असे काम केल्यानंतर स्नान करणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला होऊ शकतात हे गं’भीर रो’ग.. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी… प्रतेक विवाहित पुरुषांनी आणि महिलांनी बघितलच पाहिजे…

लाईफ स्टाइल

मित्रांनो, जुने जाणकार सांगतात की हे घाणेरडे काम केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवायला पाहिजेत. आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथात असेही म्हटले आहे की, हे काही काम केल्यावर मनुष्याने स्नान करणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. ती एक म्हण आहे, सर सलामत तो पगडी पचास, या म्हणी प्रमाणे अर्थातच तुमची तब्येत चांगली असेल तर ती तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे.

त्यामुळे आरोग्याचा विचार करून अनेक प्रकारचे नियम हे करण्यात आले आहेत. चांगल्या दर्जाचे अन्न खाण्याबरोबरच जीवनशैली आणि आपल्या दैनंदिन सवयी यांचाही आपल्या आरोग्यावर तितकाच परिणाम होत असतो. रोज केवळ आंघोळ केल्यानेच अनेक आजार हे दूर होत असतात. दैनंदिन जीवनात वैयक्तिक स्वच्छतेला खूप महत्त्व आहे.

पण तुम्हाला हे माहित आहे का? की काहीही झाले तरी हे सर्व घाणेरडे काम केल्यावर आंघोळ ही प्रत्येकाला करावीच लागते आणि प्रत्येकाने केलीच पाहिजे. आचार्य चाणक्याने या संदर्भात चार क्रिया सांगितल्या आहेत ज्या केल्यानंतर लगेच स्नान करावे. चला तर मग जराही वेळ वाया न घालवता पाहूया काय आहेत त्या गोष्टी…!

1. आचार्य चाणक्य म्हणतात की निरोगी शरीर आणि चमकदार त्वचेसाठी आठवड्यातून एकदा तरी तेल मालिश करणे आवश्यक आहे. यानंतर, शरीराची छिद्रे उघडली जातात आणि अंतर्गत मल बाहेर येतो. तेल मसाज केल्यानंतर लगेच आंघोळ करा. यामुळे शरीरावर साचलेला सर्व मळ साफ होतो. त्वचा तेजस्वी आणि तजेलदार बनते.

2. चाणक्य सांगतात की, स्मशानात गेल्यानंतर त्या ठिकाणाहून घरी आल्यावर लगेच स्नान करायला हवे. स्मशानभूमीच्या वातावरणात विविध प्रकारचे जंतू आणि सूक्ष्मजंतू पसरलेले असतात. आणि ते सूक्ष्मजंतू तुमच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकणारे असतात. जेव्हा स्मशानात अनेक नकारात्मक शक्तींचा वास येतो, तेव्हा घरी आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे स्नान करणे.

3. सं भो’गानंतर देखील आंघोळ करणे हे अनिवार्य आहे. या घटनेनंतर शुद्धतेचे उल्लंघन केले जात असते. आणि त्यामुळेच आंघोळ केल्यावर स्वतःची शुद्धी करणे हे अतिशय योग्य ठरते. शास्त्रानुसार पतीने पत्नीसोबत लैं’गि’क सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर कोणत्याही पूजा किंवा धार्मिक स्थळी जाऊ नये. यावेळी देवाचे नाव घेऊ नये आणि स्वयंपाकघरात कोणीही प्रवेश करू नये. स्नान केल्यानंतर तुम्ही वरील सर्व कामे करू शकता.

4. आचार्य चाणक्य म्हणतात की मुंडण केल्यानंतर म्हणजेच केस कापल्यानंतर लगेच आंघोळ करायला पाहिजे. केस कापल्यानंतर लहान लहान केस संपूर्ण शरीरावर चिकटलेले असतात. आणि अशा स्थितीत शक्य तितक्या त्वरित आंघोळ करणे हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, तेच केस तुमच्या तोंडात आणि डोळ्यात येऊ शकतात. आणि हे तुम्हाला आजारी पडण्यास देखील कारणीभूत ठरू शकते. त्याच बरोबर तुमच्या कापलेल्या केसांना नकारात्मकतेचा वास येत असतो.

त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी जर अस्वस्थ वाटत असेल किंवा मग सतत नकारात्मक वातावरण असल्याचे वाटत असेल, तर अशावेळी तुम्ही त्वरित आंघोळ करायला पाहिजे आणि त्या बरोबरच तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी सुद्धा तुम्ही वेळोवेळी घ्यायला पाहिजे. असे केल्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहणार आहात. आणि दिलेली माहिती आवडली असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद!

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली का? जर होय, तर ते तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच आणखी माहितीपूर्ण लेखांसाठी आमचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. मानवी जीवनात आनंद आणि शांती आणणारे असे सामाजिक उपाय आपल्या लक्षात आणून देणे हेच आमचे ध्येय आहे.