अनाकलनीय ! वाचा कामाख्या मंदिराचे कधीही न ऐकलेले रहस्य, या देवीला येते मा सिक पा ळी…?, लाल होते संपूर्ण नदी… या मंदिरात 5 दिवस कोणताही पुरुष प्रवेश करू शकत नाही, चुकून प्रवेश केला तर मग…

लाईफ स्टाइल

आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे अनेक मोठ मोठी रहस्ये दडलेली आहेत. आज देखील त्या ठिकाणी काही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शा’स्त्र’ज्ञांसाठी एक उत्तम आणि मोठे असे कोडे बनलेले आहेत. यामागील रहस्य काय असेल आणि त्यामागचे शा’स्त्र सुद्धा नेमके कोणते असेल हे जाणून घेण्याचा अनेकांनी आजपर्यंत खूप प्रयत्न केला आहे. पण हे कोडे उलगडण्यात यश मात्र कोणालाच मिळाले नाही. कामाख्या देवीचे असेच एक रहस्यमय मंदिर आहे.

कामाख्या मंदिर हे ५१ शक्ती’पीठांपैकी एक असल्याचे ओळखले जाते. आपल्या हिंदू धर्म’ग्रंथानुसार, देवी सतीने ज्यावेळी स्वतःला अग्नी दिला त्यांनतर देव महादेव तिचा मृ’तदेह घेऊन संपूर्ण विश्वात फिरत होते. धर्म’ग्रं’थानुसार, भगवान विष्णूंनी देवी सतीसाठी असलेला भगवान महादेव यांचा मोह मोडण्यासाठी आपल्या दिव्य सुदर्शन चक्राने देवी सतीचे मृ’त शरीर भं’ग केले होते.

देवी सतीच्या शरीराचे भं’ग झाल्यामुळे देवीच्या शरीराचे 51 भाग झाले. देवी सतीच्या शरी’राचे अवयव पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे ते ठिकाण शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. देवी सतीचा योनी भाग हा पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडला ती जागा एक शक्तीपीठ बनली आहे आणि याला ‘कामाख्या महापीठ’ असे देखील म्हणतात. या मंदिरात देवी चा योनी भाग पडला होता आणि त्या मुळे वेगळी या मंदिरात देवी ही रजस्वला होते अशी मान्यता सुद्धा इथे आहे.

हे कामाख्या शक्तीपीठ अनेक चमत्कार आणि रोमां’चक गोष्टींनी परिपूर्ण असल्याचे मानले जात आहे. या मंदिराची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येथे देवीची कोणतीही मूर्ती नाही आहे. तसेच या मंदिरात देवीच्या योनी च्या भागाची पूजा केली जात असते. मंदिरातील असलेले एक कुंड हे सतत ताज्या आणि सुगंधी फुलांनी झाकलेले असते. या तलावाजवळ एका ठिकाणी सती देवीची मूर्ती ची स्थापना करण्यात आली आहे.

हे पीठ देवीच्या 51 पीठांपैकी एक मानले जात असून हिंदू धर्म’ग्रं’थानुसार देवीची योनी भाग हा कामाख्या शक्ती’पीठाच्या भागांमधे पडला होता, त्यामुळे येथील देवीला दरवर्षी तीन दिवस रजस्वला येत असते. सामान्य भाषेत सांगायचे झाले तर यावेळी मंदिरातील एका विशिष्ट दगडातून र’क्त’स्त्राव होत असतो. आणि एका दगडातून रक्त येण्याचे रहस्य हे आजपर्यंत कोणाला सुद्धा उलगडलेले नाही आहे.

या साथीचे कोणतेही शा’स्त्री’य कारण सापडत नसल्याने हा दैवी चमत्कार असल्याचे अखेर सर्वांचेच मत झाले आहे आणि सर्वांनीच हे मान्य सुद्धा केले आहे. कधीकधी देवीचा हा रज’स्व काळ 4-5 दिवसां चा सुद्धा असतो. या काळात हे मंदिर इतरांच्या दर्शनासाठी बंद असते. या काळात विशेषतः पुरुषांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. यावेळी मंदिरात महिला पंडितांकडून पूजा देखील केली जात असते. आणि असं म्हणलं जातं की,

यादरम्यान जर पुरुषांनी चुकून सुद्धा मंदिरा मधे प्रवेश केला तर त्यांना अशा गोष्टींना सामोरे जावे लागते जे निसर्गाच्या विरुद्ध आहे. जेव्हापासून ती माणसे या मंदिरामध्ये प्रवेश करतात तेव्हापासून त्यांना आयुष्यभर ब्रह्मचार्य पाळावे लागले. तसेच त्यांना संतती सुखाचा आनंद मिळत नाही. त्याचबरोबर लक्ष्मीचा वास त्यांच्या घरात राहत नाही. अशी काही उदाहरणे धार्मिक कथांमध्ये आढळून आली आहेत. देवीचा रजस्व काळ संपल्यानंतर मंदिर पुन्हा उघडले जाते.

काही ठिकाणी याला मंदिर किंवा देवीचे शुद्धीकरण असेही म्हणतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या मंदिरात भक्तांना मिठाई किंवा सुका मेवा दिला जात नाही तर देवीचा प्रसाद म्हणून एक ओला कपडा दिला जातो. प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या या कापडाला अंबुवा चे वस्त्र असे म्हणतात. जेव्हा देवीला राजस्व येते तेव्हा मूर्तीभोवती पांढरे कापड अंथरले जात असते.

3 ते 5 दिवसांनी हे मंदिर उघडल्यानंतर तिथे ठेवण्यात येणारे पांढरे कापड देवीच्या रजेमुळे लाल रंगाने पूर्णपणे भिजलेले असते आणि त्यानंतर तेच कापड सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जाते. तर भारतात दरवर्षी अंबुवाची जत्रा भरते. आणि प्रत्येक वर्षी जेव्हा ही जत्रा असते त्यावेळी बाजूला असणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी लाल रंगाचे होत असते. पाण्याचा हा रंग देवी रजस्वलामुळे होत असते. तीन दिवसांनंतर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येते.

याठिकाणी कन्यापूजन आणि भंडारा हे कार्यक्रम इच्छा पूर्ण करण्यासाठी केले जातात. तसेच येथे जनावरांचा बळी सुद्धा दिला जातो पण या ठिकाणी माता जनावरांचा बळी मात्र कधीच दिला जात नाही. या परिसरात जो कोणी भाविक आपल्या मनोकामना घेऊन येतो, त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण केली जाते. या मंदिराला जोडून आणखी एक मंदिर आहे तिथे देवीची मूर्ती पाहायला मिळते. ज्याला कामादेव मंदिर म्हणतात.

कामक्या मंदिर हे साधारणपणे तीन भागांनी बनलेले आहे, आणि या मंदिराचा पहिला भाग हा त्या मानाने मोठा आहे परंतु प्रत्येकालाच त्यामधे प्रवेश करण्याची परवानगी दिली गेलेली नाही. आणि या मंदिराच्या दुसऱ्या भागांमधे कायम स्वरुपी ज्या ठिकाणी दगडातून पाणी वाहत असते तिथे देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. असे मानले जाते की देवी रजस्व ला असताना हे मंदिर वर्षातून तीन दिवस बंद होते आणि त्यानंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले केले जाते.