आम्ही नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने से ‘क्स करत होतो…तरी आम्हाला मुलं होतं नव्हते कारण..विवाहित जोडप्यानो एकदा पहाच

लाईफ स्टाइल

स्मिता आज थोडी उशीरच क्लि निकमध्ये आली, रोजच्या पेक्षा वेगळा रस्ता असल्याने आज तिची थोडी कसरत झाली होती. तिने आत शिरताना पाहिलं, तर बाहेर एक माणूस उभा होता. हातात पाण्याची रिकामी बाटली आणि चेहऱ्यावर निराशा. बाजूला सरकत त्याने स्मिताला आत जायला वाट करून दिली. बेडवर एक पे शंट होती. सहकारी डॉ. वर्षिता स्कॅ न करत होती.

तिला पाहत स्मिता तिथे उभी राहिली. पे शंट वयाने तशी मोठी होती, पण ती सतत रडत होती. कदाचित तिला त्रा स होत असावा. पण तिच्या पोटावर फिरवण्यात येणाऱ्या स्कॅ निंग प्रो बशी याचा काही सं बं ध असेल असं त्या पे शंटकडे पाहून मला वाटलं नाही. पडद्यावरच्या स्कॅ नकडे पाहिल्यावर तिच्या ग र्भाशयाला लागूनच रिंगसारखं काहीतरी दिसत असल्याचे स्मिताने पहिले.

Ect opic Pregn ancy…म्हणजे ग र्भाशयाबाहेर झालेली गर्भधारणा. कधीकधी ग र्भधारणा ही ग र्भाशयाच्या आत न होता, त्याच्या बाजूच्याच नलिकेत होते. नलिकेचा आकार कमी असल्याने ग र्भाची वाढ दोन महिन्यांपेक्षा अधिक होऊ शकत नाही. वर्षिता ग र्भाचा आकार तपासत होती, “मॅडम 4.2 सेंटीमीटर्स,” तिने सांगितलं. म्हणजे हृ दयाचे मंद ठोके असणारा अतिशय लहान ग र्भ.

नलिकेतली ही ग र्भधारणा अतिशय लहान असेल तर कधी कधी इं जेक्शनद्वारे उपचार करता येतात. पण जर ग र्भाचा आकार 3.5 सेंटी मीटरपेक्षा मोठा असेल, किंवा हृ दयाचे ठोके ऐकू येत असतील तर मग असा ग र्भश स्रक्रियेद्वारे लवकरात लवकर काढावा लागतो. कारण जर तातडीने हे केलं नाही तर ही नलिका फु टण्याचा धोका असतो.

तिची श स्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तिचे कोणी नातेवाईक आहेत का याची खात्री करून आणि तिच्या खाण्या-पिण्याची चौकशी करून स्मिताने पे शंटच्या मिस्टराना आतमध्ये बोलावलं. ते थोडे रागावलेले वाटले, म्हणून त्यांच्याशी बोलून त्यांना समजावण गरजेच होत. नवरा बाहेर कॉ रिडॉ रमध्ये वाट पाहत होता. चेहऱ्यावर फारसे चांगले भाव नव्हते. आत यायला सांगितल्यावर त्याने हातातली रिकामी बाटली टाकली आणि आत आला.

वर्षिताने ऑ परेशनसाठी गरजेचे असणारे कन्सेन्ट पेपर्स तयार करून टेबलवर ठेवले. माहिती देऊन समजवल्यानंतर तो ऑ परेशनसाठी लगेच तयार होईल, असं तिला वाटलं. ती प्रे ग्नंट आहे आणि ही ग र्भधारणा नेहमीच्या जागी न होता बाहेरील नलिकेत असल्याचं मी त्याला सांगितलं. यासाठी ऑ परेशन करणं गरजेचं होतं.”तिला दोन दिवस हॉ स्पिटलमध्ये रहावं लागेल.”

“तिला कोणतीतरी औ षधं द्या. आम्ही घरी सगळं तसंच सोडून आलोय. आम्हाला जायला हवं.” औ षधांनी हे शक्य नाही. “का शक्य नाही? माझ्या मेव्हण्याच्या बायकोची प्रे ग्न न्सीही ट्यूबमध्ये होती. त्यांनी तिला औ षधं दिली आणि काम झालं. हे तू त्यांना का नाही सांगितलंस?” त्याने बायकोला काहीशा उद्धटपणेच विचारलं.

तो वैतागला होता. त्याला घरी जायचं होतं. लवकर घरी गेला असता तर हा राग घरी काढता आला असता. बायकोचा, डॉ क्टरचा आणि तिच्या असिस्टं टचा त्याला राग आला होता. सगळ्यांचाच त्याला राग आला होता. आम्ही सगळी खबरदारी घेतोय गेली अनेक वर्षे तरी सुद्धा हे झालाच कस हा प्रश्न त्याला पडलेला होता.

काळजी…म्हणजे तुम्ही ग र्भनि रोधक गो ळ्या वा इं जेक्शन घेतलं होतं का?” “नाही मॅडम…” सांगायला ती चाचरत होती. “ही काळजी तेच घेतात…” “ओह! तुम्ही काँ- डम वापरता का? त्यातही होतं असं कधीकधी.”आमच्या प्रश्नांनी तिला अवघडल्यासारखं होत होतं. “नाही, नाही. आम्ही या कोणत्याही पद्धती वापरत नाही. ते काळजी घेतात.” स्मिता ऐकत होती.

“ते शेवटच्या क्षणी खबरदारी घेतात…” थोडं थांबून ती म्हणाली. तिला काय सांगायचंय ते आम्हाला कळलं. शेवटच्या क्षणी लिं -ग बाहेर काढत यो -नीच्या बाहेर वी -र्यप तन करण्याची ही पद्धत.”गेली अनेक वर्षं आम्ही हे करतोय. पण असं कधी घडलं नव्हतं. “तुम्ही नशिबवान म्हणून असं घडलं नाही. ग र्भधारणा रोखण्यासाठीच्या इतर पद्धतींशी तुलना केली तर ही पद्धत सर्वात असुरक्षित आहे.”

हे पहा, या नलिका ग र्भाशयाला लागून आहे. या दोन्ही अतिशय पातळ आहेत. इथेच ग-र्भ-फलन होतं. म्हणजे अं-ड आणि स्प -र्म इथे या नलिकेत एकत्र येतात.” मी पेनाने चित्र काढून दाखवत होते.”फलन झाल्यानंतर ग र्भाचं अनेक लहान पे शींत वि भाजन होऊन त्याचा गोल आकार होईल. आणि हळुहळू तो सरकून ग र्भा शयाच्या भिंतीला चिकटेल आणि नंतर बाळाची वाढ सुरू होईल.

“ग र्भा शयाच्या भिंती मजबूत असतात. नऊ महिने बाळाचं वजन पेलण्यासाठी त्या विस्तारू शकतात. 3 अगदी 4 किलोचं बाळही त्या सामावू शकतात. कधी कधी तर जुळी बाळंही. पण आता भ्रूण हा नलिकेच आहे. आणि नलिका अतिशय लहान आहे. पेनाने दाखवत मी म्हणाले, “इतकी बारीक आहे. या नलिकेला भ्रुणाला आधार देता येणार नाही. वे दना होतील. र क्तस्राव होईल. तातडीने उपचार केले नाहीत, तर ही नलिका फुटायचा मोठा धो का आहे.”

“ती फुटली, तर धोका असतो? “हो. अंतर्गत र क्तस्राव होईल. खूप र क्त गेलं तर रु ग्णावर परिणाम होऊ शकतो.” पण मला कळत नाहीये…प्रे ग्नन्सी कुठेही असली, अगदी ट्यू बमध्येही….तरी सगळी काळजी घेऊनही असं झालंच कसं? त्या दोघानाही पडलेला हा प्रश्न. “ग र्भधारणा टाळण्यासाठीच्या प्रत्येक पद्धतीत काही टक्के अपयश येण्याची वा पद्धत परिणामकारक न ठरण्याची शक्यता असतेच.

काही पद्धतींमध्ये ती जास्त असते, काहींसाठी कमी.””ग-र्भनि-रोधक गो-ळ्या वापरणाऱ्या हजारोंपैकी एकाच्या बाबतीत त्या गो-ळ्या परिणामकारक न ठरण्याची शक्यता असते. पण नैसर्गिक पद्धतीमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे…जवळपास 20 टक्के!”असं कसं शक्य आहे? जर स्प -र्म्स बाहेर सोडले जात असतील, तर ग र्भधारणा कशी होऊ शकते?”

“इथेच तुमचं चुकतंय. तुम्हाला असं वाटतं ही सगळे स्प -र्मयो -नीच्या बाहेर पडले. पण नाही…वी र्यस्ख लनाच्या आधी जो द्राव स्रवतो, त्यातही स्प र्म असतात. तुमच्याही नकळत ते ग र्भा शयाच्या मुखापर्यंत पोहोचतात. “पण आतापर्यंत असं कधीच घडलं नाही. आपण रोज चालतो. पण आपल्याला रोज ठेच लागत नाही. त्याचा गोंधळ दूर झाल्यासारखा वाटला आणि त्याने पे पर्सवर सह्या केल्या. सही केल्यानंतर त्याने स्मिताला अनेक सूचना देत आणि बायकोला धीर देत ऑ परेशन थिएटरकडे पाठवलं.