आंघोळ करण्यापूर्वी फक्त एकदाच वापर करा…. डोक्यावरचे पांढरे केस लगेच काळे होतील…. काळ्या केसांसाठी करा हा घरगुती उपाय…!

आरोग्य

गडद काळे केस हे प्रत्येकाला आवडतात. केस हे तुमच्या व्यक्तिमत्वासाठी खूप महत्वाचे आहेत. कधीकधी आनुवंशिकतेमुळे केस पांढरे होत असल्याचे बघायला मिळतात. यासोबतच केस पांढरे होण्याचे कारण देखील बदलती जीवनशैली हे आहे आणि एवढेच नाही तर त्यामागे अनेक कारणे सुद्धा आहेत. तणाव, सततचा ताण, खराब आहार आणि व्यसनाधीनता अशा अनेक एक ना अनेक कमी जास्त कारणांमुळे केस गळण्याची सम’स्या निर्माण होत असते.

हे पांढरे केस नियंत्रित केले जाऊ शकतात आणि नवीन पांढरे केस पुन्हा वाढवता देखील येतात, ते सुद्धा अगदी नैसर्गिक पद्धतीने! आज आपण मेंदी किंवा इतर रासायनिक उत्पादने न वापरता केस काळे कसे करायचे ते जाणून घेणार आहोत. या उपायासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे दही, मेथी पावडर, संत्र्याचा रस किंवा आवळा किंवा लिंबाचा रस, व्हिटॅमिन ई टॅब्लेट, कॉफी पावडर या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे.

आणि हे सर्व अगदी व्यवस्थितपणे एकत्र करून घ्या. त्यांनतर तुम्ही हे मिश्रण केसांना १५ ते २० मिनिटे लावायचे आहे आणि त्यांनतर 20 मिनिटांनंतर केस चांगले धुवायचे आहेत. हा उपाय तुम्हाला आठवड्यातून कमीतकमी दोनदा करावा लागणार आहे. या उपायांमुळे तुम्हाला जलद परिणाम मिळण्यास मदत होईल. दही वापरल्याने केसांना नैसर्गिक तपकिरी चमक येते.

तसेच केस लांब आणि दाट असतात. तसेच केसांची नैसर्गिक चमक कायम राहते. आणि केसगळतीपासून कायमची सुटका होण्यास मदत होते. मेथीचे दाणे केस गळत असतील तर त्यावर फार गुणकारी आहेत आणि अवेळी होणारे पांढरे केस काळे करण्यासाठी चांगले आहेत. व्हिटॅमिन सी साठी आपण संत्र्याचा रस, आवळा किंवा लिंबाचा रस यांचा वापर करणार आहोत.

व्हिटॅमिन सी शरीरात कोलेजनच्या निर्मितीसाठी अतिशय उपयुक्त आहे. केसांच्या वाढीसाठी हे खूप उपयुक्त आहे. आवळा, संत्री, लिंबू स्ट्रॉबेरी, काळी मिरी, पेरू आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामध्ये आपण व्हिटॅमिन ई टॅब्लेट वापरत आहोत. जे बाजारात सहज उपलब्ध आहे.

व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेखालील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते. केसांच्या योग्य वाढीसाठी त्वचेला व्हिटॅमिन ईचा पुरेसा पुरवठा आवश्यक असतो. परंतु हे लक्षात ठेवा की व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात घेतल्याने देखील दुष्परिणाम होऊ शकतात. कॉफीमुळे तुमचे केस मजबूत तर होतातच पण ते मऊ आणि चमकदारही होतात.

कॉफीमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे तंद्री आणि कोरडेपणाशी लढतात. कॉफी पावडरमुळे केसांचा रंगही गडद होतो. कॉफीच्या वापरामुळे टाळू डिटॉक्स होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते. ज्यामुळे केसगळतीची समस्या दूर होण्यासही अतिशय जास्त मदत होते.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसह शेअर करायला बिलकुल विसरू नका. तसेच, अशा आणखी अपडेट्ससाठी आमचे फेसबुक पेज हे नक्की लाईक करायला देखील विसरू नका.

अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय हे पूर्णपणे सामान्य माहितीवर आधारित आहेत. आणि आमची वेबसाइट या गोष्टीची पुष्टी करत नाही. हा उपाय करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.