आज आपण एका महिलेच्या वै’वाहिक जी’वनाबद्दल पाहणार आहोत…! वै’वाहिक जी’वन कोणत्या कारणामुळे कंटाळवाणे होते ते जाणून घ्या……!

लाईफ स्टाइल

लग्न हे स्त्री आणि पुरुष यांच्यातील सा’माजिक आणि का’यदेशी’र बं’धन आहे. हिंदू ध’र्मामध्ये लग्न हा एक सं’स्कार आहे, तर इतर ध’र्मात तो का’यदेशी’र करार मानला जातो. विवाह हा सं’तती किंवा वंश पुढे जाण्याचा का’यदेशी’र आणि सामाजिक मार्ग आहे.

विवाह संस्था सं’स्कृती पती आणि पत्नी मधील घनि’ष्ठ आणि लैं’गिक सबं’धांना मान्यता देते. विवाह हा दोन व्यक्तींना नव्हे तर दोन कु’टुंबांना आणि त्यांच्या नातेवा’ईकांना एकत्र करतो, म्हणूनच नात्याला लग्नगाठ म्हणतात. ल ग्न हे एक पवित्र बं’धन मानले जाते.

विवाह म्हणजे पती-पत्नीमधील वैयक्तिक दृष्टीने पाहायला गेली तर मैत्री आणि भागीदारी. दोघांच्या सुखासाठी, विकासासाठी आणि परिपूर्णतेसाठी आवश्यक त्या सेवा, सहकार्य, प्रेम आणि नि:स्वा’र्थ त्या’ग असे अनेक गुण वै’वाहिक जी’वनातून शिकवले जातात.

स्त्री-पुरुषांच्या अनेक इच्छा-आकां’क्षा विवाह आणि मूल ज’न्माला आल्याने पूर्ण होतात. एक स्त्रीच्या सां’सारिक आयुष्याला तब्बल तेरा वर्षे झाली होती. जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा ते दोघे पण एकमेकांशी खूप नि’ष्ठावंत होते. त्यांना दोन मुली पण होत्या, शिवाय ती पण जॉब करत होती.

पण कालांतराने त्यांचे वै’वाहिक जी’वन फार कंटाळवाणे होत चालले आहे. आम्ही दोघे पण नोकरीला असल्यामुळे आम्ही रोज रात्री उशिरा यायचो आणि रात्रीचे जेवण करून थेट झोपायला जात असत. मग आठवड्यातील एक दिवस सुट्टी आम्ही दोघे मुलींशी खेळण्यात त्यांना वेळ देण्यात आणि

दैनंदिन कामे करण्यात घालवत होतो. लग्नानंतर नवरा आणि बायको एकमेकांना वेळ दयायला पाहिजे. पण आता त्यांच्यात तसं काहीच नव्हतं. वै’वाहिक जी’वनात लागणारी एकमेकांना बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे श’रीर सुख, आमच्या नात्यामध्ये त्याची सुद्धा कमतरता आहे.

ती स्त्री म्हणते की आमच्या या दैनंदिन वृत्तीमुळे मी माझ्या वै’वाहिक जी’वनासाठी योग्य आहे का? असा प्र’श्न पडतो. साधं डेट वर सुद्धा जायचे झाल्यास मुलींसोबत जातो. आमचं नात अस झालाय की आम्ही एकमेकांच्या फार जवळ सुद्धा जात नाही. या विचाराने कामात सुद्धा लक्ष नसत.

आम्ही दोघे सोबत असलो की एकाचा पण वेळ चांगला जात नाही आणि मला याचा खूप त्रास होतो. अस जी’वन जगायला मला आवडत नाही. असे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात घडत असते म्हणूनच आज आपण वै’वाहिक जी’वन कोणत्या कारणामुळे कंटाळवाणे होते ते जाणून घेणार आहोत. जर वै’वाहिक जी’वन सुधारायचे असेल तर काय करावे हे लक्षात घेऊया….!

१) सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत असता तेव्हा फोन बाजूला ठेवले पाहिजे. २) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवर असणारे प्रेम व्यक्त केले पाहिजे. ३) तुम्ही कितीही बिझी असला तरी आठवड्यातून एक दिवस तरी तुमच्या नवऱ्यासोबत घालवा.

४) तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही बिझी असला तरी तुमच्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत चांगला वेळ घालवू शकता हे विसरू नका. ५) प्रत्येक गोष्टीबाबत सकारा’त्मक असणे गरजेचे आहे. एकाच छताखाली राहून सुद्धा भावनिक अंतर वाढत असते. जेव्हा प्रेम,आदर आणि आक’र्षण या भावना सुर’क्षितता, आसक्ती आणि तडजोडीकडे वळत असतात, तेव्हा असे होण्याची शक्यता असते.