आपल्या वहिनीच्या त्या रोजच्या मागणीला वैतागून दिराने मागितली न्यायलयाची मदत, म्हणाला-ह्या कामासाठी टाकते माझ्यावर रात्री द वाब… अशी वाहिनी मिळायला लागते…

जरा हटके

एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिला सर्वात जास्त गरज असते ती एखाद्या प्रिय व्यक्तीची आणि मित्राची. म्हणूनच लग्नानंतर मुलगी ही सासरच्या घरात गेल्यावर तिथे तिचा सर्वात चांगला मित्र हा दिर असतो. मात्र ही व्याख्या प्रत्येक कुटुंबासाठी खरी ठरेलच असे नाही.

नवीन लग्नानंतर प्रत्येक मुलीला न’णंद ऐवजी दीराशी नाते टिकवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कारण दीरासोबतचे नाते जपण्यात थोडीशी चूक किंवा निष्काळजीपणा एक नाही तर अनेक नाती बिघडवू शकतो. आता या नात्यातही अशीच चूक झाली असून या तरुणाने आपल्याच वाहिनिंवर आरोप केला आहे.चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय झालं आहे याबद्दल…

लग्नानंतर केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही सासरच्या नात्याची काळजी घ्यावी लागते. ही नाती अगदी लहानातल्या लहान गोष्टीने देखील सहज बिघडू शकतात. एखादी चुकीची गोष्ट एकदा घडली तर लाख प्रयत्न करूनही ते नातं जुन्या नात्यासारखं राहत नाही.

विशेषत: जेव्हा आपण आपल्या भावाच्या पत्नीचा विचार करत असतो तेव्हा आपण आपल्या श’ब्दां’पेक्षा आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. याचं कारण म्हणजे लग्नानंतरच्या सगळ्या नात्यांमधलं हे नातं सर्वात संवेदनशील असतं.

एका तरुणाने आपल्याच वाहिनी विरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. आणि त्यांनी न्यायालयाकडे न्यायाची मागणी केली आहे. आपली वहिनी आपल्याशी गै’रव’’र्तन करून चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडत असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.

वहिनीच्या या कृत्याने तो खूप अस्वस्थ झाला. त्याने आपल्या वहिनींना हे करण्यास स्प’ष्ट’पणे नकार दिला आणि त्यानंतर तरुणाने न्यायालयाची मदत घेतली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अलीगढचे आहे.

त्या मुलाच्या वाहिनिंविरोधात आरोपपत्र दाखल :- मुलाच्या याचिकेवर राज्य पो’लिसांनी त’त्का’ळ कारवाई केली. राज्य पो’लिसांना मुलाच्या दोन्ही वहिनीविरुद्ध गु’न्हा दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर पो’लिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

त्याचे भाऊ कामावर गेल्यावर त्याच्या दोन्ही वहिनी त्याच्यावर शारी’रिक सं’बंध ठेवण्यासाठी दबाव टाकतात. त्याने नकार दिल्याने त्याला मा’रहा’ण करण्यात आल्याचा आरोप मुलाने केला आहे. हा मुलगा रावण टिळा परिसरात राहतो. मुलाने न्यायालयात सांगितले की, त्याच्या दोन्ही वहिनी ह्या आपल्यासोबत जब’रदस्ती’ करत होत्या.

नकार दिल्यावर दोन्ही वहिनी मिळून त्याला मारहाण करत होत्या. या सर्व गोष्टींना तो बराच काळ तोंड देत होता. मात्र आता या मुलाने आपल्या दोन्ही वहिणींना शिक्षा करण्याचा नि’र्धा’र केला असून थेट त्यांच्याविरुद्ध गु’न्हा दाखल केला आहे.

भावांच्या अनुपस्थितीत दादागिरी :- वडील नसल्यामुळे हा मुलगा आपल्या दोन भावांसोबत राहतो. या मुलाच्या म्हणण्यानुसार त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. दोन्ही भाऊ कामानिमित्त रोज बाहेर जात असत. त्याचे दोन्ही भाऊ बाहेर गेल्यानंतर दोन्ही वहिनी घरात त्याच्यासोबत अ’श्ली’ल कृ’त्य करत होत्या.

त्या दोघी देखील त्याला जीवे मा’रण्या’ची आणि काहीही बोलून बदनामी करण्याची धमकी देत होत्या. दोन्ही वहिनी ह्या त्याच्यावर शारी’रिक सं’बंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होत्या. सततच्या छळाला कंटाळून या मुलाने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता असे सत्य सुद्धा समोर आले आहे.

पण अखेर त्याने पो’लिसांची मदत घेतली आणि दोघांनाही शिक्षा करण्याचा निर्णय घेतला. या तरुणाच्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने त्याच्या दोन्ही वहिनींवर गु’न्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अलीगड पो’लिसांनी गु’न्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.