एखाद्याचा जी’व सुध्दा जाऊ शकतो. का’मुक फि’ल्म्स चे सुध्दा तसेच आहे. यामधून जा’गृती ऐवजी वि’कृती आणि अज्ञान पसरत आहे. त्यामुळे बरेचजण त्यातील वि’कृती स्वीकारतात.

का’म सूत्र निर्माण करणाऱ्या या देशातील लोकां मध्ये कोणताही सं’ भ्रम नाही, मात्र स्वा’र्थ आहे. पुरुष नेहमीच आपल्या इच्छा लादत असतात. त्यामुळे स्त्रि या या दडपल्या जात असतात.

म्हणूनच ज्या नात्या मध्ये दोघां च्याही भा’वनांची आणि आनंदाची काळजी घेतली जाते, ते नाते अधिक चांगले आहे. लैं’गि क शिक्षणाचा अभाव आणि मागासलेपण यामुळे हे सर्व घडत होते.

लैं’ गिक सं’बं ध हे पुरुषां साठी केवळ क’र मणुकीचे साधन आणि समाधान मिळवण्याचे साधन होते. स्त्रिया केवळ त्या मध्ये भागी दार होत्या. फक्त मुलांना ज’न्माला घालणं एवढीच त्यांना वागणूक दिली जायची. परंतु गेल्या काही वर्षां पासून हे चित्र काहीस बदललेल दिसून येते. आता महिला देखील त्यांच्या उत्तम आरो’ग्या साठी वेग वेगळे प्रयोग करत आहेत.

त्यांच्या शा’रीरिक गरजां कडे देखील लक्ष देत आहेत. वै’ज्ञा निक दृष्ट्या स्त्रि यांची लैं’ गिक इच्छा मा’सि क पा’ळी च्या चक्रा नुसार पूर्ण महिनाभर बदलत असते. अनेक लोक महिन्या तून किती तरी वेळा से’ क्स करतात.

मात्र काही मॉडर्न दा’म्प त्य आपल्या कामाचा बिझी वेळ आणि प्रा’यव्हसी यांचा विचार करून त्यानुसार दिवस ठरवून शा’रीरिक सं’बंध प्रस्थापित करतात.

स्त्रियांमध्ये पुरुषां पेक्षा कमी से’क्स भा’वना नसते, मात्र त्यांच्यातील पॅ’टर्न बदलत असते. स्त्रियांमधील लैं’गिक उ’त्तेजना आणि का’मसुख पुरुषांपेक्षा वेगळे असते. काही वेळेला स्त्रि’यां मध्ये पुरुषां पेक्षा काम उ’त्तेजना काही कारणांमुळे कमी असू शकते.

जसे की काही शा’रीरिक आणि मा’नसिक सम’स्या असू शकतात. लैं’गिक इ’च्छा म्हणजे फक्त सं’भो ग करणे एवढंच नाही. तर ते प्रसं’ग, व्य’क्तिमत्त्व, वय, परि स्थिती यानु सार बदलत असते.

लग्नाआधी कोणताच असा अनुभव नसलेल्या किंवा असलेल्या स्त्रि’यां नाही रोमा’ न्स आणि से’ क्स हवा हवासा वाटतो. तसेच काही स्त्रि यांचे असे म्हणणे असते की, जेव्हा पुरुष जोडी दाराला सं’भोग करायचा असतो तेव्हाच तो मला मिठीत घेतो. धन्यवाद!