इथे होणार्‍या नवरदेवला लग्नाआधी पुरुष’त्व सिद्ध करावं लागतं… यासाठी वधूच्या काकीसोबत करावा लागतो सं’भोग…! जर यात काय गडबड झाली तर….

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो, निःसंशयपणे विवाहापूर्वीचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे वधू चाचणी आहे आणि ही फक्त मुला-मुलींसाठीच नाही तर ही एक सुरुवात आहे ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना, त्यांचे विचार आणि स्वभाव ओळखता येईल. आणि ही गोष्ट आपल्या सर्वांना साहजिकच माहीत आहे. तसेच, अनेकजन हे त्यांच्या जोडीदाराला याच कार्यक्रमात भेटले सुद्धा आहेत.

त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे सर्वांसाठीच एका प्रकरच्या टेन्शनचा विषय असतो. पूर्वीचा काळात वधूच्या परीक्षा हा कठीण प्रसंग मानला जायचा. आपली कला कौशल्य सिद्ध करणे हे मुलींसाठी एक आव्हान असायचे. मुलींना पाहुणे मंडळीच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देणे, साडी सांभाळत त्यांच्यासमोर वावरणे ह्या सर्व गोष्टी कठीण जात होत्या.

त्याशिवाय, घरातील मंडळी समाधानी असली तरच लग्न ठरत असते. तिची कला कौशल्ये, तिची शिवणकाम, विणकाम, भरतकाम, पाककौशल्य इत्यादीं गोष्टींचा समावेश मुलीला विचारलेल्या प्रश्नांमध्ये असतो. या प्रश्नाचे उत्तर जर बरोबर दिले असते तर सुपारी फोडून ते लग्न ठरवले जात असते. काळ बदलला आहे आणि त्यामुळे अशा परीक्षा आता काही होत नाहीत.

पण कांदा पोह्यांचा कार्यक्रम तसेच बघणे दाखवणे आणि प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम तर होतोच. आजकाल मुलींच्या अपेक्षा ह्या फारच बदलल्या आहेत, त्यामुळे प्रश्न विचारणे हा केवळ मुलाचाच नव्हे तर मुलीचाही हक्क बनला आहे, असे आता सर्वत्र दिसून येते. आजकाल जेव्हा एखादी मुलगी बघायला जातात तेव्हा तिला तिचे शिक्षण, नोकरी, पगार याबद्दल विचारले जाते.

मुलींना पण सर्वोत्तम जोडीदारच त्यांच्यासाठी हवा असतो. त्यानंतरच मग त्यांच्या लग्नाला मान्यता दिली जाते. पण मंडळी, जर मी तुम्हाला सांगितले की लग्नासाठी वराला म्हणजे मुलाला लग्नाआधी परीक्षा द्यावी लागते तर . दुसऱ्या शब्दांत,बोलायला गेलेतर वराला त्याचे पुरुषत्व सिद्ध करावे लागते. यावर तुमचा किती विश्वास आहे? अर्थात तुमचा यावर विश्वास बसत नसेल ?

कारण यावर कोणाचाच विश्वास बसत नाही कि जग कितीही पुढे गेले तरी लग्न करायचे असेल तर वराला म्हणजेच मुलाला कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल. पण, ही गोष्ट खरी आहे. आज आपण एक नजर टाकणार आहोत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नवरदेवाला एक अनोखी परीक्षा द्यावी लागते. आणि तुम्ही या परीक्षेत जर नापास झालात तर तुम्ही ते लग्न नाही करू शकत.

तर आफ्रिकेतील काही ठिकाणी पुरुषांना भयंकर च नाही, तर अत्यंत वाईट परीक्षांना सामोरे जावे लागते. जाणून घेऊया कि ही चाचणी कशी कार्य करते. मित्रांनो, युगांडातील बन्यानकोल या जमातीत लग्न करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे पुरुषत्व सिद्ध करावे लागत असते. हीच आहे परीक्षेसाठी ची अट.. पुरुषाला पुरु’ष’त्व सिद्ध करता आले तरच लग्न करण्याची परवानगी दिली जात असते.

आणि त्यासाठी नवरदेवाच्या पुरुषत्वाची तपासणी नवरीची काकी ह्या करतात. माणसामध्ये किती शक्ती आहे, तो सक्षम आहे की नाही, याची चाचणी या मध्ये केली जात असते. यासाठी त्या मुलाला वधूच्या काकी सोबत शारीरिक संबं’ध ठेवावे लागतात आणि यानंतर वधूची देखील कौमार्य चाचणी घेतली जात असते. तसेच लग्नापूर्वी फुलानी जमातीमधे त्या नवऱ्या मुलाला मारहाण केली जाते.

बरेच लोक एकत्र येऊन त्याला मारहाण करतात. त्यावरून तो मुलगा लग्नासाठी योग्य आहे की नाही हे ठरवता येईल. जर पुरुष वेदना सहन करू शकला नाही, तर तो माणूस कमकुवत मानला जात असतो आणि ते लग्न रद्द सुद्धा केले जात असते. इथिओपियामध्ये पुरुषांना बुल जंपिंग करून आपली परीक्षा द्यावी लागते आणि त्यात उत्तीर्ण पण करावे लागते. यासाठी पुरुषांना त्यांचे सर्व कपडे काढून बैलांच्या पाठीवरून पळावे लागले.

जो बैलाच्या पाठीवरून पळून आपले ध्येय गाठतो तो विवाहासाठी योग्य मानला जातो. एका रिपोर्टनुसार, आफ्रिकेत यापैकी काही विचित्र परीक्षा अजूनही होत असल्याच्या समजत आहेत. या गोष्टी आपल्याला कितीही भयानक वाटत असल्या तरी देखील आफ्रिकेतील अनेक समाजांमध्ये अशा बऱ्याच प्रथा अजून देखील प्रचलित असल्याच्या दिसून येत आहेत.