अनोखा व्यवसाय.. ही महिला निराश पुरुषांसोबत एक रात्र घालवून मान’सिक समाधान देते… अनेक तणा’वग्र’स्त पुरुष तिला रोज भेटतात आणि…

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की संबं’धांमुळे तुमचा मान’सिक संधन कसा बनतो. पैसा मिळवण्यासाठी लोक खूप काही करतात. काही नोकर्‍या खूप विचित्र असतात, परंतु त्यातूनही ते खूप जास्त पैसे कमवतात. उदाहरणार्थ, स्ट्रॅ’ट’फोर्ड ईस्ट लंडनच्या 30 वर्षीय क्रि’स्टि’ना लिंक ह्या महीलेचेच उदाहरण घ्या.

क्रिस्टीना नावाची ही महिला दुःखी आणि निराश लोकांना स्वतः मिठी मा’रते आणि एका रात्र त्यांच्यासोबत झोपते देखील. ती अर्धवेळ हे काम करते आणि यामधून ती दरमहा साधारणपणे लाखो कमवते. मित्रांनो, ती फक्त 3 तासांसाठी 17,000 रुपये इतके घेते. क्रिस्टीना स्वत:ला एक क’डल थेर’पिस्ट मानते.

तिची थेरपी दुःखी ग्राहकांना भाव’निक आणि शारी’रिक समाधान देते, त्यांना मिठी मा’रते आणि त्यांच्यासोबत हे काम करून त्यांना आनंदी करते. क्रिस्टिना साधारणपणे 1 तासासाठी 6,000 रुपये आकारते, परंतु 3 तासांच्या सत्रासाठी ती प्रति तास 25% सूट देते.

ती 3 तासांपेक्षा जास्त काळ ही थेरपी काही देत नाही. तिच्या या कामातून क्रिस्टीना ही महिन्याला लाखो रुपये कमावत आहे. क्रिस्टीना स्वतःला फि’जि’कल थेर’पिस्ट म्हणवते. दुःखी क्ला’यंटला भाव’निक आधार आणि भाव’निक सां’त्वन प्रदान करणे हे त्यांचे ध्येय आहे.

2019 मध्ये तिचे ब्रेकअप झाल्यानंतर मग त्यांनी हा अनोखा व्यवसाय सुरू केला होता. हृदयविकाराचा झ’टका आल्यानंतर आणि अविवाहित राहिल्याने ती एकटेपणाची शिकार झाली. अशा त्यांच्या या परिस्थितीत क्रिस्टीना या महिलेने स्न’गल ट्रेनिंग नावाचा एक कोर्स केला होता जो आता त्यांचा व्यवसाय बनला आहे.

क्रिस्टीना च्या या सत्राची सुरुवात ही सगळ्यात आधी मधुर संगीताने होते. क्रिस्टीना ही ज्यांच्या आयुष्यात प्रेम आणि आपुलकी नाही आणि असे नसलेल्या लोकांना मिठी मारून त्यांच्यावरचा तणाव कमी करते. मिठी मा’रल्या मुळे प्रेम हा’र्मोन ऑ’क्सी’टो’सिन हा बाहेर टाकला जातो,

जो त्या मनुष्या मधील एकाकीपणा आणि त’णाव दूर करण्यात मदत करतो. तसेच क्रिस्टीना शांत संगीत सुरू करून मगच तिचे सत्र सुरू करते. त्यानंतर ती ग्राहकाला मिठी मा’रून डबल बेडवर झोपते. थेरपीच्या काही मर्यादा आहेत : – अं थरु णावर, क्रिस्टीना क्लायंटचा हात धरते,

त्याच्या केसांमधून हात चालवते आणि नंतर त्यांना बरे वाटते. या दरम्यान ती दर 15 मिनिटांनी झोपेची स्थिती बदलते. या सत्रालाही काही मर्यादा आहेत. जसे की ती क्लायंटला फक्त भाव’निक आधार देते. तिचे क्लायंट शारी’रिक सुखासाठी काहीही करत नाहीत याची ती खात्री करते.

त्याचवेळी क्रिस्टीना ग्राहकाला विचारते की ती त्यांना किती मिठी मा’रून स्पर्श करू शकते. क्रिस्टीना सांगते की काही लोकांना सुरुवातीला केस आणि हात यांना स्पर्श केलेला आवडत नाहीत, त्यांना याची भीती वाटते. म्हणूनच मी प्रथम ग्राहकांशी त्यांच्या मर्या’दां’बद्दल बोलते असे तिचे म्हणणे आहे.

बॉयफ्रेंडला तिच्या या कामावर काही एक हरकत नाही :- क्रिस्टिना सध्या एका रि’लेश’नशि’प मध्ये सुद्धा आहे. तिचा एक बॉयफ्रेंड आहे जो क्रिस्टीनाच्या प्रोफेशन बद्दल काहीच हरकत करत नाही. तिच्या असलेल्या व्यावसायिक गरजा तो व्यवस्थित समजून घेतो. क्रिस्टीना अस म्हणते की, ”मी करणाऱ्या कामा बद्दल लोकांचे अनेकदा चुकीचे मत तयार होते. पण मी लोकांना फक्त मान’सिक रित्या च मदत करत असते.