एका रात्रीत किती वेळा से क्स करावा ? जर तुम्हाला माहित नसेल तर आताचं पहा…तसेच स्त्रियांनी प्रथम

लाईफ स्टाइल

मित्रांनो नमस्कार, से- क्स हा केवळ आपल्या लैं- गि क भावना असा विषय नसून से- क्स का मक्री डा हे एक शिक्षण आहे. आपल्याला जर काम क्री डेबद्दल पुरेसे ज्ञान किंवा माहिती नसेल तर बरेचदा हाच आनंद देणारा विषय क्लेष उत्पन्न करणारा होऊन जातो. त्यामुळे आपण रात्रीतून काम क्री डा किती वेळा करावी, काम क्री डा करत असताना किती आराम घ्यावा, कोणत्या दिवशी करू नये, जास्त केला तर काय अपाय होतील, कमी केला तर काय नु’कसान होईल.

व्यवस्थीत नाही केला तर काय होऊ शकते, आपल्या जोडीदाराला कसे खास प्रकारे का म तृप्त करावे, योग्य वेळ कोणती तसेच काम क्री डेबाबतचे गैरसमज आपण या लेखाच्या माध्यमातून दूर करणार आहोत. त्यामुळे आमच्यासोबत शेवटपर्यंत जुळून राहा. मित्रांनो, काम क्री डा हा विषय म्हणजे नैसर्गिक विषय आहे. ती प्रत्येकाची गरज आहे. तो प्राप्त करण्याचा प्रत्येकालाच अधिकार देखील आहे.

त्यामुळे हा विषय मान्यताप्राप्त असून त्यात असे गु’पित किंवा मानहा नी होण्यासारखे काहीच नाही. पण जेव्हा या विषयाचा अ तिरेक होतो तेव्हा अनेक स मस्या आ वासून उभ्या राहतात आणि त्यामुळेच कदाचित आपल्या स माजात त्यासं बंधी काही नियम बनवले गेले. हे नियम म्हणजे त्यावरील बंधने नसून काम क्री डेपासून आपण अधिकाधिक सु ख प्राप्त करू शकण्याची घालून दिलेली एक प्रकारची पद्धत आहे.

ज्याच्या उपयोगाने आपण काम क्री डा या विषयाचे रसपान अधिक एकाग्रतेने करू शकू, स जीवांचे चक्र सुरळीत चालण्यासाठी काम क्री डा किंवा प्र- ज- नन ही एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे म्हणूनच तिला तिच्या चाकोरीत पूर्ण करणे गरजेचे आहे. कसेही, कुठेही करून आपण त्यापासून सु ख घेऊ शकत नाही. उलटपक्षी तसे केल्याने आपले नुकसानच होते. म्हणून काही गोष्टी काम क्री डा करताना पाळणे गरजेचे आहे. त्या कोणत्या??

तर काम क्री डा किती वेळा करावी ? तर याचे उत्तर असे आहे की आपली जेव्हा जेव्हा इच्छा होते आहे आणि आपण काम क्री डा करण्यास पूर्णपणे समर्थ आहोत, उत्साही आहोत तेवढे वेळा आपण काम क्री डा करू शकतो. त्याने काही अपाय होणार नाही. पण यावेळी ही गोष्ट ध्यानात ठेवलीच पाहिजे की आपला सोबती सुद्धा तेवढ्याच मनाने तयार असला पाहिजे. अन्यथा एकजण पूर्ण तयारीत आहे आणि दुसऱ्याची तितकीशी इच्छा नाही तर त्याने कार्यक्रम बि’घडतो.

आणि मग काहीतरी केल्यासारखे ते होते. त्यामुळे दोघेही सारखेच तयार हवे. एखादा व्यक्ती तयार नसेल तर त्यास तयार करावे. आणि तो मनाने तयार झाला की मगच काम क्री डा करायला सुरुवात करावी. जास्त काम क्री डा केल्याने अपाय होतो का? तर हो. मित्रांनो कोणतीही गोष्ट अती केल्याने त्याचे दु ष्परिणाम होतातच. त्यामुळे काम क्री डेचा अतिरेकही धो क्याचा आहे. मात्र ३० दिवसात १० दिवस आपण काम क्री डा करू शकतो किंवा त्याच्या पेक्षा अधिक वेळा देखील करू शकतो.

त्यापेक्षा जास्त दिवस केल्यास विशेष बिघडत नाही पण मग आपले जेवण, विश्राम, आणि दिनचर्या ठीक पाहिजे. दिनचर्या ठीक असेल तर होणारे अपाय आपलं जास्त नु कसान करू शकत नाही. एका रात्रीतून किती वेळा काम क्री डा करावी? तेव्हाचे वातावरण कसे आहे यावर बऱ्याच अंशी ही गोष्ट अवलंबून आहे. आपण काम क्री डेमध्ये रंगून गेले असाल तर जेवढे वेळा शक्य होते तेवढे वेळा सं- भो-ग करावा. पण रंगायचे असाल तर आधी रो- मँटिक गोष्टी कराव्या.

से- क्सी वातावरण बनल्यावर ते टिकेपर्यंत काम क्री डा करावी. तसेच थकले असाल तर केवळ आपण थकलो नाही हे दाखवण्यासाठी काम क्री डा करू नये. अशाने इ म्प्रेशन अधिक डाऊन होते. वी- र्य स्ख-लन लवकर होत असेल तर काम क्री डेचा प्रकार बदलावा. ५) कोणता दिवस, वेळ योग्य असते? असे सांगतात की रात्री १२:०० च्या पूर्वी आणि पहाटे पहाटे ०३:०० नंतर प्रत्यक्ष सं- भो-ग करावा. मधातले ३ तास सं- भो-ग करू नये.

कारण हा कालावधी रा क्षस काल म्हणून समजल्या जातो. या वेळेत राहिलेला ग-र्भ वि-कृत निघण्याचे चिन्ह जास्त असतात. मात्र या वेळेत रो-मँ टिक गोष्टी, चुं- बन इत्यादी प्रकारे रो- मान्स करता येतो. तसेच काही पवित्र दिवस, शुभ दिवस जसे – सण उत्सव, अमा वस्या-पौ र्णिमा, एकादशी – चतुर्थी इत्यादी महत्त्वाचे दिवस पाळले पाहिजे. तसेच आपल्या इष्ट देवतेचा दिवस देखील पाळला पाहिजे. यात अंध श्रद्धा अजिबात नसून त्यामागे मोठे वैज्ञानिक कारण आहे.

असे वागल्याने आपल्यात पुन्हा ऊर्जेचा संचार होतो, वी- र्याचे निर्माण होते आणि आपण पुढचा से- क्स करण्यासाठी अधिक ताजेतवाने होतो. २)श रीराची स्वच्छता पाळावी: बरेचदा याकडे दुर्लक्ष केल्या जाते. संधी मिळाली तेव्हा किंवा काम क्री डा करायला जाण्याआधी श रीर स्वच्छ करून, थोडं फ्रेश होऊन, अनावश्यक के स काढून जाणे तितकेसे महत्वाचे आपल्याला वाटत नसेल तर हे चुकीचे आहे. आपण स्वच्छता जर पाळली तर काम क्री डा करताना होणारा आनंद द्विगुणित होतो.