आपल्या मृ’त्यूनंतर आपल्या आ’त्म्याला किती दिवसांनी पुनर्जन्म मिळतो..? आणि तो कोणत्या ठिकाणी मिळतो जाणून घ्या..

धार्मिक

जन्मानंतर मृ’त्यू हे निश्चित असते. धार्मिक शास्त्रा च्या अनुसार जन्म घेणाऱ्या प्रत्येक सजीवाच्या मृ’त्यू हा निश्चित असतो च आणि त्यामुळे त्याचा पुनर्जन्म देखील मृ’त्यूनंतर त्या प्रमाणेच निश्चित झालेला असतो. या शास्त्रांमध्ये असे सांगितले गेले आहे कि आ’त्मा हा मात्र सर्वलोकी अमर आहे, म्हणजे याच्या अर्थ मृ’त्यूनंतर तुमचा पुनर्जन्म होणार ही गोष्ट तर निश्चित आहे. पण आ’त्मा हा अविनाशी असते.

म्हणजेच आ’त्मा कधी ही मरू शकत नाही, फक्त श’रीर मरत असते, असे हे शास्त्र आपल्याला सांगतात. जेव्हा आ’त्मा एक शरी’र सोडून, जाते त्यानंतर ती आ’त्मा ते शरीर सोडल्यानंतर दुसरे शरीर धारण करण्याच्या प्रयत्नांत असतो. आता प्रश्न असा आहे की आ’त्मा दुसऱ्या शरीरात कशा प्रकारे आणि कधी प्रवेश करत असतो? अशा काही गोष्टी यासाठी शास्त्रामधे सांगण्यात आल्या आहेत.

एखाद्या व्यक्तीच्या काही चांगल्या वाईट कृतींचे फळ भोगण्यासाठी नवीन शरीराची अपेक्षा आणि प्रतीक्षा केली जात असते आणि तोपर्यंत तो आ’त्मा सुप्त अवस्थेत फिरत राहत असतो. एखाद्याच्या कर्म आणि संस्कार अनुसार त्याचे भ्रूण तयार होताच त्याचा आ’त्मा त्यात प्रवेश करून स्वतःसाठी एक नवीन शरीर निर्माण करत असतो.

काहीवेळा अशा काही प्रकरणांमध्ये मृ’त्यूनंतर पुन’र्ज’न्म होण्यासाठी अनेक वर्षे लागत असतात आणि काहीवेळा मात्र ते लगेच जन्माला देखील येत असतात. पण याशिवाय एक दे’ह सोडून दुसर्‍या शरी’रात प्रवेश करणं हे आधी आपलं कर्म हे नीट पाळलं आणि पाहिलं जात असत. पण हे शरीरासाठी नाही.

प्रत्येकाच्या मनात नक्कीच असा प्रश्न आला असेल कि आपण मे’ल्यानंतर ते कोणत्या यो’नीत जाते? तर ज्याप्रमाणे मृ’त्यूच्या वेळी मनुष्याच्या मनात ज्याप्रकारची यो’नी असते, त्याचप्रमाणे मनुष्याला यो’नी प्राप्त होते. त्यामुळे एकंदरीत तो मनुष्य साधारणतः दोन प्रकारच्या यो’नीत जात असतो. एक म्हणजे प्रेत यो’नी असते आणि दुसरी म्हणजे पितृ यो’नी असते.

अनेक पापे आणि वाईट कृत्ये जेव्हा एखादी व्यक्तीने केली असेल आणि जेव्हा तिचा मृ’त्यू होत असतो आणि त्याच्या सर्व इच्छा त्याच्यासोबत अपूर्ण राहतात तेव्हा तो व्यक्ती प्रेत यो’नी मध्ये जात असतो. अशा आसुरी यो’नीचे आ’त्मे अतृ’प्त राहतात आणि त्यांच्या मु’क्तीसाठी उपाय करे पर्यंत बराच काळ ते सर्वत्र भटकत असतात.

अनैसर्गिक झालेला मृ’त्यू, आ’त्म’हत्या करणारे आणि अपघातात मृ’त्यु’मुखी पडणारे लोक अनेकदा प्रेताच्या यो’नीत जातात आणि त्यांना जास्त काळ मुक्त होता येत नसते. त्या बरोबरच स’त्कर्म करणार्‍या व्यक्तीच्या जेव्हा मृ’त्यू होतो, तेव्हा नवीन शरीर तयार होईपर्यंत देखील तो बराच काळ जन्म घेत नाही.

लोकांसाठी स’त्कर्म करणाऱ्या आणि मार्ग दाखवणाऱ्या अशा प्रकारच्या आ’त्म्यां’ना पि’तृ’सत्ताक यो’नी म्हणतात. पि’तृ’सत्ताक शक्तीची उपस्थिती एक संरक्षण आहे, जी व्यक्तीचे संरक्षण करते. त्याच वेळी, जर 100 लोकांचा मृ’त्यू झाला, तर त्यापैकी 85 लोक हे 35 ते 40 दिवसांत पुन्हा एकदा जन्माला येत असतात असे हिंदू धर्म’ग्रं’थानुसार मानले जाते. म्हणजे याचा अर्थ ते पुन’र्जन्म घेऊन जन्माला येत असतात.

त्याच वेळी, उर्वरित पुनर्जन्म होण्यासाठी 15 टक्क्यांपैकी 11 टक्के लोकांचा साधारण 1 ते 3 वर्षे सहज लागत असतात. आणि म्हणूनच 4% लोक पुनर्जन्मासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करत असल्याचे समजून येत आहे.