अळूच्या पानांची भाजी किंवा वडी खाणार्यांनो एकदा पहाच…..अळूच्या पानांमुळे आपल्या शरीराला हे बद्दल होतात; जाणून थक्क व्हाल….!

आरोग्य

आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या अत्यंत आवश्यक आणि महत्वाच्या असतात. भारतामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे सेवन केले जाते. हिरव्या पालेभाज्या मध्ये सर्व प्रकारचे आणि महत्वाचे पो’षक घटक असल्यामुळे श’रीराची चांगली वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या या महत्वाच्या असतात. हिरव्या पालेभाज्या मध्ये जे जी’वनसत्त्वे मिळतात, ते इतर कोणत्याही पदार्थामध्ये मिळत नाही.

काही वेळा हिरव्या पालेभाज्यांचे मूल्य हे त्यांच्या किंमतीवर ठरवले जाते. पालेभाज्यांना दुय्यम स्थान दिले जाते. हिरव्या पालेभाज्या स्व’स्त असल्या तरी आपल्या आरोग्यासाठी महत्वाच्या असतात. आज आपण अळूच्या पानांचे श’रीराला होणारे फा’यदे जाणून घेणार आहोत…..

अळूची पाने ही अत्यंत गुणकारी आणि आरोग्यदायी भाजी मानली जाते. अळूच्या पानांना औषधी मानलं जाते, याव्यतिरिक्त अळूच्या पानांचे महत्व आयुर्वे’दामध्ये सुद्धा सांगण्यात आले आहे. अळूच्या पानांमध्ये व्हि’टॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, पो’टॅशियम, अँटी ऑ’क्सिडंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. अळूच्या पानांच्या सेवनाने अनेक शा’रीरिक सम’स्यांपासून दूर राहू शकतो.

अळूच्या पानांमध्ये कॅ’ल्शियम ऑ’क्सलेट असल्यामुळे जर ती कच्ची खाल्ली तर त्याचा श’रीरावर वाई’ट परिणाम होऊ शकतो. अळूची पाने शिजवून खाल्यामुळे फायबर आणि का’र्बोहाय’ड्रेट भरपूर प्रमाणात मिळते. अळूच्या पानांमध्ये मॅ’ग्नेशियम, लोह, तांबे, ज’स्त, फॉ’स्फरस, पो’टॅशियम आणि मॅं’गनीज हे घटक सुद्धा असतात. अळूच्या पांनामुळे श’रीराला होणारे फा’यदे –

१) ब्लड प्रेशर – ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो अश्या लोकांना अळूच्या पानांचा खूपच जास्त फायदा होतो. आपल्या जेवणामध्ये अळूच्या पानांचा समावेश केल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी मदत होते. अळूच्या पांनामधील असे काही पोषक घटक असतात ते आपल्या श’रीरासाठी उपयुक्त असतात. याच्या सेवनाने श’रीरातील र’क्तदाब नियं’त्रित करतात.

२) डोळ्यांची दृष्टी – आपल्या श’रीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे डोळे. अळूच्या पानांमध्ये व्हि’टॅमिन ‘ए’ भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांसाठी अधिक फा’यदेशी’र असते. अळूच्या पानाच्या सेवनामुळे डोळ्याच्या मांसपेशी मज’बूत होण्यासाठी मदत होते. अळूच्या पांनामुळे आपली दृष्टी वृ’द्धापकाळात सुद्धा चांगली राहण्यास मदत होते.

३) पोटाचे विकार – पोटाचा आजार इतका वाढला आहे कि २०% लोकांना हा त्रा’स असतोच. अळूची पाने पोटाच्या विकारासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि गु’णकारी मानली जातात. अळूच्या पानांमध्ये असणाऱ्या पो’षक घटकामुळे पोटाची कोणत्याही प्रकारची सम’स्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होते. अळूच्या पानाच्या सेवनामुळे पोटाचे त्रा’स थांबून पचनक्रि’या सुधा’रण्यास मदत होते.

४) वजन कमी करण्यासाठी – अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फा’यबर असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अळूच्या पानांचा उपयोग होऊ शकतो. बदलत्या काळानुसार व्या’यामाचा अभाव, फास्ट फूड चे सेवन, चुकीच्या सवयी यामुळे वजन हे वाढतच राहते. म्हणूनच वजन नि’यंत्रित करण्यासाठी अळूच्या पानांचा उपयोग होतो.

५) ताणतणाव कमी करण्यासाठी – अळूच्या पानांमध्ये असणारे गुणध’र्म पाहता त्याच्या सेवनामुळे ता’णत’णाव दूर होण्यास मदत होऊ शकते. ताणतणाव कायमचा जर दूर करायचा असेल तर अळूच्या पानांचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. यांच्यातील गुणध’र्म मुळे ते तुम्हाला तणावमुक्त करतात. त्याच्या याच गुणधर्माच्या फायद्यासाठी नियमित अळूच्या पानांचे सेवन करा.

६) सां’धेदु’खी वर उपाय – सध्याच्या धावपळीच्या काळात अनेकांना सां’धेदुखी चा त्रास होत आहे. तसेच वृद्धपकाळात तर हा आजार सर्वच लोकांना होताना दिसतो आहे. त्यासाठी अळूच्या पानांचे सेवन करा. अळूच्या पानांचा सां’धेदु’खीवर खूप फा’यदा होत असतो. जर सां’धेदु’खीचा त्रास असेल, तर अळूच्या पानांचे सेवन केल्यामुळे सां’धेदु’खी थांबू शकते.

अशा प्रकारे अळूच्या पानांचे सेवन केल्यास आपल्या श’रीराला अनेक फा’यदे मिळू शकतात.